नगरपरिषद करनिर्धारण व लेखापाल संवर्गातील पदभरतीसाठी दिनांक जुलै 2023 मधे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.100% रिक्त पदे भरण्यास मंजुरी असतानाही कमी पदे भरली जात आहे.कृपया आपण जागा वाढीसाठी मदत करा.@CMOMaharashtra@AbhiPawarBJP@RRPSpeaks@PatilKailasB@NANA_PATOLE
@targetprashasan@mpsc_office@Drsuvarnas#Declare Clerk Tax 2021 Waiting list
@mpsc_office@Drsuvarnas
मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
लिपिक व कर सहाय्यक 2021 प्रतिक्षायादी लावून Waiting उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती🙏
प्रतिक्षायादी लावण्याचे नियमात न्यायोचित दुरुस्ती तात्काळ करणे संयुक्तिक.
उपरोक्त विनंती.
#Declare Clerk Tax 2021 Waiting list
@mpsc_office@Drsuvarnas
मा. महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
लिपिक व कर सहाय्यक 2021 प्रतिक्षायादी लावून Waiting उमेदवारांना न्याय द्यावा ही विनंती🙏
प्रतिक्षायादी लावण्याचे नियमात न्यायोचित दुरुस्ती तात्काळ करणे संयुक्तिक.
उपरोक्त विनंती.
@BaliramDoley सरांच्या मार्गदर्शनाखाली,आज मी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा. @NANA_PATOLE सरांची जळगाव येथे भेट घेतली.
मा.नानांनी कंत्राटी भरती रद्द करण्यासाठी व सार्वजनिक बांधकाम विभाग जुनाट सेवा प्रवेश नियम बदल्यासाठी जे यशस्वी प्रयत्न केले त्यासाठी त्याचे आभार मानले.🙏
#Clerk & Tax Assistant 2021 Waiting List
मा. @mpsc_office@Drsuvarnas
महोदय, लक्ष वेधण्यात येते की,
लिपिक व कर सहाय्यक 2021 जाहिरात अंतिम निकाल लागून उमेदवारांची शिफारस केलेली आहे, परंतु उर्वरित पात्र उमेदवारांची अशी आग्रही विनंती आहे की, प्रतिक्षायादी लावण्यात यावी ही विनंती🙏
@mpsc_office मा. आयोगाचे खूप खूप आभार नेहमी विद्यार्थी हिताला प्राधान्य हीच आयोगाची विशेषता। 🙏🙏🙏 ।
आता फक्त प्रतीक्षा यादी संदर्भात योग्य ती भूमिका घेऊन मा. आयोगाने विध्यार्थी हिताचा विचार करावा हीच अपेक्षा ।