नमस्कार @mybmc@CMOMaharashtra@sanamalikshaikh आमच्या सह्याद्री नगर अ च्या काही भागात रस्ते आणि नाले यांची अवस्था खूप घाण झाली असून या नगरला विकास कामच्या दृष्टीने वगळ जात आहे तरी लवकरात लवकर चेंबूर मधील वशिनाका सह्याद्री नगर ह्या भागात विकास कामे व्हावी 👍
ठिकाण: ���ैशाली बुध विहार, वाशी नाका, चेंबूर, मुंबई – ४०००७४ असलेला रस्ता पूर्णपणे खराब अवस्थेत आहे. यामुळे परिसरात वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत . विनंती: कृपया संबंधित रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी.
@mybmcWardME @mybmc @mieknathshinde @sanamalik @mumbaitraffic
सदर प्रकारासंबंधी बऱ्याच दिवसांपासून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यावर तातडीने आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही नम्र विनंती."@mybmc@sanamalikshaikh@MTPHereToHelp
नागा��ाबा नगर, वाशी नाका, चेंबूर, मुंबई ४०००७४ , S ब्रिज येथे वाहनांचा अतिवेग जीवघेणा ठरत आहे ,अपघात वाढले आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांवरही अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तेथे तात्काळ गतिरोधक लावावेत, अशी विनंती आहे. @mybmcWardME @mybmc @sanamalikshaikh @MTPHereToHelp
नागाबाबा नगर, वाशी नाका, चेंबूर, मुंबई ४०००७४ , S ब्रिज येथे वाहनांचा अतिवेग जीवघेणा ठरत आहे ,अपघात वाढले आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांवरही अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तेथे तात्काळ गतिरोधक लावावेत, अशी विनंती आहे. @mybmcWardME@mybmc@sanamalikshaikh@MTPHereToHelp
ठिकाण: नागाबाबा नगर, वाशीनाका, चेंबूर, मुं 400074 येथे असलेल्या स्पीड ब्रेकर शेजारी मोठा खड्डा पडलेला आहे, त्यामुळे वाहतुकीस खूप त्रास होत आहे. @mybmcWardME@mybmc@mieknathshinde@sanamalik
ठिकाण - जय भवानी मार्ग,मच्छी मार्केट,वाशिनाका , चेंबूर,४०००७४.
ह्या मार्गावरील ड्रेनेज लाइन वरील काही झाकणे निघालेली आहेत आणि त्याचा त्रास सर्व नागरिकाना होत आहे व रोज दुर्घटना होत आहे . लवकरात लवकर लक्ष द्यावे
@mybmc@BmcRoads@mybmcWardME
ठिकाण: महादेव मंदिराच्या मागे, एस ब्रिज, नागबाबा नगर, वाशीनाका, चेंबूर मुं ०७४, येथे असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात मातीचा ढिग टाकला जात आहे, त्यामुळे घाण वाढत आहे. आपण लवकर हे उचलावे आणि घाण करणाऱ्यांवर कारवाई करावी. @mybmc@mybmcWardME@sanamalikshaikh