स्वप्न नसणारी माणसं मला आवडत नाहीत...
माणसाला काही ना काही स्वप्नं हवीत, पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी...
अशी ध्येयवेडी माणसंच घराण्याचं नाव मोठं करतात, स्वप्न नसणारी माणसं मात्र काळाच्या ओघात विस्मृतीत जातात...
#भ्रम_म्हणे ✍️
@Jaysing_mohan वास्तविकता आहे OPS कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, एवढंच जर काही असेल तर आमदार खासदारांची पेन्शन योजना बंद करून दाखवावी नसेल तर सगळ्यांना द्यावी
काय वर्णू गुण तुमचे,काय करू मी गाण
या भारत भूमीत ओतले पुनःआशेचे पंचप्राण..
वंदनीय भारत मातेस लाभलेल्या आदरणीय सुपुत्रास वाढदिवसाच्या खूप खूप मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा.
🌸🚩🇮🇳🌹💐🙏
त्याग,निष्ठा,समर्पण.
राष्ट्राय स्वाहा, इदं न मम
happy birthday honourable pm @narendramodi Sir.
🙏