Strengthening Synergy: Military–Civil Development Capsule Concludes in Pune
The week-long Military Civil Development Capsule at the Military Civil Fusion Node, #Pune, concluded with exceptional synergy and collaboration. A total of 157 #MPSC Class II Probationary Officers from #Maharashtra trained with the #IndianArmy, honing their capabilities through Quick Reaction Team drills, rapid-response modules, crisis-management essentials, and survival training.
This initiative marks a significant stride in strengthening #MilitaryCivilCooperation—enhancing interoperability, improving operational clarity, and establishing a unified response framework for internal security, disaster relief, and nation-building.
The coordinated efforts we make today help shape a more resilient and better-prepared nation for tomorrow.
#SouthernCommand
#MilitaryCivilFusion
@DGPMaharashtra@adgpi@PRODefPune@DefPROMumbai@SpokespersonMoD
#DefenceCooperation
@KonarkCorps
#GoldenKatarDivision
@HQ_IDS_India
@IaSouthern Very Good opportunity for all of us to be with the 15th JAT Regiment and understand the values of Amry with such great Regiment of Indian forces . JAT regiment gives us very valuableinsightson Indian armed forces. Their legacy and the achievements ."JAT BALWAN , JAY BHAGWAN "
Fostering Synergy: Military-Civil Development Capsule
The Military Civil Fusion Node in #Pune, #Maharashtra has undertaken a significant Military Civil Development Capsule from 1 Dec 2025. This week-long program is engaging 158 Class II Probationary Officers of Maharashtra State Public Service Commission (#MPSC) from, Maharashtra in joint training exercise with the #IndianArmy.
The comprehensive training schedule is designed to enhance Operational Acumen of probationary officers. Key modules include practical instructions on response mechanism and improving interoperability, and fundamental Survival Training. This collaboration is a meaningful stride forward in #MilitaryCivilCooperation. It's about fostering invaluable mutual understanding and ensuring our administrative and defense frameworks are seamlessly prepared for any challenge – be it internal security threats, disaster relief operations, or broader nation-building initiatives.
#SouthernCommand
#IntegratedTraining
#MilitaryCivilFusion
#GoldenKatarDivision
@adgpi@PRODefPune@DefPROMumbai@SpokespersonMoD@KonarkCorps@HQ_IDS_India
@mpsc_office मा लोकसेवा आयोगास नम्र विनंती राज्यसेवा 2023 निकाल जाहीर करावा. गुणवत्ता यादी जाहीर होऊन जवळपास 7 महिने होत आलेत. निकाल लवकर न लागल्यास पुन्हा वैद्यकीय तपासणीची आवश्यकता भविष्यात येऊ शकते.आपणास विनम्र विनंती निकाल लवकर जाहीर करावा 🙏
राज्यसेवा २०२३ परीक्षेचा निकाल लागूनही पुढील प्रक्रिया विलंबाने सुरू असल्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी आहे. वर्षानुवर्षे मेहनत घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा अन्यायकारक प्रकार आहे.
आयोगाने तातडीने अंतिम प्रक्रिया पूर्ण करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office@degree_holders@Mpsc_Andolan@AAPMaharashtra
#MPSC #StudentsRights #JusticeForAspirants
#MPSC कडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा २०२३ परिक्षेचा निकाल लागून अनेक महिन्यांचा कालावधी उलटला तरी पुढील प्रक्रिया रखडली आहे. एकतर वर्षानुवर्ष अभ्यास करायचा त्यात परिक्षा कालावधीसाठी विलंब आणि आता अंतिम प्रक्रियेबाबत आयोगाच्या उदासिनतेमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे.
हे टाळण्यासाठी आयोगाने राज्यसेवा २०२३ परिक्षेसंदर्भातील अंतिम प्रक्रिया तातडीने राबवावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, ही विनंती.
@Dev_Fadnavis@mpsc_office
#MPSC | #StudentsRights |
*राज्यसेवा 2022 च्या 623 अधिकाऱ्यांना न्याय मिळाला.*
परंतु एमपीएससीच्या ढिसाळ कारभारामुळे राज्यसेवा 2023 चे 303 अधिकारी अजूनही नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
उमेश कोर्राम
अध्यक्ष, स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा #2023 च्या अंतिम निकालाची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी चिंता वाढली आहे.
तब्बल सहा महिने उलटून गेले तरी अद्याप या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. या विलंबाचे कारण म्हणून सर जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सकडून उमेदवारांचे वैद्यकीय तपासणी अहवाल न मिळणे हे पुढे आले आहे.
यासंदर्भात संबंधित विभागाला पाठवलेल्या एका ई-मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे की, अपील वैद्यकीय तपासणी येत्या 3 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र, मूळ वैद्यकीय अहवाल वेळेवर न मिळाल्यामुळे अंतिम निकाल रखडला आहे.
उमेदवारांनी या विलंबामुळे त्यांच्या भविष्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेची जाणीव करून देत, संबंधित वैद्यकीय मंडळाकडून तात्काळ आवश्यक अहवाल मिळवून अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी केली आहे.
राज्य सेवा आयोग आणि संबंधित आरोग्य विभागाने या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे, अशी उमेदवारांची अपेक्षा आहे.
*घटनाक्रम*
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२३
जाहिरात प्रसिध्द : २४ फेब्रुवारी २०२३
जाहिरात क्रमांक : ०११/२०२३ ( पूर्व परीक्षा जाहिरात )
पूर्व परीक्षा दिनांक : ४ जून २२३
जाहिरात क्रमांक मुख्य परीक्षा : १२१/२०२३
मुख्य परीक्षा दिनांक : २०,२१,२२ जानेवारी २०२४
एकूण पदे : ३०३
मुलाखत कार्यक्रम : ऑगस्ट ,सप्टेंबर २०२४
गुणवत्ता यादी प्रसिध्द : २६ सप्टेंबर २०२४
अपिलीय वैद्यकीय तपासणी : ३ फेब्रुवारी २०२५
गुणवत्ता यादी नंतर ची प्रकिया
१. पसंतीक्रम मागवणे
2. Provisional निकाल
3. Opting out या प्रक्रियेतून बाहेर बपडण्यासाठी वेबलिंक उपलब्ध करून देणे
4. फायनल निकाल
5. Joining
जर ही संपूर्ण प्रोसेस एक ऑगस्ट 2025 च्या अगोदर संपली नाही तर पुन्हा एकदा मेडिकल करावे लागतील सर्व जणांचे आणि त्यामध्ये परत सहा महिने जाऊ शकतात.
आयोगाला आणि राज्य सरकारला विनंती आहे, कृपया यासंबंधी तत्काळ निर्णय घेऊन उमेदवारांना न्याय मिळवून द्यावा.
@Dev_Fadnavis@mpsc_office@CMOMaharashtra@Drsuvarnas@MahaChiefSec@ssaunik@AbhiPawarBJP@RRPSpeaks@AjitPawarSpeaks@AUThackeray@mieknathshinde .
राज्यसेवा परीक्षा 2022 मध्ये निवड झालेल्या 623 उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देणेबाबत गेल्या आठवड्यात मा. मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन विनंती केली होती. मा. मुख्यमंत्री महोदयांनी सामान्य प्रशासन विभागाला 8 ते 10 दिवसात नियुक्ती आदेश निर्गमित करण्याचे तोंडी तसेच लेखी निर्देश दिले होते. आज पुन्हा मा. मुख्यमंत्री महोदयांकडे याबाबत पाठपुरावा केला असून येत्या 2-3 दिवसात नियुक्ती आदेश निर्गमित होण्यास सुरुवात होतील. तसेच 2 एप्रिल पासून निवड झालेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु करण्याचे नियोजित आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे व तत्कालीन उपमुख्यमंत्री मा श्री देवेन्द्रजी फडणवीस यांनी निर्णय घेऊन 2022 साली राज्याच्या इतिहासातील राज्यसेवेची सर्वात मोठी जाहिरात प्रसिद्ध केली, यावेळेसही उमेदवारांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन तात्काळ नियुक्ती देणेबाबत प्रशासनाला निर्देश दिल्याबद्दल मा.मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार. निवड झालेले सर्व 623 उमेदवार राज्याची प्रामाणिकपणे सेवा करतील असा विश्वास आहे.
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
#राज्यसेवा_2024 परीक्षेमध्ये #DySP, #तहसीलदार यांसारखी महत्वाची अनेक पदे रिक्त असूनही जाहिरातीत या पदांचा समावेश नसणे हे अत्यंत खेदजनक आहे. #उपजिल्हाधिकारी पदाच्याही केवळ 7 जागा आहेत.'कम्बाईन गट ब आणि गट क' परीक्षेतही #PSI पदाच्या फक्त 216 जागांचा समावेश आहे.
शासनाने पदभरतीबाबत संवेदनशीलपणे आणि सकारात्मकपणे विचार करायला हवा. राज्यसेवेतील वर्ग 1 आणि वर्ग 2 पदाच्या जागांसह #combine मधील PSI, STI, ASO, SR तसेच क्लर्क या सर्व जागांमध्ये भरघोस वाढ करावी. विद्यार्थ्याना गृहीत धरू नये, ही विनंती वजा इशारा!
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks
#combine_2024_जागावाढ
#राज्यसेवा_जागावाढ_2024
#संयुक्त_2024_जागावाढ
#MPSC #Studentsrights
MPSC exam को क्लीयर करने के बाद, सरकारी नौकरी लगने के बावजूद सरकार ने 203 कृषि अधिकारियों को अबतक नौकरी नहीं दी है.. हालात यह हैं की यह बेरोजगारी अधिकारी खेतों में 300 रुपए की दिहाड़ी कर रहे हैं.. कौन जीता कौन हारा के बीच हम मूल मुद्दे भूल गए हैं!
लिंक:
https://t.co/UFTr5xruSO
@BaliramDoleyINC@mieknathshinde@mpsc_office आगामी विधानसभा निवडणुकीत सरकारला या विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागणार आहे . जो विद्यार्थी हक्कासाठी उभा राहील त्यालाच मत देऊ :)
मा. @mieknathshinde साहेब
गेल्या 23 तासापासून हजारो उमेदवार
न्याय्य मागणी व परीक्षा देण्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले आहेत.
सरकारला काहीच घेणंदेणं नाही काय????
मा. @mpsc_officeने एक tweet करून सांगितले meeting उद्या आयोजित केली आहे.
सगळ्यांनी मिळून खेळ मांडला व तमाशा बघत मजा लुटत् आहात काय????
मा. @Dev_Fadnavis आज तीन वाजता meeting आहे असे सांगितले होते ना आपण.
इतके षडयंत्र व राजकारण गोरगरीब बेरोजगार सोबत का करत आहात सर्वजण???
सरकारने यावर मा.आयोगास तात्काळ निर्देश द्यावेत व भूमिका जाहीर करण्यास सांगावे.
किती अंत बघणार आता????
असंवेदनशीलतेचा कळस झाला.
@maha_governor@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office@Drsuvarnas@ssaunik@NANA_PATOLE
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. परंतु त्याच दिवशी ‘आयबीपीएस’ची देखील परीक्षा ठेवली आहे. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे अनेक उमेदवारांना कोणत्या तरी एका परीक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. वर्षानुवर्षे दोन्ही परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांवर हे अन्याय केल्यासारखे होईल. यासंदर्भात गेली काही दिवसांपासून हे सर्वजण विविध माध्यमांतून शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु शासनाने त्यांच्याकडे योग्य ते लक्ष दिलेले नाही. यामुळे हे सर्व विद्यार्थी काल रात्रीपासून पुण्यात आंदोलन करीत आहेत. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र कृषि सेवा गट अ, ब, आणि ब (कनिष्ठ) संवर्गासाठी दोन-तीन दिवसांत जाहिरात प्रकाशित करण्यात येऊन सदर पदांसाठी ऑक्टोबरमध्ये परिक्षा घेण्यासंदर्भातील ट्विट केले आहे. जर हि परिक्षा ऑक्टोबर महिन्यात घेण्यात येणार असेल तर कृषी विभागाची पदे राज्यसेवा परीक्षेमध्ये समाविष्ट करून ऑक्टोबर मध्ये एकत्रित सर्वसामवेशक राज्यसेवा परिक्षा घेता येणे शक्य आहे, व तेच तांत्रिकदृष्ट्या योग्य राहील असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. असे केल्यास विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षा देता येतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा योजनेचा संदर्भ घेतला तर त्यांचे हे म्हणणे बरोबर देखील आहे. तरी मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की, या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून कृपया त्यांची दखल घ्यावी आणि त्यासंदर्भात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला योग्य ते निर्देश देऊन तातडीने त्यासंदर्भातील परिपत्रक जाहिर करावे.
@CMOMaharashtra@mpsc_office
#कृषी_सेवा गट अ आणि ब च्या 258 जागांचे मागणीपत्र त्वरित आयोगाला पाठवून ही पदे यंदाच्या 2024 च्या जाहिरातीत समाविष्ट करण्यासंदर्भात मुख्यमंत्री साहेबांना भेटून मी विनंती केली होती. त्यानुसार शासनाने आयोगाला मागणीपत्रक पाठवले असले तरी आयोगाने मात्र कृषी सेवेच्या पदांच्या सदरील जाहिरातीत समावेश करणे शक्य नसल्याचे प्रसिध्दीपत्रक काढल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे.
तसेच येत्या रविवारी #IBPS आणि #राज्यसेवा परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने विद्यार्थ्यांना कुठल्यातरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. गेल्या रविवारी समाजकल्याण आणि IBPS परीक्षा एकाच दिवशी आल्याने दोन्ही परीक्षांना उपस्थितीचे प्रमाण खालावले होते. ही बाब लक्षात घेता येत्या रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे.
राज्यसेवा आयोगाची परीक्षा पुढील महिन्यात घेतल्यास #IBPS परीक्षार्थींना प्रश्न देखील सुटणार आहे तसेच कृषी सेवेच्या जागा समाविष्ट करून आवश्यक ती तयारी करण्यासाठी आयोगाला देखील वेळ मिळणार आहे. या दोन्ही मागण्यांसाठी #विद्यार्थी पुण्यात आंदोलनाला बसले असून विद्यार्थ्यांचा मागण्या रास्त असल्याने आयोगाने देखील सकारात्मक भूमिका घेऊन त्वरित निर्णय घ्यावा ही विनंती.
@mieknathshinde@mpsc_office
महाराष्ट्रात राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीत कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश करणे बाबत गेल्या अनेक महिन्यांपासून माझा पाठपुरावा सुरू आहे. EWS to SEBC विषयामध्ये माझ्या ट्विट मुळे विद्यार्थी अभ्यासातून विचलित होत असल्याची बाब मला जाणवली होती. त्यामुळे यावेळेस कटाक्षाने ट्विट करणे टाळले होते. परंतु काल आयोगाच्या नोटिफिकेशन नंतर विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर विचलित झाल्याने आपणास कळवू इच्छितो की, नुकताच मी मुंबईत पोहोचलो असून मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री व लोकसेवा आयोग यांना समक्ष भेटून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. Please Keep studying. #MPSC