स्पर्धा परीक्षेदरम्यान सातत्याने होत असलेली पेपर फुटी, भ्रष्टाचार यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवण्याची आशा बाळगणाऱ्या तमाम तरुण तरुणींचे स्वप्न भंग होत आहेत आणि उपमुख्यमंत्री पुरावे मागत आहे.
नुकताच तलाठी भरती परीक्षेचा निकाल लागला. २०० गुणांच्या परीक्षेत त्यापेक्षा जास्त गुण मिळाल्याची किमया झाली आहे. कसे झाले? यावर उपमुख्यमंत्र्यांनी प्रकाश टाकायला हवा.
शासकीय आणि प्रशासकीय अनास्थेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. पेपरफुटीला कारणीभूत असलेले दलाल आपली पोळी भाजून घेत आहेत. "जर तर"ची भाषा करत सत्तेतील जबाबदार व्यक्ती नाममात्र राहण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील तरुण पिढीची अवस्था दयनीय करत, भावी प्रशासकीय यंत्रणेची घडी विस्कटून टाकण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडू.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत क आणि ड गटातील पदभरतीसाठी स्वतंत्र विभागाची स्थापना करावी, अशी मागणी मी यापूर्वीच केली होती. सरकार या विषयासाठी गंभीर नाही हेच दिसते आहे. या प्रकरणाची ताबडतोब चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
#तलाठी_भरती_रद्द_करा
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांचेकडून तलाठी भरतीतील अशा पध्दतीने दररोज अनेक प्रकार उघडकीस आणले जात आहेत. शासनाने याबाबत तातडीने खुलासे करावेत अन्यथा विद्यार्थ्यांच्या मनातील शंका ख-या मानाव्या लागतील.
@Mpsc_Andolan@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
हे दोन निकाल पाहा एकाच व्यक्तीचे हे निकाल आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त 15 एक दिवसांचा गॅप असेल. वनरक्षक मध्ये 54 मार्क आणि तलाठी मध्ये 200 पैकी 214 मार्क महाराष्ट्र टॉपर. यावरून समजून जावा पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले. 99% जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटर वर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे. यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी मध्ये झाला आहे. प्रामाणिक मित्रांनो सरळसेवा परीक्षांचा नाद सोडून द्या आपल्याला फक्त @mpsc_office च न्याय देणार. इथे ना कठोर कायदे होणार ना सर्व परीक्षा एमपीएससी कडे देणार इथे सरळसेवा मध्ये फक्त घोटाळेच होणार.
@Dev_Fadnavis@Awhadspeaks@CMOMaharashtra@abpmajhatv @Dhananjay_AAP @iambadasdanve@KunalNitinRaut@LoksattaLive@RRPSpeaks@PatilKailasB@ShivSenaUBT_@TV9Marathi@VBAforIndia@VijayWadettiwar@zee24taasnews@AAPMaharashtra
TCS ने घेतलेल्या तलाठी भरतीचा अभूतपूर्व असा निकाल घोषित झाला आहे २०० मार्कचा परिक्षेत २०२,२०९ असे विक्रमी मार्क विद्यार्थीना देन्यात अलेले आहे सरकार आणि TCS ला विनंती आहे की सदर NORMALISATION पद्धती सर्वना समजन्याकरता सार्वजनिक करावी @RVikhePatil@mieknathshinde@Devendra_Office
मा. @mieknathshinde
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या descriptive paper checking मध्ये गैरव्यवहार झाल्याची अत्यंत विश्वसनीय माहिती आहे.
@mpsc_office अध्यक्ष महोदय, निवृत्तीला दोन दिवस बाकी असताना आपले यावर काय स्पष्टीकरण आहे??
गोरगरीब उमेदवारांच्या भवितव्याशी नेमकं कोण खेळत आहे?
तलाठी भरतीत घोटाळ्याचे सत्र सुरूच आहे, नाशिकमध्ये एका मुलीला पेपर फोडण्याच्या उद्देशाने वापरण्यात येणाऱ्या हाय-टेक इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह पकडण्यात आले पण तिच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करता सोडून देण्यात आले.
सगळी मिलीभगत सुरू असून, घोटाळेबाजांना अभय देण्यात येत आहे. तलाठ्यांच्या जागा विकण्यात येत आहेत का?
या अन्यायाविरोधात @Mpsc_Andolan उच्च न्यायालयात उद्यापर्यंत याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.
@RVikhePatil@Dev_Fadnavis@mieknathshinde@RRPSpeaks
ReviseCombineResult2022 MPSC ने अपवादत्मक परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून&Repeatझालेल्या candidate ची बाब विचारात घेऊन इतर उमेदवारांचा #Ratio1:20 प्रमाण मान्य करून न्याय द्यावायासाठी आयोगाने लवकर पावले उचलावी ही नम्र विनंती 🙏
@mpsc_office@CMOMaharashtra@KayandeDr
@gonoise I ordered noise smart watch on 14th July my order ID is 3271574. But till today my order is not shipped. There is no customer support executive. Worsed experience
♦️तलाठी भरती 2023 अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. उमेदवारांना अर्ज करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कृपया तारीख वाढवण्यात यावी ही विनंती.. कित्येक जणांचे payment करूनही pending Status Paid असं झालेले नाही आहे..🙏 निदान 3 ते 4 दिवस तरी मुदतवाढ द्वावी.
@maharevenue@RVikhePatil@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde@Dev_Fadnavis@TCS
@mpsc_office कडुन #ReviseCombineResult2022 या मागणीचे आम्ही समर्थन करीत आहोत आयोगाने २० पट पेक्षा कमी रेशो ठेवुन हजारो विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेत स्वतःला सिध्द करण्याच्या संधीपासुन वंचित ठेवले आहे @mieknathshinde यांनी @CMOMaharashtra च्या माध्यमातुन हस्तक्षेप केले पाहीजे✊🏼
COMBINE 2022 मध्ये 1500+ उमेदवार पुन्हा पुन्हा पात्र ठरले आहेत.
यावेळी आयोगाने PSI 22 चा RATIO कमी केलेला दिसत आहे.
तसेच जे खेळाडू उमेदवार गट क व गट ड साठी पात्र ते ब साठी पात्र झाले.
यामुळे सुधारणा करून RATIO मध्ये होत असेल तर बदल करावा.@mpsc_office#ReviseCombineResult2022
काल सयुंक्त गट ब पूर्व 2022 चा निकाल जाहीर झाला. क़ालचा cut off हा ना भूतो ना भविष्यति लागला. याच एकमेव कारण म्हणजे-
Forest 2021/STI 2020,21/ASO 2020,21/ PSI 2020/राज्येसेवा 2020,21 व इतर काही पदावर निवड झालेले आहेत..
लागल्याने त्यांची 2023 चीही संधी हुकली. या साऱ्या मुलांचा आयोगाने सहानुभूती पूर्वक विचार करून mains न देणाऱ्या मुलांना न्याय देण्यासाठी आणि Post Holder मुलांचे Repeatation टाळण्यासाठी-
1) शेवटची संधी असल्यामुळे मायबाप आयोगाने 16 ऐवजी 18-20 च्या पटीने मुलं घ्यावी.
कारण जिथे शारीरिक पात्रता असते किंवा कौशल्य चाचणी असते तिथे RATIO जास्त असतो.
पण आयोगाने हे निकष बदलले वाटत हे काय बरोबर नाही.
RATIO वाढवता येत असेल तर आयोगाने यावर पुनर्विचार करावा.....आणि हजारो उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती.@MPSC_office@CMOMaharashtra
PSI उमेदवार RATIO आयोगानं कमी केला आहे.
PSI निकाल मध्ये तेच तेच लोक परत जे ALREADY उच्च पदावर आहेत पात्र झाले....अजून मुख्य ला बरेच लोक अर्ज करणार नाहीत कमीत कमी 30% तर आयोगाने ज्या निकष वर आता पर्यंत निकाल लावले तसच लावावा.@MPSC_office@CMOMaharashtra