आयोगाला विनंती आहे...आज बऱ्याच विद्यार्थ्यांची रात्री ट्रेन आहे. काही विद्यार्थी बस बुकिंग करत आहे. त्यांच्यामध्ये खूप गोंधळ निर्माण झाला आहे. याआधीही त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.
@mpsc_office प्लझ यावर त्वरित निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
#WeWant4th_AnswerKey#justice
मा.एम.पी.एस.सी अध्यक्ष किशोर राजे निमबाळकर सर
कोर्ट मध्ये आर्थिक कारणा मुले न जाऊ शकलेल्या मुलान साठी योग तो निर्यण घेन्यात यावा हिच सर्वाची अपेक्षा आहे..
@mpsc_office
@Awhadspeaks आव्हाड साहेब एकदा mpsc बद्दल माहिती मागून घ्या सध्या तो ८६ मुलांचा वाद चालला आहे त्याबद्दल नाहीतर उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्र या दोघांत काहीच फरक नाही हे सिद्ध होईल.
उत्तर प्रदेशातील आंदोलक विद्यार्थ्यांची 'संपत्ती' जप्त करण्याचे आदेश योगी सरकारने दिलेत.
त्यांच्याकडे संपत्ती असती तर नोकऱ्यांसाठी ते रस्त्यावर उतरले असते का? बहुधा त्यांची पेनं, पुस्तकं आणि पदव्या जप्त करतील.
#हिटलर_चा_बाप
#MPSC संयुक्त पूर्वपरिक्षा २०२० मधील गोंधळामुळे मा.उच्च न्यायालयाने ८६ विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षा देण्याची परवानगी दिली.पण उर्वरित साडेतीन हजार विद्यार्थ्यांना सरकार न्याय देणार का?अन्यथा परत स्वप्नील लोणकर झाल्यावर याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल.@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
विषय : संयुक्त पूर्व परीक्षा २०२० सर्व पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेची संधी मिळणेबाबत.
महोदय
. मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या
८६ उमेदवारांच्या याचिकेला प्रातिनिधीक स्वरुपाचे समजून मा. आयोगाने सर्वांना न्याय दयावा ही विनंती.
सर्व विद्यार्थी