@RRPSpeaks आरोग्य भरतीमध्ये भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली गेली.आरोग्य विभाग कोणाकडे आहे? #भ्रष्टवादी कडे?
युवकांचे नेते म्हणविणारे @RRPSpeaks आज या घोटाळ्यावर मूग गिळून गप्प का आहेत?
@rajeshtope11 लवकरच ही भरती मागे घ्या, @Mpsc_Andolan उच्च न्यायालयात याबद्दल चोख उत्तर देईल
'ग्लोबल टीचर पुरस्कार' मिळणारे पहिले भारतीय शिक्षक @ranjitdisale सर यांच्या नावे इटलीमध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ही गोष्ट देशासाठी अभिमानास्पद आहेच, पण महाराष्ट्राच्या (सोलापूर) शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवणारी आहे सर तुमचा मनपूर्वक अभिनंदन