@amazonIN@AmazonHelp
2 PREPAID orders cancelled 3rd time 400615 Thane
1. Order No. 403-9692824-2541921 of ₹1099 Pull-Up Bar
2. Order No. 403-3693279-9289914 of ₹800 Laptop Tables
No attempts.Prepaid customer harassed.Deliver both + ₹500 credit or chargeback @jaagograhakjago
Purchased @Fastrack Reflex Hello watch from @cromaretail... But watch not functioning and it's in Warrenty, that's why I bring it to the @cromaretail store... But they asking charges for replacement because of its Fastrack product... Is it Fair?
@sagarpatil_007@amazonIN Even i have ordered Boat Rockerz Headphone but delivery boy cancelled or Returned my package and said that recipient didn't accept the delivery🤦🏻♂️
ठाणे, घोडबंदर रोड, येथे मोघरपाडा येथिल खाडीतल्या जमिनीवर शेतकरी पिढ्यानपिढ्या भातशेती करत असून ती जागा अतिक्रमणापासून वाचवलेली आहे. परंतू आता तेथे शासनाने प्रस्तावीत मेट्रो-४ च्या कारशेडचे आरक्षण टाकलेले आहे. जर आरे चे आरक्षण कांजुरमार्ग ला हटवले आहे तर जथे शेतकरी पिढ्यानपिढ्या
.@AUThackeray मुंबईचे मूळ रहिवाशी संकटात आहेत. आमदार म्हणून वरळी विभागाची आपली प्राथमिक जबाबदारी लक्षात घेता, आपणांस विनंती आहे कि आपण तातडीने येथे लक्ष द्यावे. @CMOMaharashtra@OfficeofUT
वरळी कोळीवाड्यातील बंधू-भगिनींना अत्यावश्यक सेवा मिळत नाहीत अशा अनेक बातम्या वृत्त वाहिन्यांनवर बघत आहोत. खूप बिकट परिस्थिती आहे. कृपया संबंधित विषया कडे गांभीर्याने लक्ष द्यावे. @OfficeofUT@AUThackeray@CMOMaharashtra@MumbaiPolice
ठाणे शहरा मध्ये घोडबंदर रोड परिसरात हातावर पोट असणाऱ्या लोकांसाठी जेवणाची सोय आम्ही करू इच्छितो. कोणत्या परिसरात आणि किती व्यक्तींना जेवणाची गरज आहे हे कळवा.
आगरी विकास सामाजिक संस्था,वाघबीळ,ठाणे
सागर मोहन पाटील 8097977000
@ThaneCityPolice@TMCaTweetAway@Info_Thane1@OfficeofUT
He is Srinivasa Gowda (28) from Moodabidri in Dakshina Kannada district. Ran 142.5 meters in just 13.62 seconds at a "Kambala" or Buffalo race in a slushy paddy field. 100 meters in JUST 9.55 seconds! @usainbolt took 9.58 seconds to cover 100 meters. #Karnataka