आर्थिक पाया मजबूत असेल तर करियरमधे फार बचावात्मक न राहता आपण आक्रमकपणे काम करतो.
त्याचा लॉंगटर्ममधे खूप मोठा फायदा आपल्याला होतो. स्टॅबिलिटी तर चांगली राहतेच पण आपली निर्णयक्षमता फार वेग घेते.
ज्यामुळे नेतृत्वगुण आपोआप डेव्हलप होत जातात.
#BusinessDots
मी सांगत असलेली माहिती आवडत असेल तर मुख्य ट्विटला लाईक, रिट्विट करा…
ट्रेडिंग संबंधी माझ्या सर्व पोस्ट मिळवण्यासाठी पुढील टेलिग्राम चॅनेल जॅाईन करा- https://t.co/ClCeZF8cfJ
मला तुम्ही यूट्यूबवरही फॅालो करु शकता- https://t.co/OovlxyMx19
करियरच्या पहिल्या दिवसापासून आपले गुडविल कसे वाढेल यावर लक्ष द्यायला हवे.
न्युसेंस व्हॅल्यू असणाऱ्या लोकांपासून सहसा दूर राहून खर काम करणाऱ्या लोकांच्या संपर्कात राहणं कधीही उत्तम!
#BusinessDots
शेअरबाजार असो किंवा अन्य कोणतीही आर्थिक गुंतवणूक, स्वत:ला तो व्यवहार समजत नसेल, कळत नसेल आणि तरीही आपण तो करतोय तर आपण १००% ब्लाईंड तीन पत्ती गेम खेळतोय.
आर्थिक तोटा होईल असे वर्तन टाळायचेच.
“मार्जिन ऑफ सेफ्टी आणि कॅल्क्युलेटेड रिस्क“ या टर्म्स कधीच विसरू नये.
#आर्थिकसाक्षरता
तुम्ही श्रीमंत असणे आणि श्रीमंत असल्याचे जगाला दाखवणे यामधला फरक ओळखणे शिका. शिक्षण आणि आर्थिक साक्षरता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत; आणि दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या ! चांगल्या शिक्षणासोबतच भपका टाळण्याचे संस्कार रुजायला हवेत..
#REALITY#गोष्ट#पैशापाण्याची@valuesofmoney