🚨 गट-ब Prelims 2025 चा पेपर फुटला?
🔴 विजय किंगर
➡️ Group B Prelims मध्ये 100 पैकी 90 गुण
➡️ DI Exam मध्ये 4th Rank
➡️ या व्यक्तीला already अ���क करण्यात आली आहे
⚠️ हा दावा ऋषी गांगुर्डे यांनी केला आहे.
#MPSC #MPSC2025 #GroupB #GroupBPrelims #MPSCGroupB
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office
काही पण झालं तर Group B 2025 परीक्षा रद्द झालीच पाहिजे
फडणवीस साहेब खरंच काहीपण व्हायला पाहिजे होते पण पेपरफुटी नको होती
@Nikhil_A_Patil
भावा बोल ना आता ह्यावर की मूग गिळून गप्प बसला
@RRPSpeaks
फक्त दादा आहेत म्हणून आम्ही आहोत
मुख्यमंत्री साहेब पूर्णतः खोटे बोलत आहेत. पेपर जानेवारीमध्ये फुटला किंवा पेपर त्यांच्या काळात फुटला नाही, हे कोणी सांगितले?
पार्किंगमध्ये पेपर कधी दिला? १९ मार्च, २० मार्चला दिला गेला. शिवाय, परीक्षेपूर्वी पेपर फु��ला, असे FIR मध्ये स्पष्टपणे नमूद आहे. तेव्हा आयोगाचे अध्यक्ष कोण होते?
आयोगाचे अध्यक्ष हटवण्यासाठी राज्य सरकारने केवळ राज्यपालांना कलम ३१७ अंतर्गत पुढील कारवाईसाठी महामहिम राष्ट्रपतींकडे विनंती करण्याचा सल्ला द्यावा. राज्यपाल अथवा राज्य सरकारला कलम ३१७ नुसार चौकशी करण्याचा अधिकारही नाही आणि तसे बंधनही नाही. चौकशीचा अधिकार केवळ सर्वोच्च न्यायालयाला, तेही महामहिम राष्ट्रपतींच्या आ���ेशानंतर आहे.
त्यामुळे मुख्यमंत्री साहेब, भ्रष्ट भीमनवरांसाठी कर्णाची मैत्री निभावू नका. राज्यभरातील विद्यार्थ्यांच्या भावना समजून घ्या आणि आयोगाच्या अध्यक्षांना कलम ३१७ नुसार हटवण्यासाठी मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ठराव करा, ही विनंती!
@Dev_Fadnavis
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #पेपरफुटी
#MPSCProtest #MPSCPuneProtest #MPSCStudentSatyagraha
@Nikhil_A_Patil@Nikhil_A_Patil
तुमचं सर्वच्या सर्व बरोबर आहे.
मला एक सांगा,
कोठे गेल्या हो मागच्या मेगा भरत्या
नुसते बोलणे आहे फक्त. जेवढ्या भरत्या झाल्या ना त्या प्रत्येक पेपरफुटीचे proof भेटतील तुमच्या CM साहेबांना. त्यांना त्यावर काय बोलाव आणि काय नाही ते कळणार नाही.
जावा त्यावर बोला अगोदर
विक्रम पाचपुते MPSC विद्यार्थ्यांना अर्बन नक्षल म्हणाले. आता मी तुम्हाला शब्द देतो, 2029 मध्ये विक्रम पाचपुते विधानसभेत जाणार नाहीत, ती माझी जबाबदारी. - रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#vikrampachpute#MPSC#RohitPawar#Maharashtra#LatestNews
(Rohit Pawar, MPSC, Vikram Pachpute, Protest, Maharashtra)
@NavnathBanBJP@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra@NavnathBanBJP
आज ह्या वाक्यावरून दया आली तुझी...
आज तू सिद्ध केलंस की तू खरंच BJP ने ठेवलेला आहे���...
स्वाभिमानाने जगाव रे माणसांना... ह्या ठिकाणी तू पत्रकारिता करून जास्ती नाव कमावलं असतं असं वाटत नाही का तुला... असो तुला तुझी किंमत कळेल भविष्यात BJP 100% दाखवून देईल.
@mieknathshinde@mieknathshinde
हेच करा साहेब तुम्ही फक्त...
इकडे भावी पिढी फक्त आंदोलन करून मरते आणि तुम्ही फक्त वंगाळ राजकारण आणि दिल्लीच्या फेऱ्या मारा बाकी काही नाही...
पुण्यात येऊन आंदोलनस्थळी भेट देऊ शकत नाहीत कार�� फडणवीस नाराज झाले तर कसं ना... अवघड आहे सर्व... धन्य तुमचं राजकारण
@RVikhePatil@RVikhePatil
आपलं वय झाल्यामुळे असं बोलणं स्वाभाविक आहे...
असो
ह्या वयात येऊन विद्यार्थ्यांची दया माया यावी आणि त्यांना काही मदत होते का आपल्याकडून हे पाहणं सोडून भलतच बोलता राव...
आपल्यावरती मा��च्या तलाठी भरतीचे आरोप आहेत ते परत कोण बोलू नये त्यासाठी तरी शांत बसा...
🔥🔥ऋषी दादाने MPSC Group B 2025 चे पुरावे देऊन कित्येक दिवस झाले आहेत...
त्याबद्दल स्पष्टीकरण द्या , OMR Sheet काढल्या का ? Digital Data काढला का ?
आरोपींचा Whatsaap data काढला का??
ऋषी गांगुर्डे दादा चा MPSC Group B 2025 विषयी SIT ला सवाल ?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
@VikramPachpute_@VikramPachpute_
परत आलास का बाबा ... तेच म्हणलं कसं काय आज दिवस गेला की तुझा Rohit Pawar चे नाव न घेता...
तू ये ना इतकाच कळवळा आला आहे तर...
नको तिथे बसून फालतु बोलू नकोस...
ये ना students ला भेट ना... हे राजकीय आंदोलन नाही रे...
@VikramPachpute_@VikramPachpute_
इक्रम, बस शांत...
रोहित पवार सोडून बाकी तुझ्या आयुष्यात कोणी नाही वाटतं...
तू ये आंदोलन करायला , आमची बाजू घेण्यास... बघू जमतं का... उगी AC रूम मध्ये बसून फाफटपसारा नको बोलू...
@Nikhil_A_Patil एवढी काळजी आहे students ची तर CM एक शब्द तर बोलत आहेत का MPSC वर...
राहिला प्रश्न तुमचा... तुम्हाला पहिलं पण म्हणलोय आम्ही students ने की तुम्ही आमचे प्रश्न मार्गी लावा आम्ही तुमच्या मागे असू..
जमत नाही स्वतःला तर जे करत आहेत त्यांना तरी काम करू द्या आमच्यासाठी
@Nikhil_A_Patil
@NavnathBanBJP@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra@NavnathBanBJP
तूच होतास का रे फडणवीस यांना प्रश्न विचारून धारेवर धरणारा...
आता त���झी अवस्था काय झाली आहे बघ...
BJP पक्षाच्या ठेवलेल्या माणसाने MPSC वर बोलू नये...
तुझी जागा काय तू बोलतो काय... STUDENTS ची बाजू घेऊन बोल ना CM कडे जाऊन मग मानतो आम्ही तुला...
@NiteshNRane@NiteshNRane
बघा तुमचं ऐकतेय का CM...
आम्हाला तर वाटत नाही ऐकतात ते... बघू आम्ही डोळे लाऊन बसलोय छोटे राणे...
उंची लहान , किर्ती महान... हे करू शकता का बघतो आम्ही...
@Dev_Fadnavis@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
कृपा करून आम्हा MPSC पोरांकडे बघा जमलं तर...
खूप गरज आहे तुम्ही लक्ष���य घालणं... नाहीतर भविष्यात USELESS CM अशी ओळख घेऊन पायउतार होऊ नये एवढीच इच्छा... बाकी तुम्ही हुशार आहात...