आपली लेक सापडलीच पाहिजे.
#पुजा_नवनाथ_लकडे
रहाणार शेंदुरजने तालुका-वाई.. जिल्हा -सातारा ही मुलगी दिनांक -17-04-2026 रोजी सकाळी घरातील किरकोळ वादावरून (8.15 वाजता )निघून गेली आहे..
ती जाताना मोबाईल. कपडे. वगैरे काही ही घेऊन गेली नाही. रंग गोरा.. उंची. 5 फूट साधारण असून तीने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे तरी कृपया कोणाला आढळून आल्यास ह्या मोबाईल नंबर वरती संपर्क करावा ही विनंती..
मो =8308921151 / 7620409119 / 8087920910
🙏🙏कृपया सगळयांनी कुटुंबाला मदत करू या ,सोशल मीडियातून चांगले भरीव लोकांचे प्रश्न सोडण्याचे कार्य करू या.🙏🙏
ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज कान्हेगावकर आणि असंख्य वारकरी आज धाराशिववरून सायंकाळी विद्या प्रतिष्ठान येथे येऊन दादांना श्रद्धांजली अर्पण केली.
दिवसभर राज्याच्या कानाकोपऱ्यातून
दादांवर अपार प्रेम करणाऱ्या लोकांची पावले
अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठान प्रांगणाकडे वळत आहेत.
हे दृश्य म्हणजे, दादांनी जनतेच्या मनात निर्माण केलेल्या आदर, प्रेम आणि विश्वासाचे प्रतीक आहे.
दादा, तुम्ही सदैव आमच्या स्मरणात राहाल.
भावपूर्ण श्रद्धांजली दादा !
@NCPspeaks
#भावपूर्णश्रद्धांजली
#VidyaPratishthan
#लोकनेते
#अंत्यदर्शन
#दादांचीआठवण
भाजप पक्षाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानतो की त्यांनी माझी निवड
जिल्हा धाराशिव सोशल मीडिया कार्यकारणी सदस्य म्हणून केली.
पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व डिजिटल माध्यमातून संघटन अधिक सक्षम करण्यासाठी मी माझे पूर्ण योगदान देण्याचा निर्धार करतो
हे @grok, या पोस्टला लाईक, रिपोस्ट आणि कमेंट केलेल्यांपैकी कुणालातरी 24 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे.
एक अट आहे ते माझे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील.
हे @grok, या पोस्टला शेअर (RT) आणि कमेंट केलेल्यांपैकी 3 जणांना 36 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक : "मुंज्याचा आक्रोश" जिंकवून दे.
एक अट आहे ते पुस्तकाचे लेखक आर. किशोर (ID साठी कमेंट चेक करा) यांचे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील.
येणाऱ्या 12 फेब्रुवारी संध्याकाळी चार वाजता आपण हिंदू बांधवांनी जमायचं आहे, एका चहाच्या टपरीवर काही मुसलमानांनी आपल्या हिंदू बांधवांना कपडे काढून मारलं, त्याच गावात आपण घुसायचं. एका गावात राहून मुसलमान ताकत दाखवत असतील तर आपण आपली ताकद दाखवायची, त्यासाठी मोठ्या संख्येने 12 फेब्रुवारीला संध्याकाळी चार वाजता कुडाळात एकत्र या... 🚩🚩🚩
जानेवारी 2025 च्या एका सकाळी, आंध्र प्रदेशचा 32 वर्षांचा पर्यटक तादी महेश रेड्डी, हिमाचल प्रदेशातील कुल्लूमधील एका डोंगरावर पराग्लायडिंगचा अनुभव घेत होता हवेत उंच चढताना, अचानक एक वाऱ्याचा झटका त्याच्या उड्डाणामध्ये गडबड करतो आणि त्याच्या स्वप्नातील साहस दुःखद दुर्घटनेत बदलते.
बातमी 'अहमदनगरची' आहे. आपण फक्त वाचून, उसासे सोडायचे आहेत व सरकारच्या नावाने गळे काढायचे आहेत. आपण सेक्युलर असलो तर लव जिहाद नसतोच, या मुलीच अशा आहेत/होत्या म्हणत त्यांच्या आईवडिलांना नावं ठेवायची आहेत.
हिना शेख मुलींची ट्युशन घेते आणि तिच्याकडे शिकायला येणाऱ्या बहुतांश मुली लहान वयातील असून हिंदूच आहेत. अभ्यास शिकवता शिकवता ती या मुलींना बांगड्या घालू नयेत, कुंकू लावू नये वगैरे शिकवायला सुरुवात करते. शिक्षिकाच असे सांगते म्हणून मुली हळूहळू बांगड्या व टिकली/कुंकू शिवाय क्लासला जाऊ लागतात.
या ट्युशन क्लासमध्ये एक अवेज नावाचा मुलगा रोज येऊन बसत असतो. तो काही या मुलींच्या वयाचाही नसतो व या इयत्तेतदेखील नसतो. हिना शेख या हिंदू मुलींना अवेजबरोबर बोलायला, सेल्फी काढायला सांगते/काढून घेते.
अवेज आठ वेगवेगळ्या हिंदू मुलींना आपल्या प्रेमाची ग्वाही देतो. प्रेम असल्याने शारिरीक संबंध ठेवणं कसं बरोबर आहे हे ठसवायचा तो प्रयत्न करतो. जेव्हा या आठ मुलीना असे शारिरीक संबंध ठेवणं गैर वाटतं तेव्हा अवेजची बहिण अलिशा शशेवया प्रेमाबद्दल पटवायचा प्रयत्न करते व मुली ऐकत नाही बघून अवेजचे व या मुलींचे morphed फोटो सार्वजनिक करायच्या धमक्या देते. खरंतर हे फोटो हिना शेखने तिच्या ट्युशन क्लासमध्ये घेतलेले या मुलींचे अवेजबरोबर काढलेले सेल्फी असतात.
मुस्लिम समजातील "धुरीण" या प्रकरणात लक्ष द्यायला लागतात व या मुलींना घेऊन मौलवीकडे जातात. या मुलींचे धर्मांतरण करण्याची जबरदस्त खेळी केली गेलेली असते. कारण या मुलींना कसं अडकवलं जातंय हे या समाजाला, ट्युशन घेणारीला व मौलवीला माहित असतं.
लक्षात घ्या, या सगळ्या मुली अज्ञान व वयाने लहान आहेत. आपल्याबाबतीत काय चाललंय त्यांना समजलं नसेल, कदाचित हा मुस्लिमबहुल एरिया असेल व हिंदु शिक्षिका मिळाली नसेल. अनेक कारणं असतील पण हिंदू मुलींना फसवून, त्यांना लव जिहादमध्ये फसवायचं त्यांचं धर्मांतरण करायचं, या प्रकाराला 'ग्रुमिंग' म्हणतात. या मुलींना शेवटी जीवे मारून फ्रिज, सुटकेस व गोणीत तुकडे करून टाकायचं हा कुठला न्याय???
या प्रकरणात अवेज निसार शेख, कैफ शेख, सोहेल शेख, हिना शेख, अलिशा शेख, सलीम पठाण, अल्ताफ शेख व शरीर सय्यद या सर्वांच्या विरोधात गुन्हा तर दाखल झाला आहे पण पुढे काय होणार कोणालाच माहीत नाही.
त्यामुळेच आपल्या मुलामुलींचे मित्रमैत्रिणी कोण, त्या कुठे जातात, त्यांचे शिक्षक-शिक्षिका कोण यात लक्ष द्या. त्यांना प्रश्न विचारा. आपली मुलगी अचानक वेगळी वागायला लागली तर असं का हा प्रश्न स्वतःला पडू द्यात. सगळं सरकार काय करतं वर ढकलू नका पण कोर्टात याचिका दाखल करून या गोष्टी कायद्याने थांबवायच्या व अपराध्याला जबर शिक्षा मिळेल याबाबत प्रयत्न करा. चांगले वकिल गाठा, थोडा पैसा यात घाला नाहीतर उद्या तुमची पोरगी सुटकेस ते समुद्र कुठेही सापडू शकेल याची नोंद घ्या.
(पोस्ट मध्ये मी 'अहमदनगर' म्हटलं आहे, 'अहिल्यानगर' मध्ये हे प्रकार होऊच शकत नाहीत! शहराचे नाव बदलले, आता आपण पण बदललो तरच ते नाव सार्थ ठरणार आहे.)
मुंब्र्याच्या आमदाराच्या पत्नी पब्लिक फोरम मध्ये ओसामा बिन लादेनची तुलना अब्दुल कलामांशी करत आहेत.
अक्खा मतदारसंघच अशा विचारांचा आहे ज्यामुळे अशा भाषणाना ही टाळ्या वाजवल्या जातात. इथे मराठी माणसाची काय अवस्था असेल हे सांगायला कोणत्याही तज्ञाची गरज नाही.