पवित्र पोर्टलमार्फत ९ ऑगस्ट २०१९ रोजी निवड झालेल्या उमेदवारांना खासगी शिक्षण संस्थांमध्ये नियुक्ती मिळावी या मागणीचे पत्र @CMOMaharashtra यांना दिले. या पत्राची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे या उमेदवारांना दिलासा देतील असा विश्वास आहे. - @OfficeofUT
#AskRohit
दादा..
राज्यातील शाळांना अपुरे शिक्षक असल्याने उर्वरित संपूर्ण पदांची #शिक्षकभरती व नवनियुक्त शिक्षकांना सन्मानजनक (शिक्षकांचे सध्याचे मानधन 6000/महिना) #मानधनवाढ याबाबत @OfficeofUT सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा यासाठी @RRPSpeaks @RohitPawarSpeak
आपण प्रयत्न करणार का.?
@RRPSpeaks TET ,TAIT या परिक्षे द्वारे गुणवत्ता सिद्द करुन सुद्धा
6000 तुटपुंजे मानधन मिळत आहे.तरी आपणास विनंती की लवकरात लवकर मानधन वाढ करावी.व सर्व शिक्षणसेवकांना न्याय द्यावा.