मीरा रोड मध्ये ज्या दुकानावरून मराठी अमराठी वाद निर्माण झाला होता ते दुकान बंद पडले. गेले दोन ते तीन महिने दुकानाला टाळे लागलेय.
आर्थिक नुकसान त्याचबरोबर खराब अन्नपदार्थ ठेवल्यामुळे केलेल्या तक्रारी ह्यांना कंटाळून मालक गावी पळाला आहे. मराठी माणसाने एकी दाखवण्यास सगळे शक्य होते.