FSO मुख्य परीक्षा 2023
निकाल या आठवड्यात जाहीर होणार काय?
स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 निकालाबाबत काही अपडेट असेल तर उमेदवारांना सांगून आश्वस्त करा.
@mpsc_office
हॅलो कामचुकार आयोग @mpsc_office
१) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
२)अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल कुठ आहे ?
निकाल काय आता चंद्रावर जाऊन लावणार आहात का ?
10 महिने झाले पेपर तपासात आहात की अक्षर मोजत बसलात?
#FSOCIVILMAINSRESULT23
या आठवड्यात तरी FSO आणि अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2023 निकाल जाहीर होणार काय?
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023
जाहिरात 24 फेब्रुवारी 2023
पूर्व परीक्षा 4 जून 2023
मुख्य परीक्षा 28 जानेवारी 2024
FSO मुख्य परीक्षा 2023
जाहिरात 24 फेब्रुवारी 2023
पूर्व परीक्षा 4 जून 2023
मुख्य परीक्षा 10 फेब्रुवारी 2024
मुख्य परीक्षा होऊन 10 महिने झालेत अजूनही निकाल नाही.
लेखी परीक्षांच्या निकलांना होणारा विलंब उमेदवारांना अस्वस्थ करीत आहे.
@mpsc_office@Drsuvarnas
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024
जाहिरात 24 फेब्रुवारी 2023
पूर्व परीक्षा 4 जून 2023
मुख्य परीक्षा 28 जानेवारी 2024
मुख्य परीक्षा होऊन 10 महिने झालेत अजूनही निकाल नाही.
FSO मुख्य परीक्षा निकालाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.
@mpsc_office
नमस्ते डॉ. सुवर्णा मॅडम,
FSO आणि स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२३ निकाल लवकरात लवकर जाहीर करुन लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती.
धन्यवाद,
@Drsuvarnas@mpsc_office
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कार्यपद्धतीविषयी अलीकडील परीक्षांमध्ये दिसून येत असलेल्या विलंबावर सध्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विशेषतः FSO (फूड सेफ्टी ऑफिसर) मुख्य परीक्षा निकाल जाहीर करण्यास 10 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे.
MPSC ने 2024 पासून राज्यसेवा परीक्षा descriptive पद्धतीने घेण्याची घोषणा केली होती . जेव्हा FSO सारख्या छोट्या परीक्षांमध्येच एवढा विलंब होतो, तेव्हा संपूर्ण राज्यसेवा लेखी परीक्षा कशी प्रभावीपणे पार पाडणार हा एक मोठा प्रश्न आहे.
FSO परीक्षेच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार संपर्क साधूनही आयोगाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. साधी दोन ओळींची सूचना किंवा अपडेट देणेही गरजेचे वाटले नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या प्रकारामुळे आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
यामुळे MPSC ला परीक्षेची प्रक्रियेतील कार्यक्षमतेवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. परीक्षांचे वेळापत्रक, निकाल प्रक्रिया या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवता येईल आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान होईल.
सरतेशेवटी, आयोगाने आपली जबाबदारी ओळखून तातडीने या समस्येवर उपाययोजना करावी आणि निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत, अन्यथा विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान अक्षम्य ठरू शकते.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@ajitpawarspeaks@PawarSpeaks@NANA_PATOLE@VijayWadettiwar@Jayant_R_Patil@RealBacchuKadu@AbhiPawarBJP@BaliramDoleyINC@mpsc_office@Drsuvarnas@TV9Marathi@abpmajhatv@ibnlokmattv1@LoksattaLive@SakalMediaNews
@Dhananjay_AAP @AAPMaharashtra 10 फेब्रुवारी ला झालेल्या अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल अजून पर्यंत लागला नाहीये. विद्यार्थ्यांच्या मनात निकालामध्ये काही गैरप्रकार होऊ नये याबाबत शंका उपस्थित होत आहे.तरी सर आपण हा मुद्दा मांडावा ही विंनती
राज्यात स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी वर्ग हा मोठ्या प्रमाणावर आहे. स्पर्धा परीक्षेत होणारा विलंब, त्यातून विद्यार्थ्यांमध्ये झालेला असंतोष यात मार्ग काढणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांमधील असंतोष आणि काही दिवसापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घेण्याकरिता राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भेटीची मागणी केली.
@Dhananjay_AAP 10 फेब्रुवारी ला झालेल्या अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल अजून पर्यंत का लागत नाहीये. विद्यार्थ्यांच्या मनात निकालामध्ये काही गैरप्रकार होऊ नये याबाबत शंका उपस्थित होत आहे
त्यामुळे याबाबतीत विशेष लक्ष देऊन तत्काळ निकाल जाहीर करावा
@mpsc_office@Drsuvarnas
@RRPSpeaks 10 फेब्रुवारी ला झालेल्या अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल अजून पर्यंत का लागत नाहीये. विद्यार्थ्यांच्या मनात निकालामध्ये काही गैरप्रकार होऊ नये याबाबत शंका उपस्थित होत आहे
त्यामुळे याबाबतीत विशेष लक्ष देऊन तत्काळ निकाल जाहीर करावा
@mpsc_office@Drsuvarnas
@AbhiPawarBJP 10 फेब्रुवारी ला झालेल्या अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल अजून पर्यंत का लागत नाहीये. विद्यार्थ्यांच्या मनात निकालामध्ये काही गैरप्रकार होऊ नये याबाबत शंका उपस्थित होत आहे
त्यामुळे याबाबतीत विशेष लक्ष देऊन तत्काळ निकाल जाहीर करावा
@mpsc_office@Drsuvarnas
@mpsc_office@MahaDGIPR@CMOMaharashtra 10 फेब्रुवारी ला झालेल्या अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल अजून पर्यंत का लागत नाहीये. विद्यार्थ्यांच्या मनात निकालामध्ये काही गैरप्रकार होऊ नये याबाबत शंका उपस्थित होत आहे
त्यामुळे याबाबतीत विशेष लक्ष देऊन तत्काळ निकाल जाहीर करावा
@mpsc_office@Drsuvarnas
@Dev_Fadnavis 10 फेब्रुवारी ला झालेल्या अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल अजून पर्यंत का लागत नाहीये. विद्यार्थ्यांच्या मनात निकालामध्ये काही गैरप्रकार होऊ नये याबाबत शंका उपस्थित होत आहे
त्यामुळे याबाबतीत विशेष लक्ष देऊन तत्काळ निकाल जाहीर करावा
@mpsc_office
@RRPSpeaks 10 फेब्रुवारी ला झालेल्या अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल अजून पर्यंत का लागत नाहीये. विद्यार्थ्यांच्या मनात निकालामध्ये काही गैरप्रकार होऊ नये याबाबत शंका उपस्थित होत आहे
त्यामुळे याबाबतीत विशेष लक्ष देऊन तत्काळ निकाल जाहीर करावा
@mpsc_office@Drsuvarnas
10 फेब्रुवारी ला झालेल्या अन्न व औषध प्रशासकिय सेवा मुख्य परीक्षा 2023 चा निकाल अजून पर्यंत का लागत नाहीये. विद्यार्थ्यांच्या मनात निकालामध्ये काही गैरप्रकार होऊ नये याबाबत शंका उपस्थित होत आहे
त्यामुळे याबाबतीत विशेष लक्ष देऊन तत्काळ निकाल जाहीर करावा
@mpsc_office@Drsuvarnas