"आमचे आणि आगरकरांचे मतभेद होते, पण आगरकरांच्या निष्ठेबद्दल आणि प्रामाणिकपणाबद्दल आमच्या मनात कधीही शंका नव्हती. ते जे काही बोलत आणि लिहीत, ते त्यांच्या अंतःकरणातून येत असे."
-- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
गोपाळ गणेश आगरकर हे आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासातील समाजसुधारक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ आणि बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत होते. आगरकरांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावात झाला. बालपणापासूनच त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. शिक्षण घेण्यासाठी त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन केल्या. त्यांची बुद्धिमत्ता, चिकाटी आणि ज्ञानाची ओढ यामुळे ते पुण्यातील डेक्कन कॉलेजमधून उच्च शिक्षण घेऊ शकले.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांची ओळख लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याशी झाली. या तिघांनी मिळून १८८० मध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. भारतीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विचारांचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे हा या संस्थेचा उद्देश होता. पुढे त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि तिच्याच माध्यमातून फर्ग्युसन कॉलेज सुरू करण्यात आले. आगरकरांनी या महाविद्यालयात प्राध्यापक आणि नंतर प्राचार्य म्हणून काम केले. पत्रकारितेच्या क्षेत्रातही आगरकरांनी मोठे योगदान दिले. १८८१ मध्ये त्यांनी टिळकांसह मराठीतील केसरी आणि इंग्रजीतील मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. केसरीचे पहिले संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या लेखनात तर्कशुद्धता, सडेतोडपणा आणि समाजाविषयीची तळमळ दिसून येत असे.
समाजसुधारणा आणि राजकीय स्वातंत्र्य यांना प्राधान्य देण्याच्या प्रश्नावर आगरकर आणि टिळक यांच्यात मतभेद निर्माण झाले. टिळकांच्या मते प्रथम राजकीय स्वातंत्र्य मिळवणे आवश्यक होते, तर आगरकरांच्या मते समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, जातिभेद आणि स्त्रियांची गुलामगिरी दूर केल्याशिवाय स्वातंत्र्याचा खरा लाभ मिळणार नव्हता. या वैचारिक मतभेदांमुळे आगरकरांनी केसरी सोडले आणि १८८८ मध्ये सुधारक हे स्वतंत्र वृत्तपत्र सुरू केले. आगरकरांच्या विचारसरणीचा केंद्रबिंदू म्हणजे बुद्धिप्रामाण्यवाद. त्यांच्या मते कोणतीही गोष्ट केवळ धर्मग्रंथात लिहिलेली आहे किंवा पूर्वजांपासून चालत आलेली आहे म्हणून स्वीकारू नये. अंधश्रद्धा, कर्मकांड, रूढी आणि परंपरा यांना त्यांनी बुद्धीच्या कसोटीवर तपासले.
स्त्रियांच्या प्रश्नांबाबत आगरकर अत्यंत प्रगत होते. स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच शिक्षण, स्वातंत्र्य आणि समान हक्क मिळाले पाहिजेत, असा त्यांचा आग्रह होता. जातिव्यवस्था आणि अस्पृश्यतेविरुद्धही त्यांनी कठोर भूमिका घेतली. जन्मावर आधारित श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व त्यांना मान्य नव्हते. सामाजिक समतेशिवाय राष्ट्राची खरी प्रगती होऊ शकत नाही हा त्यांचा विश्वास होता. धर्माविषयी आगरकरांची भूमिका अत्यंत विवेकनिष्ठ होती. ते धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अन्यायकारक प्रथांना विरोध करत. नैतिक जीवन जगण्यासाठी ईश्वरभय किंवा धर्माची सक्ती आवश्यक नाही असे त्यांचे मत होते. त्यांच्या विचारांना त्या काळात प्रचंड विरोध झाला. त्यांच्या विरोधकांनी त्यांच्या जिवंतपणीच प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढली होती.
आगरकर हे केवळ समाजसुधारकच नव्हते तर उत्तम लेखकही होते. डोंगरीच्या तुरुंगांत आमचे १०१ दिवस, वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण तसेच विकारविलसित यांसारख्या त्यांच्या साहित्यकृती मराठी साहित्याच्या इतिहासात महत्त्वपूर्ण मानल्या जातात. १७ जून १८९५ रोजी पुण्यात वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अल्पायुष्यात त्यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक आणि वैचारिक जीवनावर अमिट ठसा उमटवला. गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील विवेकवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, सामाजिक समता आणि स्त्री-पुरुष समानतेचे सर्वात निर्भीड पुरस्कर्ते मानले जातात. त्यांनी समाजाला विचार करण्याची सवय लावली, अंधश्रद्धेविरुद्ध आवाज उठवला आणि आधुनिक, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या समाजाची संकल्पना मांडली.
समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏🚩
#बुद्धिप्रामाण्यवादी #गोपाळ_गणेश_आगरकर #पुणे
Prepojenie s Banarasom aj v Bratislave!
Včera sme si spolu s prezidentom Pellegrinim v Prezidentskom paláci v Bratislave prezreli fascinujúcu výstavu venovanú Váránasí vrátane diel slovenských umelcov, ktorí toto mesto nedávno navštívili. Umenie a kultúra majú skutočne jedinečnú schopnosť zbližovať ľudí.
Moje uznanie patrí všetkým autorom, ktorých diela boli súčasťou tejto výstavy.
@PellegriniP_
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के तृतीय सरसंघचालक, पूजनीय बालासाहब देवरस जी को उनकी पुण्यतिथि पर नमन।
राष्ट्रसेवा, सामाजिक समरसता और युवाओं के चरित्र निर्माण के लिए अपना जीवन समर्पित करने वाले बालासाहब देवरस जी अस्पृश्यता को सबसे बड़ा अभिशाप मानते थे। आपातकाल के कठिन दिनों में भी संघ को आकार देने वाले और युवाओं को लोकतंत्र की रक्षा के लिए प्रेरित करने वाले बालासाहब हम सभी की प्रेरणा बने रहेंगे।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय सरसंघचालक, पूजनीय बाळासाहेब देवरस जी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
राष्ट्रसेवा, सामाजिक समरसता आणि तरुणांच्या चरित्र निर्मितीसाठी आपले जीवन समर्पित करणारे बाळासाहेब देवरस जी अस्पृश्यतेला सर्वात मोठा अभिशाप मानत असत. आणीबाणीच्या कठीण काळातही संघाला दिशा देणारे आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी तरुणांना प्रेरित करणारे बाळासाहेब आपल्या सर्वांसाठी नेहमीच प्रेरणास्थान राहतील.
Remembering a great social reformer, educationist, and an advocate of rationalism, Gopal Ganesh Agarkar, on his SmrutiDin…
थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, प्रखर बुद्धिवादी गोपाळ गणेश आगरकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन…
#GopalGaneshAgarkar#maharashtra#गोपाळ_गणेश_आगरकर
Tributes to the visionary force behind Swarajya, whose wisdom and values shaped the foundation of Chhatrapati Shivaji Maharaj’s leadership, Rajmata Jijau Maasaheb, on her SmrutiDin…
छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचा मूलमंत्र देणारे स्फूर्तिस्थान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, स्वराज्यजननी 'राजमाता जिजाऊ माँसाहेब' यांना स्मृतिदिनी साष्टांग दंडवत...
#स्वराज्यजननी #राजमाता_जिजाऊ #RajmataJijau #Maharashtra
वहाळ, पनवेल येथील पी. एम. श्री. रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एका चिमुकलीने सहजपणे विचारलेले प्रश्न आणि त्यातून रंगलेला हा संवाद खऱ्या अर्थाने आनंद देऊन गेला. तिच्या निरागसतेमुळे हा क्षण अधिकच आपुलकीचा आणि हृदयस्पर्शी ठरला.
#Maharashtra#Raigad#Education
Another grand moment of pride for India.
Congratulations to PM Shri @narendramodi Ji on being conferred with Slovakia's highest honour, the Order of the White Double Cross (1st Class). This 33rd honour stands as a testament to your statesmanship, which has built bridges of friendship across the globe and elevated India's stature as a global leader.
Historic Milestone for India's Democracy!
Hon PM Narendra Modi Ji becomes India's longest continuously serving elected Prime Minister!
भारतीय लोकशाहीतील नवा कीर्तिमान!
आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा सलग 4399 दिवस सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी कार्यरत राहण्याचा प्रेरणादायी प्रवास!
@BJP4India
#IndiasLongestServingElectedPM #NarendraModi #12YearsOfSeva #BJP #Maharashtra
देश के सर्वाधिक कार्यकाल के निरंतर निर्वाचित प्रधानमंत्री के रूप में सेवा देने वाले मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनके सुशासन, जनकल्याण और राष्ट्रनिर्माण को समर्पित कार्यकाल की गाथा प्रस्तुत करने वाला 'एक परिवर्तनकारी युग का साक्षी है मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनका कार्यकाल' यह मेरा विशेष लेख अवश्य पढ़ें।
@narendramodi@aajtak
#LongestServingElectedPMModi #12YearsOfSeva
Newspaper Link -
https://t.co/z4shpV5o2t
'स्व से साक्षात्कार के 12 वर्ष'
विगत 12 वर्षों में आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में भारत ने विकास, सुशासन, सामाजिक न्याय, सांस्कृतिक पुनर्जागरण, राष्ट्रीय सुरक्षा और वैश्विक प्रतिष्ठा के क्षेत्र में ऐसे नए प्रतिमान स्थापित किए हैं, जिन्होंने राष्ट्र की दिशा और दशा दोनों को बदलने का कार्य किया है।
https://t.co/TjYVAPRcbz
Congratulations to the Indian Women’s Football Team on winning the SAFF Women’s Championship 2026. They have played excellently through the tournament. This will encourage more youngsters to play football in the coming times. Best wishes to the team for their future endeavours.
Congratulations to Praggnanandhaa for this remarkable feat!
This is indeed an incredible milestone that highlights his continued excellence.
My best wishes to him for his future endeavours.
@rpraggnachess
Remembering the second SarSanghChalak of the Rashtriya Swayamsevak Sangh, P.P Madhav Sadashiv Golwalkar Guruji, on his SmrutiDin...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरूजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..
#RSS #MadhavSadashivGolwalkarGuruji #GolwalkarGuruji #Maharashtra
लोकमाता अहिल्याबाई होल्कर जी को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन! बुद्धिमत्ता, करुणा और जनकल्याण के प्रति अटूट निष्ठा को लेकर पूरा देश उन्हें आदर और सम्मान के साथ स्मरण करता है। उनका जीवन सुशासन, राष्ट्रभक्ति और सांस्कृतिक गौरव का एक उत्कृष्ट उदाहरण है। उन्होंने सदैव साहस और कर्तव्यनिष्ठा के साथ नेतृत्व किया। देशभर में पावन मंदिरों और तीर्थस्थलों के पुनर्निर्माण से लेकर सभी के लिए न्याय और कल्याण सुनिश्चित करने में उन्होंने अतुलनीय योगदान दिया। उन्होंने भारत की सांस्कृतिक चेतना को और सशक्त बनाया। समाज, संस्कृति और राष्ट्र निर्माण के प्रति उनका समर्पण भाव देश की हर पीढ़ी को प्रेरित करता रहेगा।
Tea is an emotion. And on #InternationalTeaDay, there cannot be a better way to describe it! ☕
Across India, tea is more than just a beverage, it is a part of everyday life, conversations & traditions. From the hills of Darjeeling to the valleys of Assam and the plantations of the Nilgiris, every region brings its own distinct flavour, aroma & character to a cup of tea!
Over the years, Indian tea has also strengthened its presence across global markets, driven by improving quality standards & the continued efforts of @TeaBoardOfIndia to showcase the richness of India's tea heritage to the world.
In this thread, explore some of India's diverse tea varieties, each shaped by its region, unique taste & the legacy it carries. 🧵