@mpsc_office 2022 ची मुख्य अगोदर क्झाली पाहिजेत आणि 2023 ला उशीर झाला तरी चालतील परंतु अगोदर 2022 ची मुख्य परीक्षा घ्यावीकरा ही नम्र विनंती.. आणि 2023 च्या पूर्व परीक्षेत मागील दोन वर्षाचे सिलेक्टेड विद्यार्थी रिपीट झाले नाही पाहिजे .यासाठी आयोगाने काहीतरी करावे ही नम्र विनंती..
@mpsc_office 2023combineपुर्वचा रिझल्टउशिरा लागला तरीचालते पण त्या अगोदर मागच्या 2वर्षाचे सर्वरिझल्ट डिक्लेअर झाले पाहिजेत. &opting outदिलेगेले पाहिजेत.म्हणजे मागच्या 2वर्षीचे निवडझालेली PSI STI RAJYSEVA OFFICER यावर्षी 2023 पूर्व परीक्षेमध्ये परीक्षेमध्ये repeat होणार नाहीत
सर्व राजकीय आंदोलनाला परवानगी भेटत असताना गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने होत असलेल्या एमपीएससी आंदोलनाला का परवानगी नाकारली जात आहे.
आज पुण्यात होत असलेलं विद्यार्थी आंदोलन होऊ नये म्हणून आमच्या बळीराम डोळे यांना सकाळी पोलिसांनी ताब्यात घेतलं.हे लोकशाहीच्या विरोधात आहे. याचा आम्ही निषेध करतो.
@PuneCityPolice
#MPSCAandolan
#COMBINE22PRERESULT@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP#combine पूर्व निकाल 2022 कधी??
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने ८ ऑक्टोबर २०२२ रोजी ८०२ पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब घेण्यात आली होती. मात्र, तृतीय पंथीय उमेदवारांसाठी निकष ठरवणारा अहवाल तयार असून तो अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये न गेल्याने नऊ महिन्यांपासून या परीक्षेचा निकाल रखडला आहे. हा विषय मुख्य सचिव यांच्यापर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन त्याला मंजुरी कधी मिळणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. लवकरात लवकर हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती सर्व विध्यार्थी वर्ग करत आहे..
MPSC News : प्रशासकीय दिरंगाईमुळे MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षा गट ब चा निकाल 9 महिन्यांपासून रखडला, विद्यार्थी चिंतेत https://t.co/CR9ba83VGb @NebVedant#MPSC#PrelimsExamResult
@SMungantiwar@mpscandolan@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
वनविभागाची जाहिरात डिसेंबर मध्ये येणार होती परंतु जून मध्ये आली.त्यामुळे खूप जणांचे वय बसणार नाही.यासाठी काहीतरी करावे.निदान 6 month or 1 year महिन्याचे तरी वय सवलत देण्यात यावी .
ही नम्र विनंती
#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे.
👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे..
👉 75000 भरती प्रक्रिया पैकी राहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही.
यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP
राज गर्जे आत्महत्या होऊन 12 दिवस झाले अजून आरोपी जोशी अटकेत नाही.स्थानिक PI पांढरे काही विचारलं तर सरळ उत्तर देत नाही.माझी @Dev_Fadnavis आपणास विनंती आहे या प्रकरणात तात्काळ लक्ष घाला.जर 2 दिवसात कारवाई नाही झाली तर मी तीव्र आंदोलन करत आहे हे आजच घोषित करतो.
@PuneCityPolice
देवेंद्र फडणवीस २०१४ साली सत्तेत आले आणि २०१५ पासून जिल्हा परिषदेतील नोकरभरती बंद करण्यात आली. गेल्या ९-१० वर्षात #ZP मध्ये भरती झालेली नाही. २०१४ पूर्वी दरवर्षी जिल्हा परिषदेतील नोकरभरती नियमितपणे व्हायची. बेरोजगारांसाठी पनौती ठरणाऱ्या प्रत्येक सत्ताधाऱ्याचा कर्नाटक करण्यात येईल
शिकलेलेविद्यार्थी राजकारणात सहभाग घेत आहेतभाजपच्या सायबरटीमपेक्षा 50 पट विद्यार्थ्यांची संख्या आहे प्रत्येकालासोशल मीडियाचे बद्दलचेज्ञानआहे हे सर्व विद्यार्थी भाजप विरुद्ध प्रचार करतीलवेळीच सरळ सेवेच्या जाहिराती काढा आणि एमपीएससीचा ग्रुप चा एकच कट ऑफ लावा नाहीतर . भाजप गायब होईल
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@BJP4Delhi@Devendra_Office@AmitShah @AmitShahOfficमहाराष्ट्रातीलविद्यार्थ्यांचा भाजपवरसंतापआहे mpsc group B &C चा १ कट ऑफ लावा नाहीतर 50 k विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे प्रत्येकाने एकेक न्युज व्हायरल केलीतरी महाराष्ट्रातून भाजप हद्दपार होईल....