अभ्युदयनगरचा गणराज
या वर्षी मंडळाने *लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी* हा देखावा साकार केला होता.
या देखाव्यास लोकसेवा फाऊंडेशन आणि दै.पुण्यनगरी आयोजित गणेश दर्शन स्पर्धेत टॉप सेव्हन मध्ये प्रथम क्रमांक पारितोषिक ₹.५००१/- आणि सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.