*उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी यांचे शासन स्तरावर बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्या वतीने दिनांक 25 जुलै 2023 आझाद मैदान मुंबई येथे पाच लक्ष महिला व कर्मचारी यांचा भव्य महामोर्चा*
‘उमेद’ च्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, केडर नियुक्तीवरील बंदी, पदोन्नती, बदल्या, मानधनातील तफावत, कर्मचारी संघटनेला शासन मान्यता, बचत गटांना खेळते भांडवल, समुदाय गुंतवणूक निधी आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी सांगितले.
Congratulations, Virat, on a stellar stint as Test captain. In an era dominated by white-ball cricket, it's great to see how passionate you are about the longest format. You have led by example, played the game with great intensity & valued preparation in pursuit of excellence👌
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार वंदन व मानाचा मुजरा.
तमाम शिवभक्तांना शिवजयंती च्या मंगलमय शुभेच्छा!
#शिवजयंती
साताऱ्यात आधुनिक लष्करी प्रशिक्षण केंद्र आणण्याचा संकल्प.
लष्करप्रमुख मनोज नरवणे यांची भेट
सैनिकांच्या या सातारा जिल्ह्यात छावणी उभारली गेली तर ती नव्या पिढीला प्रेरणादायी असेल. तसेच ती अभिमानाची गोष्ट असेल. या छावणीच्या रूपाने छत्रपती शिवाजी महार��जांचा खरा इतिहास जतन करता येईल.
यशस्वी प्रधानमंत्र��� श्री @narendramodi जी के मार्गदर्शन में संस्तुत NEP2020 अब क्रियान्वयन हेतु तैयार है। मैं सभी हित धारकों से पुनः आग्रह करता हूं कि इस नीति के बेहतरीन क्रियान्वयन हेतु अपने सुझाव 25.01.2021 तक #NEPSuggestions के साथ Twitter व फेसबुक पर साझा करें।
श्री शं���ूराज्याभिषेक..!
पित्याच्या पावलावर पाऊल टाकून राजकारणात उतरण्याचा प्रघात जगाच्या पाठीवर आहे.
बर्याचदा पित्याच्या कर्तृत्वापुढं पुत्राचं कर्तृत्व झाकोळून गेलेलं आहे पण संभाजीराजांच्या बाबतीत अपवाद लागू पडतो.
...
असमान्य शौर्य गाजवणारे स्वराज्यरक्षक शूरवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आज 'राज्याभिषेक दिना' यानिमित्त त्यांच्या त्यागाला आणि शौर्याला मानाचा मुजरा व कृतज्ञतापूर्वक अभि��ादन!
#छत्रपती_संभाजी_महाराज
भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक जिंकून जगभरात देशाची मान उंच करणारे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र पैलवान स्व खाशाबा जाधव यांची आज जयंती यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.
#खाशाबा_जाधव_जयंती