पालघर जिल्ह्यातील एका सेंट���वर ७० रुग्ण छोट्या ऑक्सिजन सिलेंडरवर असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी याबाबत आश्वस्त केलं आहे.
@BJP4Maharashtra
@amolmitkari22 आमदार साहेब त्यावेळी कोरोणा कमी प्रमाणात होता त्यावेळी सरकारने त्याM P S C मुलांचा विचार नाही केला मग हा संसर्गजन्य रोग आहे याला काय ती M P S Cमुलं जबाबदार आहेत का?परीक्षा घेऊन नंतर आणी सरकार म्हणाय रिकामं कि संसर्गजन्य रोग वाढला कोणामुळे. कि या मुलांमुळेच वाढला क्या बात है
MPSC परिक्षा पुढे ढकला म्हणुन सर्व विद्यार्थ्यांनी आग्रह धरलाय.मागील काळात काही हौसी आंदोलनजीवी रस्त्यावर झोपले होते, त्यानंतर MPSC ची तयारी करणाऱ्या 2 गरीब विद्यार्थ्यांना कोरोना मुळे जीव गमवावा लागला. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या उतावीळ नेत्यांनी आता तरी आडवे येऊ नये.
#lockdown चा निर्णय ज्या तातडीने घेतला तसा #mpsc च्या परीक्षांचा निर्णय घेवून विद्यार्थ्यांना दिलासा दिला जावा. लाखो विद्यार्थ्यांच्या आरो���्याशी आणि भावनेशी खेळून त्यांना अधिकच्या मानसिक त्रासात ढकलू नका.
@CMOMaharashtra
#savempscstudents
#savempscstudents@OfficeofUT साहेब आम्ही आपला खूप आदर करतो पण आपले सरकार आ���च्या सोबत सुडाचे राजकारण करत आहे. आधी आम्ही परीक्षा घ्या म्हणून आंदोलन केला होता ती आमची चूक होती आम्ही मान्य करतो पण आता परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे त्यामुळे परीक्षा पुढे ढकला.
@supriya_sule #म
@rajivkhandekar सर mpsc चे जवळपास ३-३.५ लाख मुले परीक्षा देणारं आहेत ११ एप्रिला. ही मुले एका जिल्ह्यातून दुसरृया जिल्हात जाणार आहेत खुप मुले आजारी आहेत पण चाचणी करत नाहीत. शनिवार, रविवारी लाकडाऊन असल्याने त्यांना प्रवास करताना आणि वास्तव्य करणे , खाणे या गोष्टींसाठी खुप
को��ोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने #mpscexam परीक्षा पुढे ढकलण्याची राज्यातील विद्यार्थ्यांची मागणी
परीक्षा पुढे ढकलू नये म्हणून विद्यार्थ्यांनी याआधी आंदोलन केलं होतं परंतु सद्यपरिस्थितीत बरेच विद्यार्थी कोरोना+ve असल्याने परीक्षा पुढे ढकलावी #postponempsc
have received emotional message from a young lad
Sir mpsc 11th exam पुढे घ्यावी. खूप मूल +ve आहे nd बराच खेड्यातील मुलांना त्या दिवशी weekend lock down मुळे center वर कसे जायचे याचे tension आहे आम्ही अशा वातावरणात कशी exam देऊ. कोणी आवाज उठवत नाही @CMOMaharashtra@mpscexams
@RahulAsks@CMOMaharashtra@mpscexams सर, तुम्ही तरी mpsc मुलांची दाहकता परिस्थिती समजून ती मुख्यमंत्री पर्यंत पोहचवा ????
राज्यसेवा परीक्षा वेळची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जमीन अस्मान च फरक आहे सर,
5 मुला��चा जीव गेला आहे आणि अजून काही जण क्रिटिकल आहे, बरेच जण दुखणं अंगावर काढत आहे