@SaurabhMeher@CMOMaharashtra कोरोना च्या महामारी मध्ये च आलेल्या या मोठ्या संकटात घरातील ९७ वर्ष असलेले ज्येष्ठ रहिवासी पासून ६ वर्ष असलेले लहान मुलं यांच्या वर रस्त्या वर राहण्या ची वेळ आली आहे.. कोण येणार आपल्या मदतीला धावून..
"मराठी माणूस बेघर हो " ?????? #mihaykoli#aaplimumbai#kolisamaj
@CMOMaharashtra
जय महाराष्ट्र,
जुहूतारा येथे ४२ पासून आमची हि पाचवी पिढी राहत आहे. आमचे घर आज BMC ३५१ तोडणार आहे. यात बिल्डरचा समावेश आहे. आमच्याकडे १९४२ पासूनचे सर्व कागदपत्रे आहेत. घराची १९९० दुरुस्त परवानगी आहे. आज बाळा साहेब ठाकरे असते तर ही वेळ आली नसती. आपले लक्ष असो.