Kill the thought that people are luckier than you. You just need more work. More attempts. More failures. More shots at the goal. Work the extra hour, post about your personal brand every day, get rejected more times. Luck is earned with action!
The fastest way to become dangerous is to build proof that you can figure things out.
New industry? Figure it out.
No money? Figure it out.
Failed plan? Figure it out.
Once your mind trusts your ability to adapt, risk starts losing a lot of its power over you.
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित “पत्री सरकार” हा चित्रपट येत्या २० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे,
निराश, हतबल, पराभूत मानसिकतेत जगणाऱ्या नव्या पिढीला शौर्य, धैर्य, त्याग, चातुर्य, राष्ट्रभक्ती काय असते, याचा वस्तुपाठ देण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पहा.
To achieve anything in life, all you need at the core is the skill to not stop.
Not stop when the odds seem stacked against you, not stop when your brain is begging you to, not stop no matter how hard it gets.
Your work might not always hit the target, but hard work and audacity to continue never go unnoticed.
मोठ्या मॉल्समध्ये वीकेंड कॉनसर्ट्ससोबत पारंपारिक नृत्यकलाही सादर झाल्या पाहिजेत… आपली संस्कृती आपणच मोठी केली ���ाहिजे आणि तिच्याभोवती अर्थकारण विणलं पाहिजे. 🥁
Your brain is only as capable as you think it is. So make sure to believe that you can achieve whatever you put your mind to, because then and only then will your brain do everything in its power to make sure you don’t fail at it.
Urgency is what makes your brain believe that your dreams are possible to achieve. Without it, your mind will keep pushing the work to a tomorrow that will never come.
दृष्टिकोन आणि यश -
राजस्थान रॉयल्सतर्फे भन्नाट परफॉर्मन्स देणाऱ्या वैभव सूर्यवंशी ने मीडियाला एक स्टेटमेंट दिले ते खाली कोट केलेले आहे. वैभव सूर्यवंशी गेल्या एक-दीड वर्षातल्या सातत्याने भारतीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवण्या��ी अपेक्षा निर्माण झालेली आहे. जागतिक दर्जाच्या गोलंदाजांसमोर सुद्धा तंत्रशुद्ध पद्धतीने फटकेबाजी करतो. पण या सोबतच त्याच्या या स्टेटमेंट मधून त्याचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व अप्रोच हा सुद्धा त्याच्या उत्कृष्ट खेळाला कारणीभूत आहे हे दिसून येते कसे ते पाहूया.
"समोर कोण गोलंदाजी करत आहे,
हे माझ्या डोक्यात नक्कीच असते;
पण मी गोलंदाजाकडे न बघता केवळ
चेंडूवर लक्ष केंद्रित करतो. सरावादरम्यान
मी जसा खेळ करतो, तसाच खेळ प्रत्यक्ष मैदानावर
करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो"
वैभव सूर्यवंशी
प्रत्येकालाच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात हमखास यश देणारा या दृष्टिकोनामागचे मानसशास्त्रीय तत्व असे आहे
1. आपल्या नियंत्रणात विरुद्ध नियंत्रणाबाहेरील बाबी -
•गोलंदाज (परिस्थिती, लोक, बाह्य घटक) → आपल्या नियंत्रणात नाही
•चेंडू (आपली प्रॅक्टिस, अभ्यास, कृती, निर्णय, प्रतिक्रिया) → पूर्णपणे आपल्या नियंत्रणात
तत्त्व: जे आपल्या हातात आहे त्यावरच 100% फोकस, जे आपल्या नियंत्रणाबाहेरचे आहे ज्याबद्दल आपण काहीही करू शकत नाही ते पूर्णपणे इग्न���र करा.
2. प्रक्रियाकेंद्रित विचार
•परिणाम (runs, success) हे प्रक्रियेचा byproduct आहे
•भरपुर सराव ( अभ्यास ) करा, सरावात जसे खेळतो तसेच खेळ करत रहा, सरावात कृतीत सातत्य ठेवा.
तत्त्व: Outcome नाही, Process वर लक्ष
3. वर्तमानात राहणे-
•पुढचा बॉल, मागचा बॉल, बॉलरचा इतिहास याचा काहीही फरक पडत नाही जर आपण त्याचा विचार केला नाही तर.
•फक्त “हा बॉल” महत्त्वाचा, तो कसा पडतोय आणि खेळण्यासाठी माझ्याकडे सर्वोत्तम पर्याय काय आहेत यावर फोकस.
तत्त्व: Present = Power
4. Distraction (विचलन ) टाळणे -
•गोलंदाज, त्याची आपली पार्श्वभूमी, प्रेक्षक, दबाव हे सर्व विचलित करणारे घटक आहेत.
•लक्ष सध्याच्या फक्त चेंडूवर ही क्लॅरिटी आहे जी 100 टक्के रिझल्ट देते.
तत्त्व: Noise कमी, Focus जास्त
5. सातत्यपूर्ण सरावाची सवय ही सर्वोत्तम बनवते -
•सरावावर भर, सरावात जसा खेळ मैदानावर तसाच खेळ
•त्यामुळे ब्रेन कंडिशनिंग होत जाते.
तत्त्व: Practice = Programming
आपल्या आयुष्यातील उदाहरणे
A) विद्यार्थी
चुकीचा अप्रोच -
१) पेपर कठीण येईल का ?
२) तपासणारे खडूस असतील का ?
३) पेपर ट्विस्ट होऊन आला तर ?
४) मला सर्व प्रश्न येतील का ? वेळ पुरेल का ?
योग्य ॲप्रोच -
१) दररोज अभ्यासाला योग्य, पुरेसा, निश्चित वेळ देणे अर्थात नियोजन.
२) सिलॅबस, मागील प्रश्नपत���रिकांचा सखोल अभ्यास करून त्याबाबतचा पॅटर्न अवगत करून ठेवणे.
३) योग्य अपडेटेड नोट्स, पुस्तके, अभ्यास साहित्य गोळा करणे.
४) ठराविक काळानंतर सराव प्रश्नपत्रिका सोडवणे, सराव परीक्षा देत राहणे.
B ) करिअर / ऑफिस
चुकीचा ॲप्रोच -
१) बॉस खडूस आहे.
२) मला काम जमेल का ?
३) बॉसला आवडेल का ?
४) ईतर सहकारी माझ्यापेक्षा अनुभवी आहेत टिकाव लागेल का ?
योग्य ॲप्रोच -
१) कामाबाबत स्पष्टता ठेवणे, प्रचंड मेहनतीची मानसिकता ठेवणे.
२) कामानुरूप स्किल अपग्रेड करत राहणे.
३) योग्य वेळ व काम नियोजन.
४) वेगळेपणाचा ध्यास.
C ) व्यवसाय
चुकीचा ॲप्रोच -
१) ग्राहक मिळतील का ?
२) इतर स्पर्धक पुढे आहेत का?
३) व्यवसाय बुडणार तर नाही ना ?
४) प्रॉफिट येईल का ?
योग्य ॲप्रोच -
१) प्रॉडक्टची उच्च गुणवत्ता ठेवणे
२) योग्य मार्केटिंग स्ट्रॅटेजी
३) ग्राहकांच्या सर्वोच्च समाधानास प्राधान्य
४) चांगला कर्मचारी वर्ग ठेवणे
५) खर्चात बचत
D ) मानसिक स्वास्थ्य
चुकीचा ॲप्रोच
१) लोकांचा विचार, अपयश येईल काय ?
२) भविष्याची काळजी?
योग्य ॲप्रोच
१) योग्य आहार व्यायाम व मेडिटेशन
२) कामाचे दैनंदिन वेळापत्रक बनवणे
३) विचारांवर नियंत्रण पद्धती वापरण
४) परिणामी Anxiety कमी, clarity वाढते
E) आरोग्य
चुकीचा ॲप्रोच
१) वजन कमी होईल का ?
२) हजार नियंत्रणात येईल का ?
३) भविष्यकाळात काही आजार तर होणार नाही ?
योग्य ॲप्रोच
योग्य आहार नियमित व्यायाम व दररोज मेडिटेशन.
गोलंदाजावर लक्ष = Fear + Anxiety + Distraction
चेंडूवर लक्ष = Clarity + Control + Performance
“जे आपल्या नियंत्रणात आहे त्यावर लक्ष दिलं की, जे आपल्या नियंत्रणात नाही ते आपोआप आपल्या बाजूने काम करायला लागतं.” वैभव सूर्यवंशी ने जागतिक गोलंदाजांना इग्नोर करत प��फॉर्मन्सवर भर दिल्याने आता हे जागतिक गोलंदाज वैभव सूर्यवंशीसमोर गोलंदाजी करताना काळजी करू लागले आहेत
डॉ प्रशांत भामरे.
#vaibhavsuryavanshi
Life is too short to worry about little things. Have fun. Fall in love. Regret nothing, and don't let people bring you down. Study, think, create, and grow. Teach yourself and teach others.
हे अप्रतिम आहे...अजिबातच माहित नव्हते याबद्दल...
नागेश सुर्वे या आपल्या मराठी माणसाने १९७५ पासून तब्बल १६०० गाण्यांमध्ये शिट्टी वाजवली आहे...नक्की पाहा...