@Marathi_Rash कोणासाठी संघर्ष करावा…जनतेलाच लढायची किंवा मत व्यक्त करण्याची इच्छा नाहीय…जाती धर्मासाठी एकत्र येतील पण सामाजिक प्रश्नांसाठी कोणालाच वेळ नाही
@chitraaum रूपाली चाकणकर सारख्या महिला महिला आरक्षणामध्ये महिलांना न्याय देऊ शकतात का? उद्या आरक्षणाच्या नावाखाली आमदार आपल्या घरातील महिलांना पुढे करतील ह्यातून न्याय किंवा विकास होईल का ?
@BhatkhalkarA रूपाली चाकणकर सारख्या महिला महिला आरक्षणामध्ये महिलांना न्याय देऊ शकतात का? उद्या आरक्षणाच्या नावाखाली आमदार आपल्या घरातील महिलांना पुढे करतील ह्यातून न्याय किंवा विकास होईल का ?