Appeal to all:
#Support@thehawkeyex & his work
we all need to help such fearless guys! He’s putting his life in danger for our better tomorrow!
#Fouji safeguards our borders..
People like @thehawkeyex do the same while fighting with internal enemies!
#VandeMataram
विषय कुठलाही असो..
खांद्यावर हात ठेवून..
जो म्हणतो “चल नडू!”
सरळ मनाचा..
सच्चा मित्र..सखा..
#आमदार#बच्चूकडू.
@RealBacchuKadu साहेब, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Congratulations @ShelarAshish ji on your appointment as member of Olympic Cell TOPS Committee under Ministry of Youth affairs & Sports GOI. All the best! #VandeMataram
Haha! I’m in love with you @Shehzad_Ind ji.. what a pitching! @sardesairajdeep was seen fumbled!! Great indeed! Thnx @thehawkeyex
I feel… I should just follow u to get perfect info acc globe n politics! Special @Razorpay for this video tomm
👍👍
@meNeeleshNRane निलेश राणे यांनी कधीच सामाजिक किंवा जनतेच्या हितासाठी काहीच चांगलं ट्विट केलेले नाही. तसे ��ाही काम पण केले नसावे.फक्त शिवसेनेवर टीका करण्यात ट्विट असतात.निलेश याला नेता म्हणावे की गल्लीतील मामुली कार्यकर्ता...
राज्यसभेच्या धक्क्याने सगळेच गोंधळलेले
आहेत. परस्परांवरच्या अविश्वासाच वातावरण आहे. मला वाटतं @BJP4Maharashtra ने @Sadabhau_khot ना सुद्धा उतरवायला हवं होतं. सेनेची एक आयात सीटही पडू शकते.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल विरोधी पक्षनेते मा.@mipravindarekar जी, माजी मंत्री म���.@RamShindeMLA जी, माजी मंत्री मा.@PrasadLadInd जी भाजपा प्रदेश महामंत्री मा.@ShreeBharatiya जी महिला प्रदेश अध्यक्षा @KhapreU यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा!