@satejp बंटी पाटील साहेब. 2वर्ष होत आले ही भरती प्रक्रिया पूर्ण नाही झाली, जुलै 29 ला निवड यादी लागली पण प्रतीक्षा यादी जाहीर केल गेलं नाही. आता या निवड यादी मध्ये 2000 विध्यार्थी कागदपत्र पडताळणी ला गैरहजर होते, त्या मुळे second selection + 50 टक्के प्रतीक्षा यादी जाहीर करावे ही विनंती.

महावितरण कंपनीमार्फत झालेल्या विविध पदांसाठीच्या भरतीमध्ये महापारेषणमध्येही उमेदवार निवडले गेल्याने या विभागात जवळपास निम्म्या जागा शिल्ल्क राहणार आहेत. या भरती प्रक्रियेत शासनाने एकच निवड यादी लावली असून दुसरी निवड यादी त्याबरोबर 50 टक्केंची प्रतिक्षा यादी लावणे अपेक्षित होते मात्र ती लावण्यात आली नाही. तरी सरकारने विद्यार्थांच्या न्याय्य मागण्यांचा विचार करावा जेणेकरून विद्युत तांत्रिक विभागातील संपुर्ण जागा भरल्या जातील आणि त्यांना न्याय मिळेल.
MAHATRANSCO_RESULT_DECLARE
मा. ऊर्जामंत्री
देवेंद्र फडणवीस साहेब
ऊर्जा विभाग (महापारेषण ) मधील विद्युत सहाय्यक भरतीला जवळपास 2 वर्ष आणि परीक्षा होऊन 60+ दिवस होऊन आणखी रिझल्ट लागलेला नाही तरी लवकरात लवकर रिझल्ट लावून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
@Dev_Fadnavis@MeghnaBordikar
@Dev_Fadnavis@Mahatranscoltd@MeghnaBordikar#Mahatranscoविदयुत सहायक निकाल जाहीर करावा.
3 फेब्रुवारी 2024 ला online exam देऊन तब्बल 80 दिवस पूर्ण होऊन सुद्धा result अद्याप लागला नाही. आम्ही सर्व गरीब घरातले विध्यार्थी आहोत, खूप वाईट परिस्थिती तुन शिक्षण घेतलं आहे.
Result...?