धुळे लोकसभा मतदार संघात एका कार्यक्षम,तरुण आणि सर्वसामान्य घरातील बागलाण नगरीतील राहुल पाटील या युवा नेतृत्वाला संधी देवून आदरणीय राहुल गांधी साहेबांनी युवकांचा आणि सर्वसामान्यांचा आवाज लोकसभेत बुलंद करावा🙏
@RahulGandhi@PawarSpeaks@uddhavthackeray@RRPSpeaks@kharge
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री श्री दादाजी भुसे साहेब यांना वाढदिवसानिमित्त श्री.सत्यजित दादा तांबे मराठी अनुवादित #सिटीझनविल हे पुस्तक भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
@dadajibhuse@satyajeettambe
ते (बीसीसीआय) कदाचित विसरले असतील. त्यांच्यावर कार्यक्रमाची खूप जबाबदारी आहे, त्यामुळे गडबडीत कधीकधी लोक विसरतात. - कपिल देव
https://t.co/IUYRgD74Ib << येथे वाचा सविस्तर वृत्त
#kapildev#upset#worldcup2023#final#indvsaus
गेली अजून एक विकेट.....😰
मॅच सुरु झाली तेंव्हापासून काॅमेन्ट्री बाॅक्समधून फक्त स्टेडियमबद्दलच ऐकतोय.. फायनल दुसरीकडे का नाही ठेवली?
#Wicket#WorldCup🏆
#WorldCupFinals
आमचे मार्गदर्शक,
नाशिक पदवीधर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री सत्यजित दादा तांबे यांना संगमनेर येथे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना.
#सत्यजीतदादा#HappyBirthdayDada
भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले, आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले |
भक्तीचा झरा असाच वाहू दे, पांडुरंगा माझ्या माणसांना नेहमी | तुझ्या सहवासात राहू दे….
#जय_हरी_माऊली@satyajeettambe@_SatyajeetFC
#सटाणा
महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव 2023,
आज डॉ.सुधीर जी तांबे साहेब सटाणा दौऱ्यावर असताना शहरातील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाजवळ पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
#महात्मा_ज्योतिबा_फुले#MahatmaJyotibaPhule
।। श्री राम जय राम जय जय राम ।।
दुष्टांचा संहार करून कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री राम यांच्या चरणी नमन ! सर्वांना श्रीरामनवमीच्या मंगलमय शुभेच्छा !
#रामनवमी#RamNavmi
#Know_your_Army
नाशिक चे खासदार श्री हेमंत जी गोडसे @mphemantgodse व युनायटेड वी स्टँड फाऊंडेशन आयोजित
महाराष्ट्रातील सर्वात मोठा शस्र प्रदर्शन मेळाव्याला उपस्थित राहून, प्रदर्शनाला भेट दिली.
तरुण व्यक्तींना सैन्या सोबत गुंतण्यासाठी आणि भारतीय सैन्याद्वारे वापरल्या जाणार्या विविध शस्त्रे आणि उपकरणांची माहिती मिळवण्यासाठी हे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे.
आयोजकांना माझ्या शुभेच्छा देतो आणि राष्ट्रहितासाठी त्यांच्या पुढाकाराची प्रशंसा करतो.
आणि निश्चितपणे प्रत्येक भारतीय नागरिकांनी आपल्या लष्करातील अत्याधुनिक शस्त्रांची पाहणी करण्यासाठी या प्रदर्शनाला एक वेळ अवश्य भेट द्यावी
@United_WeStand7
छत्रपती संभाजी महाराजांचा आज बलिदान दिवस. महापराक्रमी क्षत्रियकुलावतंस श्री शंभू छत्रपती महाराज
यांना स्मृतीदिना निमित्त त्रिवार मुजरा.
#chatrapatisambhajimaharaj
कसमादे भूमिपुत्र,
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री श्री.दादाजी भुसे साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा…
@dadajibhuse
#बावी (ता. #आष्टी जि. #बीड) येथील शेतकरी नामदेव पंढरीनाथ लटपटे यांनी ६० ते ७० किलोमीटरचा प्रवास करून अहमदनगर येथे कांदा विकला...
यादरम्यान त्यांना खर्च वजा जाता १७ कांद्याच्या गोण्यांची पट्टी विकून अवघा १ रुपया मिळाला आहे.
सांगा कसं जगायचं शेतकर्याने...?
#SaveOnionFarmers