#नगरपरिषद_जागावाढ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यानी नग���परिषद भरती मध्ये रिक्त असलेल्या पदाबाबत जागावाढ संबंधित तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश सबंधित विभागाला देऊन सुद्धा सबंधित विभागाला कार्यवाही करण्यास काय हरकत आहे. नगरविकास विभागास विनंती आपण तात्काळ कार्यवाही करावी.🙏
माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला आज १ महिन्यापेक्षा जास्त वेळ झाला आहे. काल शेवटी सुधारित उत्तरतालीका प्रसिद्ध कऱण्यात आली. लवकरच मार्कलिस्ट जाहीर होईल. त्या अगोदरच जागा रिक्त असताना कित्येक नगर परिषद विद्यार्थ्यांच्या #नगरपरिषद_जागावाढ या रास्त मागणीला दिरंगाई करून दडपून टाकले जात आहे. यावर शासनाने विचार करावा ही नम्र विनंती. आणी नगरपरिषद जागा वाढ करून विद्यार्थ्याच्या मागणीला न्याय द्यावा ही नम्र विनंती..🙏
👉 सोबत फोटो मध्ये रिक्त असलेल्या जागांचा #RTI लावलेला आहे..🙏🙏
@MAHA_UDD @maha_dma @CMOMaharashtra @VijayWadettiwar @mieknathshinde @Dev_Fadnavis @DrSEShinde @AbhiPawarBJP @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE
जिल्हा न्यायालयातील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची आज शेवटची तारीख (१८ डिसेंबर) होती. संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मुदत असताना आज दिवसभरात वेबसाईट सर्व्हर डाऊन असल्याने हजारो विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आले नाहीत. परीक्षा घेणारी एजन्सी #TCS असून संबंधित एजन्सीने आणि शासनाने विद्यार्थ्यांचं होणारं नुकसान लक्षात घेऊन अर्ज करण्यास मुदत वाढवून द्यावी, ही विनंती!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@TCS
मा. मंत्री @CMOMaharashtra आपणास विनंतीपूर्वक कळवू इच्छितो की नगरपरिषद भरती 2023 मधील रिक्त असणार्या सर्व पदांचा समावेश या जाहिरातीत करण्यात यावा.
@Off_mangeshC
दादा आपणास विनंती की विधान भवनात हा विषय मांडावा आणि पाठपुरावा करून ह्या विषयात लक्ष घालावे.🙏
#नगरपरिषद_जागावाढ
#Clerk 2021 Waiting
#Clerk 2022 Final
मा. @mpsc_office@Suvarnakharat4
महोदय,लक्ष वेधण्यात येते की
2021ची लिपिक waiting पण लवकर लावावी, आणि लागोपाठ 3 महिन्याहून प्रलंबित असलेला 2022चा लिपिक अंतिम निकाल तातडीने लावून शिफारस करून सर्व उमेदवारांना नैराश्यातून दूर करा ही विनंती.
नगरविकास विभागामार्फत घेण्यात आलेल्या नगरपरिषद च्या जाहिराती मध्ये भरपुर पदे ही रिक्त ठेवण्यात आलेली आहेत @CMOMaharashtra यांना विनंती राहिलेली रिक्त पदे आलेल्या जाहिराती मधे add करून नंतरच निकाल लावावा.
#नगरपरिषद_जागावाढ
महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023 द्वारे लेखापाल, लेखापरीक्षण अधिकारी व कर निर्धारण इ. पदे भरण्यात येत असून रिक्त पदांच्या तुलनेत कमी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या विषयाकडे सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन द्वारे सरकारचे लक्ष वेधले. #WinterSession
#Clerk 2021 Waiting
#Clerk 2022 Final
मा. @mpsc_office@Suvarnakharat4
महोदय,लक्ष वेधण्यात येते की
2021ची लिपिक waiting पण लवकर लावावी, आणि लागोपाठ 3 महिन्यापासून प्रलंबित असलेला 2022चा लिपिक अंतिम निक��ल तातडीने लावून शिफारस करून सर्व उमेदवारांना नैराश्यातून दूर करा ही विनंती🙏
#Clerk 2021 Waiting
#Clerk 2022 Final
मा. @mpsc_office@Suvarnakharat4
महोदय,लक्ष वेधण्यात येते की
2021ची लिपिक waiting पण पटकन लावावी, आणि लागोपाठ खूप दिवसापासून प्रलंबित असलेला 2022चा लिपिक अंतिम निकाल तातडीने लावून शिफारस करून उमेदवारांना नैराश्यातून दूर करा ही आग्रहीविनंती🙏
@targetprashasan@mpsc_office@Drsuvarnas#Declare Clerk Tax 2021 Waiting list
@mpsc_office@Drsuvarnas
मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
लिपिक व कर सहाय्यक 2021 प्रतिक्ष��यादी लावून Waiting उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती
प्रतिक्षायादी लावण्याचे नियमात न्यायोचित दुरुस्ती तात्काळ करणे संयुक्तिक.
उपरोक्त विनंती.
@targetprashasan@mpsc_office@Drsuvarnas#Declare Clerk Tax 2021 Waiting list
@mpsc_office@Drsuvarnas
मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
लिपिक व कर सहाय्यक 2021 प्रतिक्षायादी लावून Waiting उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती🙏
प्रतिक्षायादी लावण्याचे नियमात न्यायोचित दुरुस्ती तात्काळ करणे संयुक्तिक.
उपरोक्त विनंती.
@targetprashasan@mpsc_office@Drsuvarnas#Declare Clerk & Tax Assistant 2022 Final Result
@mpsc_office@Drsuvarnas
मा. महोदय,लक्ष वेधण्यात येते की,
📍लिपीक व कर सह���य्यक 2022 Provisional निकाल लागून दिड महीना उलटला आहे तरीसुद्धा अंतिम निकाल लागलेला नाही कॄपया अंतिम निकाल तात्काळ घोषित करुन न्याय करावा ही आग्रही विनंती
#Declare Clerk Tax 2021 Waiting list
@mpsc_office@Drsuvarnas
मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
लिपिक व कर सहाय्यक 2021 प्रतिक्षायादी लाव���न Waiting उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती🙏
प्रतिक्षायादी लावण्याचे नियमात न्यायोचित दुरुस्ती तात्काळ करणे संयुक्तिक.
उपरोक्त विनंती.
अस कस चालेल फडणवीस साहेब ! आपण सत्तेत असताना परीक्षार्थी गरीब होते व आपण सत्तेत येताच ते श्रीमंत झाले का?
कृपया दुहेरी भूमिका न मांडता मानसिक तणाव झेलत,एक वेळ उपाशी राहून अभ्यासिकेत बसून बेरोजगार दिवस काढतात,आपण त्यांना दिलासा द्यावा🙏
#Exam_Fee@Dev_Fadnavis@SMungantiwar