हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे स्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती, त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस 'शहीद दिवस' म्हणून साजरा केला जातो!
जय हिंद 🇮🇳
#शहीद_दिवस#ShahidiDiwas
@NMC_IND What Is UR Planning For Students Who Are Covered In Your 18-Nov-2021 Gazette Notification ? You Must Give Relief That Students Who Suffered From UR Notification @PMOIndia If Possible Help Them And Do Necessary Amendment 4 Ukraine Returned 2nd Year Students @narendramodi
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे थोर क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! त्यांनी देशासाठी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही. त्यांनी शिकवलेली राष्ट्रनिष्ठा प्रत्येकानेच कायम स्मरणात ठेवली पाहिजे! #राजगुरु_जयंती
भारतीय महिला क्रिकेट संघाने राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून इतिहास रचला आहे!उपांत्य फेरीत इंग्लंडचा ४ धावांनी पराभव! India defended the 165 run target as they beat #England by four runs in the semi-final match!
sealing at least a silver medal at #CWG2022
माणूस स्वभावाने कितीही चांगला असला तरीही शिक्षणानं त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही अश्या आधुनिक विचारसरणीचे प्रणेते तसेच भारतीय स्वतंत्रता आंदोलनाचे पहिले नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!💐
#लोकमान्य_बाल_गंगाधर_तिलक#टिळक
See the failure rate of medical stdnts stdying in India,it is almost 10% of their strength, and it's even higher in first year n govt colleges (resvd stdnts),It means almost 10% medical seats remains vacant,so y can't these seats filled by Ukrn studnts
@narendramodi@PMOIndia
Success rate of 1St Yr medical students at a glance 👇 Ultimately these medical seats left vacant n lesser no of studnts r becoming Doctors against the no of college's, Why these seats can't be used for Ukrain returnee studnts
@narendramodi@PMOIndia@mansukhmandviya@NMC_IND