धुळे ग्रामीणचे लोकप्रिय जलदूत आ.बाबासो कुणालजी पाटील आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शिवशुभेच्छा.🎂💐
तुम्हाला उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच छत्रपती चरणी प्रार्थना
#HBD_Babasaheb@Kunal_R_Patil
महाराष्ट्रामध्ये महाविकासआघाडी सरकार अतिशय उत्तम प्रकारे Covid-19 Handle करतेय. परप्रांतीय मजुरांना पण सुखरूप त्यांच्या राज्यात सोडले आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे हिथे कोणावरही अन्याय होणार नाही.
मी महाराष्ट्र सरकारच्या कामावर खुश आहे.
👏👏👏