@IRCTCofficial सामान्य माणसाला ह्या गोष्टीसाठी का सामना करावा लागतोय..१०.५८ पर्यंत एकदम खणखणीत चालतो ऍप आणि ११.०० वाजले की त्याला चक्कर येते ..फिरत बसत आपले ते एकटे आणि मग जागा रिग्रेट होते..विनंती काहीतरी मार्ग सुचवा 🙏🏻
@CMOMaharashtra@prabhu_suneel@DakshaPatel36
नमसकार साहेब,
संपूर्ण मालाड पूर्व मध्ये लवकरात लवकर चाचण्या झाल्या तर कदाचित आपण त्यातील कोरोना संक्रमण आणि असंक्रमन शोधू शकतो.करण खूप मोठ्या प्रमाणात इथे झोपडपट्टी आहे.सध्या इथे कमी प्रादुर्भाव आहे तोवर आळा घालू शकतो.
धन्यवाद.
@abpmajhatv नको, कारण येणारा पूर्ण आठवडा जर का कर्फ्यू लावला तर खूप प्रमाणात आपण ह्यावर मात करू शकतो.लॉकडाऊन ने नागरिकांवर काहीही परिणाम होत नाही आहे.अजूनही नागरिक मोकाट फिरत आहेत. ह्यावर सरकारने कडक कायदा आणला पाहिजे. मुख्यमंत्री साहेब तुम्ही उत्तम काम करताय. आम्हाला तुमच्यावर गर्व आहे.
@swwapniljoshi सर अप्रतिम कामं केलंय. पहिल्यांदा तुम्हाला असं वेगळी वेक्तीरेखा साकारताना पाहिलंय आणि एक चाहता म्हणून खूप खूप बरं वाटतंय..खूप प्रेम आणि आपल्या कडून असेच मनोरंजन होत राहोत..👍 पुढील भागाची वाट पाहतोय.खरंच खूप उत्सुक आहोत.
*मुंबई मधल्या लोकांना कोरोना ह्या विषारी विषाणूचं गांभिर्य कधी लक्ष्यात येणार. हात जोडून विनंती आहे कृपया ह्यागोष्टीची जाणीव लक्ष्यात घ्या. घरा बाहेर जास्त पडू नका. जास्त गर्दी करू नका. तुमचं आयुष्य आता तुमच्या हातात आहे.आता आपणच आपल्या मुंबई- महाराष्ट-भारता ला वाचवू शकतो.
@CMOMaharashtra
नमस्कार साहेब,
मी विनायक शिंदे मालाडवरून, सर प्लिज मालाड मध्ये स्ट्रिक्ट करा.अजूनही नागरिक बाहेर फिरतायत.सर करफु ठेवा १४ एप्रिल पर्यंत त्याशिवाय नागरिक ऐकणार नाही. काही बेजबाबदार नागरिकांमुळे पूर्ण मुंबई, महाराष्ट्र अडचणीत येईल.
मालाड पूर्व तानाजी नगर.
@PMOIndia Sir ...1st offall hats off sir.nd we are proud off u...Plz sir announced till 14 April its Curfew in India. Bcoz of some nonsense people the died to india.they don't know what is recently condition in https://t.co/mfabJjc7De.pls pls pls sir.....