आझाद मैदानावर जमलेल्या हजारांहून अधिक संगणक-परिचालकांच्या आंदोलनास भेट देऊन त्यांच्या विविध मागण्यांसदर्भात चर्चा केली.
राज्यातील संगणकपरिचालकांना यावलकर समितीच्या सुधारित आकृतीबंधानुसार कर्मचारी दर्जा,किमान वेतन इ. मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून सर्व परिचालकांना आश्वासित केले!
@CMOMaharashtra साहेब गरजूंना घरे देताय त्याबाबद्दल आपले मनापासून धन्यवाद !!!
परंतु आपल्याला संगणक परिचालकांना दिलेल्या वचनाची आठवण आहे का?
CSC ही दिल्लीची कंपनी महाराष्ट्रात भ्रष्टाचार करते याकडे आपले दुर्लक्ष का?
डिजिटल महाराष्ट्राचा कणा म्हणजे आमचा #संगणकपरिचालक त्याकडे दुर्लक्ष करू नका...
@mrhasanmushrif महाविकास आघाडीच्या @PawarSpeaks साहेब सोडले तर इतर सर्व बड्या नेत्यांनी मोठी मोठी आश्वासन दिली आहेत स्वत�� @CMOMaharashtra यांनी वचन दिले होते पण आता सत्ता आल्यावर या सर्वांना आपल्या आश्वासन आणि वचनांचा विसर पडला आहे.... #दुर्दैव #संगणकपरिचालक
@mrhasanmushrif महाराष्ट्रातल्या 22 हजार संगणक परिचालकांची दिवाळी आपल्या मुळे अंधारात आहे... आम्ही बोनस मागितला नव्हता, मागितला होता तो आमच्या हक्काचा पगार तो पण आपण देऊ शकला नाहीत... #स��गणकपरिचालक हे विसरणार नाही...
पुन्हा एकदा मुंबई मध्ये #संगणकपरिचालक नावाचे वादळ उभे राहणार
#शुभेच्छा