#mpsc 2024 साठी CO Class 1 च्या 26 जागा आयोगाकडे पाठवल्या आहेत. 🎯 CO Class 2 🎯च्या सद्यस्तितीत 52 जागा रिक्त आहेत. या जागा लवकरात लवकर राज्यसेवा 2024 मध्ये समाविष्ट कराव्यात..
करा प्रयत्न 🙏🏻🙏🏻 नगर विकास मंत्रालय #uc@mieknathshinde@CMOMaharashtra#राज्यसेवा2024जागावाढ#rti
मा. आशिष शेलार,
पालकमंत्री, मुंबई उपनगर जिल्हा.
माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री
महाराष्ट्र राज्य
विषय : मुंबई महानगरपालिका (BMC SE/JE) सरळसेवा भरती २०२४ परीक्षा TCS iON च्या अधिकृत सेंटरवर घेणेबाबत.
संदर्भ : वरील विषयावर आज झालेली चर्चा.
महोदय,
मुंबई महानगर पालिकेच्या आगामी ६९० अभियंता पदांच्या भरतीबाबत, राज्यातील लाखो अभियंता परीक्षार्थींच्या जिव्हाळ्याचा विषय समजून घेऊन, तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या आपल्या भूमिकेबद्दल खूप खूप आभार.
मुंबई महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता / दुय्यम अभियंता पदाच्या ६९० जागांसाठी ९ फेब्रुवारी, २०२५ आणि मार्च २०२५ मध्ये IBPS या संस्थेमार्फत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. या परीक्षेसाठी हजारो अर्जदार विद्यार्थ्यांनी भरलेल्या पर्यायी परीक्षा केंद्रांच्या व्यतिरिक्त त्यांना दुसरेच परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परीक्षा केंद्रे खाजगी असल्यामुळे गेल्या अनेक परीक्षांचा इतिहास पाहता त्या केंद्रांवर गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक आहे. गेल्या ५ - ६ वर्षांत झालेल्या तलाठी, मृद व जलसंधारण, म्हाडा आदी विभागांच्या परीक्षा खाजगी परीक्षा केंद्रांवर घेतल्या गेल्या होत्या व या खाजगी केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे घोटाळे झाले आहेत. खाजगी परीक्षा केंद्रावर मोठ्या प्रमाणात कॉपी झाल्याचे प्रकारही झाले आहेत. ८ महिन्यांपूर्वी हि बाबा आम्ही मुंबई महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.
हजारो विद्यार्थ्यांना दूरच्या जिल्हातील खाजगी केंद्रे देण्यात आली आहेत. परीक्षेचे नियोजन खाजगी परीक्षा केंद्रांवर झाल्यामुळे परीक्षार्थींमध्ये विश्वासघात झाल्याची भावना निर्माण झाली आहे. IBPS या संस्थेचे, दुसरी शासनमान्य संस्था असलेल्या TCS ION सोबत करार असल्यामुळे TCS ION ची स्वतःची मोठी क्षमता असलेली परीक्षा केंद्रे या परीक्षांसाठी वापरता येऊ शकतात. त्यामुळं ही परीक्षा TCS ION च्या केंद्रांवर घेण्यात यावी, जेणेकरून सर्व गैरप्रकार टाळता येतील, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.
या पत्राद्वारे आपणांस विनंती करण्यात येत आहे कि कृपया आपण स्वतः यात लक्ष घालून, विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून लाखो विद्यार्थ्यांना “न्याय” द्यावा.
धन्यवाद,
@ShelarAshish@mybmc @degree_holders @Mpsc_Andolan
#BMC_JE #BMC_SE #TCS_ION_Digital #MCGM
#BMC_At_TCS_Ion_Centre #BMC_atION_Centre #BMC_iONexamसेंटरचद्या
मा.मुख्यमंत्री महोदय
@Dev_Fadnavis
मा. @mieknathshinde साहेब
@mybmc च्या 9 फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या दुय्यम अभियंता परीक्षेसाठी आजपासून केवळ दोन दिवस उरले आहेत.
सर्व उमेदवार आपणास ION digital center allotment साठी विनंती करून थकले.आपण मौन बाळगून आहात.
🔸@mybmc आयुक्त मा.भूषण गगराणी सर आपल्यासारख्या उच्चशिक्षित,अनुभवी व नावाजलेल्या
अधिकाऱ्याकडून परीक्षार्थीना पारदर्शकतेची अपेक्षा आहे,मुळात तो
त्यांचा अधिकारच आहे.
तरीही आपण अद्याप यावर कार्यवाही का करत नाही हे अनाकलनीय तर आहेच सोबत धोक्याची घंटा आहे.
👉 1000 रुपये परीक्षा शुल्क देऊन एकतर 600-700 km दूर center देऊन काय साध्य करत आहात?
👉 ज्या center वर यापूर्वी गैरप्रकार,गैरव्यवहार झाले आहेत तिथेच पुन्हा परीक्षा घेणे म्हणजे कळसच गाठला.
हेच का विद्यार्थी हित ??
🔶 सगळं संशयास्पद च आहे...
सुविधा नसलेले, अडगळीतले centers allot करणे, अधिकृत ठिकाणी परीक्षा घेणे टाळणे,
संध्याकाळी 5-7 हा exam timing
मग exam transparency ची अपेक्षा सोडूनच द्यायची काय?
सरकारने व मा.आयुक्त महोदयांनी तसे जाहीर करावे.
👉 कोटींमध्ये परीक्षा शुल्क जमा झाले त्या परीक्षेचे हे असे हाल ?
परीक्षेला जातानाच पारदर्शकता गायब असेल तर काय त्या परीक्षेला अर्थ उरतो.
🔸 सर्व उमेदवारांतर्फे पुन्हा एकदा सांगतोय..
यावर पुनर्विचार करावा.
अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात एकही ठिकाणी गैरव्यवहार ,गैरप्रकार झाल्यास,उघडकीस आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी
@mybmc ची तर असेलच , सरकारला याचा जाब विचारला जाईलच
याची कृपया अत्यंत गंभीरतेने नोंद घ्यावी
@maha_governor@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@DGPMaharashtra@maha_udd@NANA_PATOLE@ssaunik
नेहमीप्रमाणेच भोंगळ कारभार. IBPS सारख्या खाजगी कंपन्या उमेदवारांचे भविष्य खराब करत आहेत.
1000 रुपये Fees त्यानंतर परीक्षा सेंटर कुठेही द्यायचे, जेणेकरून विध्यार्थी मानसिक दृष्ट्या खचेल. त्यानंतर पेपरफुटी आहेच..
Preference विचारून सुध्दा आर्थिक भुर्दंड #subengineer#BMC#ibps

#mpsc (CO रिक्त जागा) तत्कालीन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे @mieknathshinde साहेबांनी 2022 मध्ये जागा वाढवल्या होत्या. आज साहेब आपल्याकडे नगरविकास खाते आहे. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या उमेदवारांची विनंती मान्य करून रिक्त जागा भराव्या🙏🏻
@CMOMaharashtra#uc#राज्यसेवा2024जागावाढ
#mpsc 2024 साठी CO Class 1 च्या 26 जागा आयोगाकडे पाठवल्या आहेत. 🎯 CO Class 2 🎯च्या सद्यस्तितीत 52 जागा रिक्त आहेत. या जागा लवकरात लवकर राज्यसेवा 2024 मध्ये समाविष्ट कराव्यात..
करा प्रयत्न 🙏🏻🙏🏻 नगर विकास मंत्रालय #uc@mieknathshinde@CMOMaharashtra#राज्यसेवा2024जागावाढ#rti
मा. देवेंद्रजी,
राज्यसेवा २०२२ परीक्षेतील क्लास १,२ अधिकारी ३ वर्षापासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. निकाल लागून १ वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला तरी नियुक्त्या मिळालेल्या नाहीत. लाल फितीच्या कारभारामुळे निवड झालेले अधिकारी सामाजिक, आर्थिक,मानसिक समस्यांनी ग्रस्त आहेत.
राज्य शासन खरोखरच “गतिमान” आहे का?
@Dev_Fadnavis
#BMC Sub Engineer आणि Junior Engineer (Civil तसेच Mechanical आणि Electrical Engineering) सरळसेवा संवर्ग 690 पदाचे ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक आलेले आहे.. पाहून घ्या.. बृहमुंबई महानगरपालिका
@urbancloud25#uc
@saurabhkoratkar खरंय अजून सुद्धा जातीवाद आहे. मी अनुभवला ! मोठ्या शहरात दलित आहे म्हणल्यावर भाड्यानी रूम सुद्धा दिली जात नाही. तुम्ही कोण? असे खोलून विचारले जाते. सुरक्षा हे कारण असेल तर मान्य आहे परंतु जात समजताच रूम नाही भेटणार असे समोरून उत्तर येते. अजूनही जातीभेद सुरू आहे at छ. संभाजीनगर