पोलीस उपनिरीक्षक-2021 ची जाहिरात येऊन जवळपास 3.5 वर्ष झाली आहेत,सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असूनही उमेदवारांना नियुक्ती दिलेली नाही,मा.शासनाने उमेदवारांना आचारसहिंते अगोदर लवकरात लवकर नियुक्ती देऊन उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती
@Dev_Fadnavis@mieknathshinde@AbhiPawarBJP
@mpsc_office
PSI 2020 शारीरिक चाचणी व मुलाखत आधी होणार का?का PSI 2021?आणि अंदाजित वेळापत्रक बाबत स्पष्ट करावे कारण तयारी ला वेळ किती कळेल,तसेच PSI शारीरिक चाचणी मध्ये महिलांसाठी बदल करण्यात आला असून त्या बदलाची माहिती उपलब्ध अजून पर्यंत नाही,गुणांच विभाजन उपलब्ध करून द्यावे #PSI