मा. मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
साहेब,
गृह, महसूल, कृषीसह विविध विभागांतील सुमारे ७ हजार लिपिक-टंकलेखक भरतीचे सर्व टप्पे यशस्वीरित्या पूर्ण झालेले आहेत. नियुक्तीपत्रे तयार असूनही, केवळ 'नियुक्ती वितरण कार्यक्रमा'च्या नावाखाली विलंब का?
१७ सप्टेंबरचा कार्यक्रम रद्द झाला, २९ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलली. बेरोजगार तरुणांच्या वयोमर्यादा आणि आर्थिक विवंचनेकडे दुर्लक्ष करून केलेला हा वेळकाढूपणा अन्यायकारक नाही का?
दिखाऊ कार्यक्रम टाळून त्वरित नियुक्तीपत्रे द्यावे अशी विनंती.
#लिपिकभरती
#नोकरभरती #महाराष्ट्रशासन #न्याय_द्या
@CMOMaharashtra
Met our inspiration and Leader of CPP Smt Sonia Gandhi ji along with Shri Sanjay Rathod, Vice President, Maharashtra PCC; Shri Rajesh Rathod, MLC, Shri Akash Jadhav and Banjara women from Maharashtra who came to attend “Mukti Diwas” function organised by AICC SC Department.
बुलढाना जिले का अनेक वर्षों तक मैंने लोकसभा में प्रतिनिधित्व किया। आज वहीं पर महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के उपाध्यक्ष और मेरे सहयोगी श्री संजय राठौड़ द्वारा आयोजित विशाल “रोज़गार महोत्सव” में उपस्थित रहते हुए मुझे बेहद ख़ुशी मिली। उम्मीद है इस महोत्सव से नौजवानों को लाभ होगा।
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष, माजी प्रदेशाध्यक्ष NSUI, माजी प्रदेश उपाध्यक्ष युवक काँग्रेस मा. संजयजी राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂@sanjayrathod
Sunday Wisdom! "Once game is started one can not change the rules of game in between" diversion from this principle of 'Jurisprudence' may lead to unnecessary controversies & it must be avoided as for as possible in all the situations
सामाजिक शैक्षणिक व राजकीय विषयांवर विचारिनिमय करण्यासंदर्भात बंजारा समाज बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक आज मा.आ. @NANA_PATOLE यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी भवन,मुंबई येथे पार पडली.या बैठकीत बंजारा समाजाच्या उन्नतीसाठी वरीलप्रमाणे विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
मा. आयोग @mpsc_office कर सहायक आणि लिपिक साठी SKILL TEST अजून पर्यंत तारीख जाहीर नाही. उमेदवार चिंतेत आहेत आपण मार्गदर्शन करावे .
गट ब पूर्व परीक्षा 2022 निकाल 121 दिवस झाले आलेला नाही. अफवा वाढत आहेत. लवकरात लवकर निकाल द्यावा.
#SKILLTEST_कधी#COMBINEPRE2022_RESULT
आज कोणत्याही परिस्थितीत @mpsc_office ने लिपिक टंकलेखक व कर सहायक साठी अनिवार्य असलेली अर्हताकरी संगणकीय कौशल्य चाचणी या तारखेस घेण्याचे प्रस्तावित आहे, असे सर्व पात्र उमेदवारांना अवगत करावे, जेणेकरून चिंताग्रस्त उमेदवारांना दिलासा मिळून पुढील नियोजन करता येईल. #SKILL_TEST_कधी
मा. आयोग @mpsc_office कर सहायक आणि लिपिक साठी SKILL TEST अजून पर्यंत तारीख जाहीर नाही. उमेदवार चिंतेत आहेत आपण मार्गदर्शन करावे .
गट ब पूर्व परीक्षा 2022 निकाल 121 दिवस झाले आलेला नाही. अफवा वाढत आहेत. लवकरात लवकर निकाल द्यावा.
#SKILLTEST_कधी#COMBINEPRE2022_RESULT