@DrSEShinde आपण संगणक परीचालकांना अस्वस्थ व धैर्य व नवीन जीवनाची आशा उपलब्ध करून दिल्याबद्दल आपले #आभार कर्मचारी दर्जा व किमान वेतनाचा प्रश्ना विषयी आपण सकारात्मक सोडवून न्याय द्यावा ही आपल्याकडून व माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांकडून अपेक्षा आहे.🙏💐
#संगणकपरिचालक
हे सरकार csc-spv कंपनीवर भ्रष्टाचार केला म्हणून कार्यवाही करेल असं सध्या तरी वाटत नाही कारण यांना संगणक परीचालकांकडून काही फायदा नाही पण संबंधित कंपनीकडून मदत होत असेल त्यामुळे संघटनेने सतर्क राहुन यांच्यावर कार्यवाही होईल असे पावले उचलली पाहिजे.
संगणकपरिचालक गावपातळीवर खरच मेहनत घेत असून ग्रामीण भागात एक योद्धे म्हणून काम करत आहेत आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या csc -spv कंपनीवर कारवाई करून सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.
@CMOMaharashtra,@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
@SiddheshwarMun7@mrhasanmushrif@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks आदरणीय ग्रामविकास मंत्री मोहदय साहेब आपण संगणक परीचालकांना 25 लाख रु विमा कवच लागू केला त्याबद्दल आपले व आदरणीय मा मुख्यमंत्री मोहदय साहेबांचे आभार असेच सहानुभूती पूर्वक विचार करून आम्हाला आयटी महामंडळामध्ये समाविष्ट करावे हीच नम्र विनंती.
मा.@mrhasanmushrif साहेब आपण कोरोना मोहिमेत गाव पातळीवर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना 25 लाख रुपयांचे विमा कवच लागू केल्या बद्दल आपले राज्यातील सर्व संगणकपरिचालक व महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटने कडून आपले धन्यवाद व आभार💐💐
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
देशाच्या पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही मशाली पेटवून लहान मुलं, महिलांना सोबत घेऊन झुंडीनं रस्त्यावर उतरणं, फटाके वाजवून आगीला कारणीभूत ठरणं, हा बेजबाबदारपणाचा कळस आहे. आत्ताच्या परिस्थितीचं गांभीर्य काही जणांच्या लक्षात येत नाही, हे दुर्दैव आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे अभिनंदन असेच कार्य उपेक्षित लोकांची भूक भागविण्यासाठी आपल्या संस्थेच्या माध्यमातून व्हावें हीच अपेक्षा.
कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱ्या, रोजगार गमावलेल्यांची भूक भागविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टीने पुढाकार घेतला आहे. २९ मार्च पासून दररोज ५०० थाळी, पाणी वाटपाचे कार्य बार्टी करत आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत अन्नदान केले जाईल.
राज्याचे पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करून योगदान देत आहे. आज,मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये कोरोनाशी दोन हात करताना पोलीस दलातल्या एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना 50 लाख सानुग्रह अनुदान दिल्याबद्दल अभिनंदन दादा तसेच गावातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन जे संगणक परिचालक कोरोना पादुर्भाव रोखण्यासाठी काम करत आहेत त्यांच्यासाठी ह्या सरकारने काही तरी करावे.हीच विनंती
राज्याचे पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करून योगदान देत आहे. आज,मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये कोरोनाशी दोन हात करताना पोलीस दलातल्या एखाद्या अधिकारी-कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
साहेब तुम्ही जेवढं लक्ष राज्यात देता थोडं लक्ष तालुक्यातील जनतेकडे द्या.तालुका स्तरावरील ट्राम केयर सेंटर तुम्ही खूप मेहनतीने उभारले पण तिथे नागरिकांची खूप गैर सोय होत आहे दहा ते पंधरा फुटवरून डॉ तपासणी करतात तुम्ही कर्तव्यदक्ष मंत्री आहात.याचा आम्हाला अभिमान आहे..
राज्यात आज कोरोना बाधित 81 नवीन रुग्णांची नोंद झाली.यातील 57 रुग्ण मुंबई,6 पुणे,3 पिंपरी चिंचवड,9 अहमदनगर,5 ठाणे,1 बुलढाणा रुग्णाचा समावेश आहे.यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या 416 झाली आहे.आतापर्यंत 42 रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले आहे.
#CoronaVirusUpdates
ग्रामविकास मंत्री मोहदय राज्यातील प्रत्येक गावातील संगणक परिचालक हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्या पेक्षा कितीतरी पटीने काम करत आहेत तरी सुद्धा ग्रामविकास विभागाला संगणक परीचालकांची थोडी सुद्धा काळजी नाही खूप दुःख वाटते पण तुमच्याकडून अपेक्षा करण मूर्खपणा आहे.
@SiddheshwarMun7@mrhasanmushrif@narendramodi@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@dhananjay_munde सन्मानीय ग्रामविकास मंत्री मोहदय आपण राज्यातील ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्याचे विमा कवच काढले आहे पण कोरोना पादुर्भाव रोखण्यासाठी जे काम संगणक परिचालक करत आहेत त्यांची आपल्या खात्याला तिळमात्र चिंता नाही पण संगणक परिचालक स्वतः च्या जीवाची पर्वा न करता काम करत आहे
@diojalgaon @Pankajamunde@MahaDGIPR @ddinashik @khadseraksha @EknathKhadseBJP ताई तुम्ही राज्यातील महिलाचे सक्षमीकरण करत आहेत ही खूप अभिमानाची बाब आहे पण त्याच महिलांचे वडील,भाऊ,पती,यांना बेरोजगार करत आहात.संगणक परिचालक यांना आयटी महामंडळात समावून घेऊन सक्षम करावे अजुन वेळ गेलेली नाही.#संगणकपरिचालक
@Pankajamunde आम्ही मुंबईमध्ये आलो आहेत ताई तुम्ही लवकरात लवकर आमचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंबईत या नसता आम्ही मुंबई सोडणार नाहीत एकच मागणी आयटी मंडाळकडून नियुक्ती देऊन पद निश्चिती करा #संगणकपरिचालक
मध्य प्रदेश चुनावी दौरेपर आज उज्जैन मे प्रसिध्द्व श्री महाकालेश्वर तथा भारत माता मंदिर जाकर दर्शन किये और हमारे सुखाग्रस्त किसान भाइयों के लिये प्राथर्ना कि |
मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार दौ-यावर आज उज्जैन येथे श्री महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
समाजातील वंचित- पीडित व गोरगरीबांच्या उत्थानासाठी आयुष्यभर कष्ट घेणारे ज्येष्ठ समाजसेवक द्वारकादास लोहिया यांच्या निधनामुळे सर्वसामान्य माणसाचा आधारवड हरपला आहे. त्यांच्या निधनामुळे बीड जिल्हा एका थोर समाजसेवकाला मुकला असून जिल्हयाची फार मोठी हानी झाली आहे. ओम शांती !!
सी पी जोशी जी का बयान कांग्रेस पार्टी के आदर्शों के विपरीत है। पार्टी के नेता ऐसा कोई बयान न दें जिससे समाज के किसी भी वर्ग को दुःख पहुँचे।
कांग्रेस के सिद्धांतों, कार्यकर्ताओं की भावना का आदर करते हुए जोशीजी को जरूर गलती का अहसास होगा। उन्हें अपने बयान पर खेद प्रकट करना चाहिए।