हाल ही में लड़कियों और महिलाओं सम्बंधित हादसों को लेकर मन बहुत आतुर... मनावों की दानवता पर कुछ पंक्तियाँ
The mind has been restless over the perversities of few men who are a blot on society...My verse on the need to be human...
https://t.co/x4pHHOFVwZ
मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याची सुविधा प्रत्येक गाव पातळीवर उपलब्ध.
पात्र महिलांनी ग्रामपंचायतीमध्ये संपर्क साधून योजनेसाठी अर्ज करण्याचे #लातूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांचे आवाहन.
#MajhiLadkiBahinYojana@MahaDGIPR
व्हिडीओ बारकाईने बघा जो अगदी काही मिनिटांपूर्वीचा आहे. सभागृहात बाकावर बसलेल्या महिला आमदार फाईलमध्ये पैशांच्या नोटा ठेवताना दिसत आहेत. नेमका हा काय प्रकार आहे?
आदरणीय मा. ना. मुख्यमंत्री श्री. @mieknathshinde उपमुख्यमंत्री श्री. @Dev_Fadnavis उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री श्री. @AjitPawarSpeaks ग्रामविकास मंत्री श्री. @girishdmahajan महोदय आपणास विनंती कि आमच्या अंधार जीवनात कायमस्वरूपी प्रकाश देण्यात यावे....
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ज्या महिलांना शक्य नाही अश्या महिलांसाठी ऑफलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑफलाइन नोंदणीसाठी माता-भगिनींनी आपल्या नजीकच्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा व शहरी भागातील महिलांनी वार्ड ऑफिसरशी संपर्क साधावा.
#LadkiBahinYojana
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत 'नारी शक्ती दूत ॲप'व्दारे जास्तीत महिलांनी नोंदणी करून घ्यावी.
ज्या महिलेला नोंदणी करावायाची आहे त्या स्वतः हा ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच ज्या महिलांना स्वतः ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असेल तर त्या महिला अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक यांच्याकडून फॉर्म भरू शकतात व शहरी भागातील महिला वार्ड ऑफिसरकडून हा फॉर्म भरू शकतात.
#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीणयोजना