बुद्धिमान, अभ्यासू आणि अष्टपैलू नेतृत्व, राजकारणातील चालते-बोलते विद्यापीठ, विकासाची आधुनिक दृष्टी असलेले लोकनेते, कर्तृत्व आणि दातृत्वाचे महामेरू अशी ख्याती असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि परममित्र श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
जीवेत शरदः शतम्!
शेक्सपिअर म्हणतो, 'नावात काय आहे?', पण मी म्हणतो, 'देवेंद्र! बस नाम ही काफी है ! ते महाराष्ट्राच्या राजकारणातले ‘बिग डी’ आहेत. हा ‘डी’ डिव्होशन, डेडिकेशन, डीटर्मिनेशन, डिसिप्लिन आणि डेअरिंगचाही आहे. ते कधी 'एआय'च्या भरवशावर राहत नाहीत, कारण त्यांच्याकडे 'एनआय' म्हणजेच नॅचरल इंटेलिजन्स आहे.
ते जेवढे कायद्याचे पक्के आहेत, तेवढेच वायद्याचेही. देवेंद्रजींच्या भक्कम निर्धाराला मेहनतीची जोड आहे. ते सावजीसारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहे. देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाची धगधगती ज्वाला आहेत. अशा अष्टपैलू, संवेदनशील आणि निष्कलंक नेत्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्यच. त्यांच्यासारखा अहोरात्र काम करणारा, महाराष्ट्राच्या जनतेशी नाळ जोडलेला नेता राज्याला मिळणे हे आपले भाग्य आहे.
'वाढदिवस' या शब्दात केवळ वय वाढणे हा अर्थ अपेक्षित असतो, परंतु देवेंद्रजींच्या बाबतीत मात्र प्रत्येक वर्ष, प्रत्येक दिवस हा त्यांची किर्ती आणि कर्तृत्व वाढवणारा ठरलेला आहे आणि यापुढेही ठरणार आहे.
महाराष्ट्राच्या मातीची सेवा करण्यासाठी त्यांना दीर्घायुष्य लाभो, आरोग्याची उत्तम साथ मिळो, त्यांच्या कर्तृत्वाचा सुवास सदैव दरवळत राहो, त्यांच्या राजकीय यशाचा आलेख सतत उंचावत राहो आणि किर्तीचा वेलू गगनावर चढो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
त्यांच्या भावी राजकीय प्रवासासाठी आणि निरोगी दीर्घायुष्यासाठी उदंड शुभेच्छा...
#DevendraFadnavis
@Dev_Fadnavis
जो पर्यंत या जातीवादी @kolhe_amol नी छत्रपती संभाजी महाराज न दाखवता अनाजी पंत रंगवला तोपर्यंत ब्राह्मण मित्रांना कोणी अनाजी पंत म्हणून चिडवले नाही.
आता मित्रांमध्ये साधी शाब्दिक चकमक जरी झाली तरी डायरेक्ट अनाजी पंत म्हणून मोकळे होतात.
जातीवादी कोल्हया लाज वाटली पाहिजे तुला
मला तर वाटतंय तो 65 वर्षांचा नराधम घटनेला जातीवादी वळण देत स्वतःच पीडितेच्या कुटुंबावर SC/ST अंतर्गत गुन्हा दाखल करेल.
आणि पोलिस त्या बिचाऱ्यांना अटक सुद्धा करेल.
शाफूआच्या महाराष्ट्रात विशिष्ट वर्गाला खुश करण्याकरता काहीही घडू शकते!
या घटने ला करणीभूत अमोल कोल्हे भाऊ गँग, पवार गँग आहे जी सतत सोशल मिडीयवर ब्राह्मण द्वेष पसरवत असतात.
आणि भीमराव कांबळेने जात बघून सूड उगवला असच बोललं जात आहे.
मागील दिवसाचे अमोल कोल्हे चें ट्विट बघा फुले मालिकेच्या आडून किती ब्राह्मण समाजावर तोंड सुख घेत आहे.
आणि भाऊ गँग व गज्या
भीमराव कांबळे या 60 वर्षाच्या नराधमाने 4 वर्षीय निष्पाप मुलीचा बलात्कार करून खून केला आहे. ही घटना जातीय विद्वेशातून स्पष्टपणे झालेली दिसून येते. लहान मुलीचे आई वडील हे ब्राम्हण आहेत हे नाईलाजाने विषद करावे लागत आहे. आरोपी पे रोल वर बाहेर आला होता. महाराष्ट्र राज्यात काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसहं ब्रिगेड बामसेफ या चळवळीतले कार्यकर्ते उघड ब्राम्हण द्वेष गेले अनेक वर्ष पसरवत आहेत. पण सकल हिंदू ब्राम्हण समाज स्वतःच्या व्यक्तिगत जीवनात व्यस्त आहे. ब्राम्हण समाजात निष्णात वकील, जजेस, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, उद्योजक व राजकीय लोकं असताना एका गरीब पुरोहित्ताच्या मुलीवर ही वेळ येणे याला 100% जातीय विद्वेष कारणीभूत आहे. व अगदी 100 वर्षांपासून याला आळा नं घातल्याने विशेषता इतक्या वर्षात काहीही नं केल्याने ही वाईट परिस्थिती ओढवली आहे. बरं हे फक्त ब्राम्हण समाजाचे सोबत एक आरोपी करणार आहे का? हे प्रत्येक समाजाचे सोबत होऊ शकतं. प्रशासन व पोलीस व्यवस्था या आरोपीनी अस्मानी साहित्य वाचलं आहे का? याचा तपास करेपर्यंत देशात मार्च नंतर दुसरे बलात्कार, हत्या होतात.
वाकड्या बुद्धिचे राजकारणी यांनी सन 1999 पासून राज्यात जातीयवादी भाषण करणाऱ्या संघटना निर्माण केल्या. त्यातून खोट्या फेसबुक पोस्ट, खोटा इतिहास, पिवळी पुस्तक निर्माण झाली. हिंदू मध्ये देखील ब्राम्हण समाजाबद्दल रोष पसरला. एके ठिकाणी मार्च नंतर हिंदू समाज जिहाद्याच्या हल्ले, रेप, लव्ह जिहाद अशा समस्याना तोंड देत असताना जातीयवादी मानसिकता कुठे पोचली आहे पहा. लोकं एकमेकांशी जातीयवादी भांडण करत आहेत व राजकीय लोकं मनुवादी म्हणून राजकारण करत आहेत. या विद्वेशातून हे अशा गोष्टी होत असतात. भीमराव कांबळे ची जेल मधली संगत तपासण्याची गरज आहे.
जर सकल हिंदू समाज व विशेषतः ब्राम्हण या जातीयवादी विद्वेशाबद्दल हातावर हात घालून गप्प बसले. त्यांनी जातीय विद्वेष्याच्या तक्रारी केल्या नाहीत. साहित्य व विद्वेषपूर्ण भाषणावर बंदी घातली नाही तर भविष्यात कोरेगाव भीमा दंगली सारख्या दंगली होतील व समाजाला बाजूला करून हल्ले केले जातील याची सर्वसामान्य जनतेसोबत शासनाने दखल घ्यावी. बरं यात फक्त ब्राम्हण नाही तर सरसकट टार्गेट हे गरीब असंघटीत लोकं झालेले असतील.
सांस्कृतिक कार्यक्रम करणाऱ्या व पादरे कार्यक्रम करणाऱ्या मंडळापेक्षा सामाजिक उपक्रम म्हणून खटले दाखल करणारे संघ हे धार्मिक संत परंपरा सन्मान करणाऱ्या व इतिहासप्रेमी नागरिकांनी तयार करावेत म्हणजे अशा कृत्याला आळा घालता येईल. मुलगी 4 वर्षाची होती व ती जिवाने गेली म्हणून या घटनेचा रिपोर्ट झाला. नाही तर मूळमुळीत पणे तक्रार नं देता आपण कोणाच्या अध्यात मध्यत नको अशी संस्कृती म्हणून गप्प बसायला व बसवायला अनेकांनी कमी नसतं केलं. इतके लुक्के संस्कार आपण स्वतःवर करून घेतले आहेत. यातून प्रत्येकाला बाहेर पडायची गरज आहे. येणारा काल कठीण आहे त्यासाठी स्वतः कायदेशीर दृष्ट्या सक्षम होऊन आपले संघटन मजबूत करा. भीमराव कांबळे ही एक प्रवृत्ती 1999 नंतर घरोघरी पोचवायचा कार्यक्रम ज्यांनी केलेला आहे त्या जातीयवादी संघटनाच्या मुळावर घाव घालण्याची गरज आहे.
हिंदू मधील प्रत्येकाने आपल्या घरातील महिला, लहान मुली यांना याबाबत सिरीयस करावे. येणारा काल हा धर्म पाहून असे हल्ले करणाऱ्या, जातीयवादी विद्वेष्याला बळी पडणाऱ्या नराधमांचा असल्यास तुमच्या घरातील अबलांचे बळी जातील व तुम्ही निषेध करण्यापालीकडं काहीच करणार नाही याची खात्री आहे.
हा मेसेज आपल्या आप्त स्वकीयास पाठवा.
ऍड. हृषीकेश जोशी.
कर्जत रायगड.
मो. 9673894005
@DGPMaharashtra@PunePolice@Dev_Fadnavis@ShelarAshish
हिंदूंना अडगळ म्हणणारे, एन्काऊंटर मध्ये मारलेल्या दहशतवाद्यांविषयी उमाळा फुटणारे, नक्षलवाद्यांचा उदो उदो करणारे आणि 'पुरोगामी' हे गोंडस नाव वापरून देवी देवतांचा अपमान करणारे टोळके सध्या खूप अस्वस्थ झाले आहे. या कथित पुरोगाम्यांच्या बुडाखाली जाळ लावणारा निकाल काल महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत लागला. लिब्रांडू कंपू जिवाच्या आकांताने लढला पण निवडणूक हारला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडी विजयी झाली. उरी, दृश्यम व अनेक नामांकित चित्रपटात संस्मरणीय भूमिका साकारलेले अभिनेता, चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर सावरकर, जगद्गुरू तुकोबाराया यांचे विचारदर्शन नाट्यकृतीतून घडवणारे ध्येयवादी कलावंत व लेखक योगेश सोमण यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदा साठी झालेल्या निवडणुकीत विजय झाला. प्रमुख कार्यवाह म्हणून श्रीमती स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष पदावर प्रदीप निफाडकर, स्थानिक कार्यवाह म्हणून सुनील महाजन, प्रसाद मिरासदार, श्री. संगमनेरकर, सौ. सुनेत्रा मंकणी असे सर्व सहकारी विजयी झाले. निकालाला 24 तास पूर्ण व्हायच्या आत पुरोगाम्यांचे अजीर्ण बाहेर पडू लागले आहे. लिब्रांडूंचे खरे दुःख कोणते ? तर त्यांना आता हिंदू विरोधी narrative पसरवण्यासाठी हाती असलेले व्यासपीठ गमवावे लागले आहे. यापुढे त्यांना SAVE GAZA ची बाजू कुठून मांडायची हा प्रश्न पडला आहे. खोमेनी साठी अश्रू ढाळणाऱ्या या कथित विचारवंतांचा महाराष्ट्रातील मसापच्या सुज्ञ मतदारांनी पराभव केला आहे.
निकालाला 24 तास लागायच्या आत जळून खाक झालेल्या कंपूने पोस्ट व्हायरल करणे सुरू केले. साहित्य संवर्धन आघाडीचे योगेश सोमण आणि टीम निवडून आल्याच्या जळफळाट त्यात आहे. तिकडे विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदावर गिरीश गांधी विक्रमी मताधिक्याने विजयी झाले त्याही मिरच्या झोंबल्याचे पोस्ट वरून स्पष्ट दिसते आहे.
भाजपने म्हणजेच संघाने हिरीरीने सर्व राजकीय फंडे वापरून महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक लढवली आणि जिंकलीही, असे सांगून संघ व भाजपावर टीका करण्याची संधी या लेखक महाशयांनी घेतली आहे. मसाप वर 'सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः' हे वैचारिक अधिष्ठान असलेल्या प्रखर राष्ट्रवादी विचारांची मंडळी आरूढ होताच साहित्यिकांचा दर्जा किती खालावलेला आहे, याचे दिव्यज्ञान लेखक महोदयांना प्राप्त झाले आहे. बऱ्या पैकी नाव असलेल्या व पुरोगामी बाजार बुणग्यांनी डोक्यावर घेतलेल्या या लेखक महोदयांनी एक काम चांगले केले. त्यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आजीव सदस्यत्वाचा तात्काळ राजीनामा दिला आहे. एकूणच यांच्या साहित्य दर्जाचा प्रत्यय यांनी मसापच्या निवडणूक निकालाच्या 24 तासांच्या आत दिला. गर्दीत हरवलेल्या माणसाला चेहरा नसतो. धर्म ही अफूची गोळी आहे. नक्षलवाद्यांची स्वतःची एक बाजू आहे, असे माओचे तत्वज्ञान समाजवादाचा बुरखा पांघरून, धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा लावून आणि पुरोगामीत्वाचा आव आणत सांगणारे लोक आता मसापवर नाहीत हे दुःख बिचारे लपवू शकत नाहीत. हिंदूंना अडगळ म्हणायचे आणि त्याचा डांगोरा पिटायचा हे मसापच्या मतदारांनाही आता मान्य नाही, हे यांना समजून सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच !
- शिवराय कुळकर्णी
प्रवक्ता, भाजपा, महाराष्ट्र
Humble tributes to Shri Brahmachaitanya Gondavalekar Maharaj on his Jayanti.
His timeless teachings continue to inspire faith, humility, and inner strength.
May his blessings bring peace to the mind, purity to the heart, and clarity to everyone’s path ahead.
॥ श्री राम जय राम जय जय राम ॥
श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#Maharashtra #गोंदवलेकर_महाराज
Hey @grok According to your analysis, name 10 accounts in sequence who frequently visit my profile.
Tag their username and the rate of number of times a month visit the profile