परीक्षा पुढे ढकलल्यामुळे अनेकांनी आंदोलनं, टिका केली पण शेवटी मुख्यमंत्री @OfficeofUT यांचाच निर्णय योग्य होता हे सिद्ध झालं. आज विद्यार्थी आणि विरोधी पक्ष म्हणतोय परीक्षा पुढे ढकला. मुख्यमंत्र्यांची दूरदृष्टी पुन्हा एकदा दिसुन आली.
@CMOMaharashtra@SardesaiVarun@AUThackeray
राजसाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून विनंती केली की,रविवारी होणारी MPSC ची परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्यात यावी.मायबाप सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा सारासार विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.
#postpondmpsc#savempscstudents
आमचे राजसाहेब दूरदृष्टी असलेले नेते आहेत ते सांगत आहेत ते थोडं सरकारने ऐकावं आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करा कारण परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी सुरक्षित हवेत... https://t.co/j4RQkzWNoi
MPSC ची किती मुले राज ठाकरे ह्यांच्या पक्षाला मतदान करतात वा किती जण प्रचार करतात त्यावर "मनसे" भूमिका ठरत नसते
इथे वेळेला महत्त्व आहे , कोरोना ग्रस्त कमी असताना परीक्षा अचानक पुढे ढकलण्यास विरोध तसाच कडक निर्बंध असताना, मेस , वाचनालये बंद असताना परीक्षेस विरोध
#savempscstudents
@ImSuraj_67@amolmitkari22 मित्रा परिस्थिती खूप वाईट आहे.
समजून घ्या. MPSC साठी आपण परिक्षार्थी आहे पण आई वडिलांसाठी त्यांचं विश्व आहोत.
या अवस्थेत प्रवास आणि चार लाख विद्यार्थी एका दिवशी बाहेर येणं धोकादायकआहे.
परीक्षा postpon साठी सरकारला विनंती करायला हवी
MPSC परिक्षा पुढे ढकला म्हणुन सर्व विद्यार्थ्यांनी आग्रह धरलाय.मागील काळात काही हौसी आंदोलनजीवी रस्त्यावर झोपले होते, त्यानंतर MPSC ची तयारी करणाऱ्या 2 गरीब विद्यार्थ्यांना कोरोना मुळे जीव गमवावा लागला. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या उतावीळ नेत्यांनी आता तरी आडवे येऊ नये.
पुण्यात स्पर्धा परीक्षाक्लास शिक्षकांची संघटना असल्याचं समजतंय.
MPSC परीक्षा POSTPONE विषयी तुम्ही अधिकृत भूमिका घेतल्याचं ऐकण्यात किंवा वाचनात नाही आले.
आताच्या अश्या परिस्थितीत तुम्ही तशी भूमिका घेणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे.
@Mpsc_Andolan@MPSCstudsRight#postponempsc
@VijayWadettiwar
साहेब तुम्ही म्हणताय... घरी रहा सुरक्षित रहा बाहेर पडू नका.
रविवारी एका दिवशी 4 लाख #MPSC परिक्षार्थी जे काही कोरोना बाधित आहेत त्यांनी बाहेर पडणं त्यांच्या आणि कुटुंबासाठी धोकादायक आहे.
परीक्षा postpone करून दिलासा द्यावा.
@Mpsc_Andolan#postponempsc