राज्यातील सुशिक्ष���त बेरोजगार तरुणांची संख्या मोठी. तसेच शासकीय सेवेत सध्या १ लाखांपेक्षा जास्त रिक्त पदे. या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन नवीन वर्षापासून भरतीप्रक्रिया सुरु करावी- विधानसभा अध्यक्ष @NANA_PATOLE यांची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे सूचना
@neelamgorhe@HasanMushrif आमचे पालकत्व स्वीकारून मा. नीलमताई गोरे तसेच ग्रामविकास मंत्री ना. हसनजी मुश्रीफ साहेब यांनी आम्हा कंत्राटी कर्मचारी यांची व्यथा समजून उमेद अभियान खाजगी संस्थेकडे हस्तांतरित न करणेचा निर्णय घेतला व आमचे प्रति दाखवलेली भावना आम्हांला खुप सुखद आहे. याबद्दल खूप खूप धन्यवाद!!!
@neelamgorhe@HasanMushrif मा ना हसन मुश्रीफ साहेब व मा नामदार निलमताई गोऱ्हे यांचे उमेद चे सर्व कर्मचारी आणि उमेद अभियानात सामाविष्ट झालेले 84 लाख कुटुंब आपले खूप खूप ऋणी असेल, जर का हा निर्णय खरोखर झाला तर मुश्रीफ साहेब आणि नीलम ताई यांचे नाव पूर्ण महाराष्ट्रात घराघरात पोहचेल, उमेद पुन्हा उभे राहील
@neelamgorhe@HasanMushrif मंत्री महोदय, हशन मुश्री�� साहेब व आदरणीय नीलम ताई आपण MSRLM चे खासगीकरण रद्द केल्याबद्दल आपले खुप खुप आभार. MSRLM आपले सदैव आपले ऋणी राहिल. आपले खुप खुप धन्यवाद 🙏🏻
@neelamgorhe@HasanMushrif नाउमेद झालेल्या महिलांना आशाच व्यक्तिमत्वाची गरज आहे... मा. डॉ. निलमताई आपण महिलांच्या व आम्हा कर्मचाऱ्यांच्या हिताकरिता घेतलेल्या पुढाकारा बद्दल आपले शतशः आभार... आता फक्त वाट पाहतोय त्या कागदाची ज्यामुळे झालेला अनर्थ टळून उमेद परिवार पुन्हा नव्याने मोकळा श्वास घेतील...🙏
@neelamgorhe@HasanMushrif मा. मॅडम आपण स्वतः उमेद मधील माता भगिनी सोबत राहून जो न्याय मिळवून दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आपण खूप काही केलं गरिबांसाठी शब्दात वर्णन करता येत नाही व पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा
धन्यवाद