@SureshS66440896@visvabhara27931 माझा विरोध तुमच्या superiority Complex ला आहे, ज्यातून तुम्ही दुसर्या जातीच्या लोकांना कमी लेखता, बाकी जातीचे लोक तुम्हाला घरची जहागीर वाटतात.
@SureshS66440896@visvabhara27931 माझ्या एका comment नी एवढी मिरची लागली की पार माझी प्रोफाईल ढवळून काढली 🤣. तुलाही माहिती आहे की अशे किती 'पाटील' आहेत जे रोज कमेंट्स मध्ये हजारो लोकांच्या आई बहिणी काढतात. किती जणांवर पांघरुन घालणार आहेस.
@PratikRamteke26 यानंतर 2008 मध्ये नांदेड मध्ये पण एक घटना झाली ज्यात प्रतिष्ठीत पाटलांनी गावातल्या SC च्या मुलाला डोळे काढून, बेदम मारहाण करून मारून टाकला दिवसाढवळ्या. पण ते प्रकरण इतक दाबून टाकले की कुठेच त्याची माहिती सापडणार नाही. फेब्रुवारी 2008 चे newspapers मध्ये सापडेल फक्त..
@Tushar_Narawade मग लोकांनी सर्व मराठा समाजाला 'खैरलांजी' वरून शिव्या घालाव्या की रोज तुझे '96k' मावळे दुसर्याच्या आया बहिणी काढतात, त्यावरून घालाव्या?
@Saffron9594 का? आता स्वतः च्या आया बहिणीवर आल्यावर संयम आठवला का? वर्षानुवर्षे दुसर्याच्या आया बहिणी काढतात तुमचे 96k मावळे तेव्हा गोड वाटल असेल नाही?
@Julianpaulpct5 Nothing's gonna happen, not because they are rich and powerful, it's because people like you and me, 100s of them, worked as chefs, waiters, security, cleaners, housekeeping on that island, and kept their mouth shut for money..