आयोगाला विनंती आहे...आज बऱ्याच विद्यार्थ्यांची रात्री ट्रेन आहे. काही विद्यार्थी बस बुकिंग करत आहे. त्यांच्यामध्ये खूप गोंधळ निर्माण झाला आहे. याआधीही त्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे.
@mpsc_office प्लझ यावर त्वरित निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा.
@mpsc_office Ticket booking kryche ahe punyasthi, hotel booking kryche ahe.....lvkr ky te clear kra...agodr double form fee che paise ajun return kele nhi...ata ani paise ghalvyyla lau nka...clear Kara lvkarar lvkr
Following #BombayHC principal bench order, 9 candidates moved HC Nagpur bench which permitted them to appear for the Jan 29 #MPSC exam for #Police Sub-Inspector recruitment;MAT in #Mumbai permitted 150 candidates too and 88 others by #Aurangabad HC bench @TOIAurangabad@TOIMumbai
#WeWant4th_AnswerKey
आईवडील काबाडकष्ट करून आपल्या मुलांना शिक्षण देत आहे.
सरकारी नोकरी मिळवण्यासाठी दिवसरात्र विद्यार्थी मेहनत घेत आहेत.
पण जर आयोगाच्या चुकीने 3000 विद्यार्थी अपात्र ठरत असतील तर त्या विद्यार्थ्यांचा काय दोष?
@CMOMaharashtra
राज्य सरकार दारु, वाईन यावर जेवढं सिरीयस होऊन लवकरात लवकर निर्णय घेतय… तेवढं कधी एसटी कामगार समस्या,शेतक-यांचे - पुरग्रस्तांचे प्रश्न, एमपीएससी परीक्षा,आरोग्य भरती , कोविडमधले शाळा कॅालेजचे सतत बदलणारे निर्णय, शिक्षक भरती राज्यसरकारने सिरीयसली घेतलेली दिसली नाही. #मद्यराष्ट्र ?
युवा आंदोलन को कुचलने के लिए जिस तरह छात्रों शिक्षकों पर मुकदमे हो रहे, उसका हम विरोध करते हैं।
@yuvahallabol की लीगल टीम इन छात्र एवं शिक्षकों का केस लड़ेगी।
आंदोलन के तीन ही परिणाम होते हैं। या तो आप थक जाएंगे, डर जाएंगे या जीत जाएंगे।
हमें न थकना है, न डरना है, बस जीतना है!
आयोगाने @mpsc_office आतातरी योग्य निर्णय घेत,पात्र असणाऱ्या सर्व विद्यार्थांना सरसकट संधी द्यावी. कित्येक विद्यार्थ्यांचे खायचे वांधे असतात,ते गरीब कोर्टात कसे जाणार? रिवाइज निकाल लावत,इतर परीक्षांचे वेळापत्रक न बदलता पुढील दोन-चार आठवड्यात परीक्षेचे नियोजन करण्यात यावे ही विनंती
@mpsc_office आयोगाने 29 जानेवारीला होणाऱ्या संयुक्त गट ब मुख्य परीक्षा बाबत काय निर्णय झाला आहे हे अधिसूचना काढून स्पष्ट करावे. उद्याची वाट पाहू नये ही विनंती... 🙏
@mpsc_office माननिय आयोग संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा योग्य उत्तर देऊन परत निकाल लावून नंतरच परीक्षा घ्यावी ही विनंती.
नाहीतर हा गोंधळ शेवटपर्यंत संपणार नाही.
संविधानाचा अभ्यास करताना खूप अभिमानाने शिकवलं जातं की..भारतीय राज्यघटनेचे वैशिष्ट्य..'एकेरी न्यायव्यवस्था'!!
आज बघतोय नागपूर खंडपीठाकडून 9 मुलांना न्याय.. मुंबई कडून 150..औरंगाबाद खंडपीठाकडून अमुक..त्याच्याकडून तमूक मुलांना न्याय..1/2
@nikita493204832 @Teju_1232 @Vyasonmukh
#मुद्दा..जो लढले त्यालाच न्याय ..मग कशाला हवं संविधान आणि कशाला हवे न्यायालय?? जे विद्यार्थी आज कोर्टात जाऊ शकत नाही त्याची भरपाई आयोग असो वा न्यायालय काशी करणार आहे? येणाऱ्या पिढीने काय आदर्श घ्यावा यातून? हा प्रश्न!! 2/2
@nikita493204832
@Teju_1232
@sushant_k01 @mpsc_office