#महाराष्ट्र १.उमेदचे काम कंपनीला देण्याचा शासन निर्णय रद्द होणार - डॉ. नीलम गोऱ्हे
https://t.co/jiSvsEuRmj
Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt
https://t.co/APDDTYhQZ2
२.https://t.co/jWAT0M6cDp
*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मंत्री @hasanmushrif मोठा निर्णय*
@mrhasanmushrif साहेब गोर गरिबांसाठी अहोरात्र झटून स्वयं सहायता संस्था उभा केलोत आम्ही,, शाश्वत उपजीविका साठी अनेक प्रयत्न करून बऱ्यापैकी यश प्राप्त झालेत, अजून खूप मेहनत करून महाराष्ट्राला जगाच्या नकाशावर अव्वल स्थानावर ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, आपणास विनंती आहे की