@Sahil363634@PunyachiMPSC तेच ना यात बरेच पोस्ट होल्डर आहेत जे फक्त SR साठी exam देतात.. ते परत कशाला STI PSI साठी exam देतील... कट ऑफ पण त्यामुळेच वाढला..
@Savalgishweta क्लासमुळे लातूर पॅटर्न निर्माण झाला हिच इतर भागातील लोकांची समज आहे.परंतु तो पॅटर्न शाहू, दयानंद,केशवराज,देशिकेंद्र अशा नामांकित संस्थामुळे पुढे आला..आज काही चुकीच्या लोकांमुळे त्यावर टीका होत असेल पण तो संपेल असं ज्यांना वाटतं त्यांना वेळ उत्तर देईल..
@BhaiyaPatil प्रत्येक समाजाने आपल्या महापुरुषांचे विचार आत्मसात करून नवीन पीढी कशी सक्षम होईल यावर काम करणे गरजेचे आहे. जर आपण एकमेकांना केवळ टार्गेट करण्यासाठी त्यांचा वापर करत राहिलो तर समाज म्हणून आपली वाटचाल अधोगतीकडे होत जाईल..
@Marathi_Rash काय मांडणी करत आहात..इतकी वैचारिक दिवाळखोरी योग्य नाही..राजकीयदृष्ट्या एकमेकांना हरवणे वेगळे पण आपण कोणत्या दृष्टिकोनातून बघत आहात..आज पवार साहेबांची अवस्था बघून त्यांचा वैचारिक विरोधक ही रडला आहे..
वैचारिक मतभेद अनेक असू शकते. पण दादा हा आपला माणूस वाटायचा. हा माणूस सतत कामात मग्न असायचा. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी असे नेतृत्व तयार व्हायला अनेक दशके लागतात. आणि आपण आज असं नेतृत्व गमावलं. अजित दादा तुम्ही कायम मनात रहाल.💐🙏
#अजितदादा_पवार
बहुतांश विद्यार्थी हा ग्रामीण,शेतकरी आणि सामान्य कुटुंबातील आहे. त्यांना असं झुलवत ठेवणे योग्य न्हवते. आज अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन ढळले यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे.
#MPSC@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
मा. मुख्यमंत्री महोदय आपण MPSC गट ब पूर्व परीक्षेबाबत खूप अगोदर भूमिका स्पष्ट करण्याची आवश्यकता होती. ही परीक्षा फक्त अभ्यासाची नसून मानसिक संतुलन देखील स्थिर ठेवणे आवश्यक असते. त्यात राज्याचे प्रमुख म्हणून आपली पालकत्वाची भूमिका आहे. स्पर्धा परीक्षा देणारा
MPSC गट ब पूर्व परीक्षेबाबत जो गोंधळ निर्माण झाला आहे त्यावर तात्काळ राज्याचे प्रमुख म्हणून मा. मुख्यमंत्री यांनी भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. 4 जानेवारी रोजी परीक्षा असून लाखों स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संभ्रमात आहेत.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra#MPSC
@abpmajhatv मा. मुख्यमंत्री महोदय राज्यातील लाखों स्पर्धा परीक्षा विद्यार्थी परीक्षा 4तारखेला होणार आहे हे समजून अभ्यासिकेत अभ्यास करत आहेत त्यांचा विचार करावा. एकदा परीक्षा पुढे गेली की अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे आपण विचारपूर्वक निर्णय घ्यावा.🙏
@Dev_Fadnavis