Humble tributes to the former Prime Minister of India, an inspirational leader, Bharat Ratna Shraddheya Atal Bihari Vajpayee ji, on his SmrutiDin...
भारताचे माजी पंतप्रधान, भाजपाचे ज्येष्ठ नेते, आमचे प्रेरणास्थान, भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयीजी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
#अटल_बिहारी_वाजपेयी #AtalBihariVajpayee #Maharashtra
Power Cut for around 27 hours in Pune, Ravet.
Still did not get proper timeline that when It will be restored?
This is unbelievable scene. Extremely Pathetic state of affairs.
@airtelindia internet services are also down for more than 24 hours now. No Proper response and reply yet.
other internet providers are also struggling.
@MSEDCL@CMDMSEDCL
#PunePowerCut #Pune #Ravet
#Maharashtra #Mahavitaran #Mahadiscom
@MSEDCL@DirectorOps2
गेल्या ३६ तासांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील (सर्वात जास्त कर आकारणी महानगरपालिका) काही भागांमध्ये विजेचा पुरवठा खंडीत केला आहे, अधिकारी वीज पुरवठा सुरळीत कधी होईल याची माहिती देत नाहीत.
@Devendra_Office@mieknathshinde
अमरावतीचा जिहादी ज्यांनी मुलींचे लैंगिक शोषण केलं त्या आयानचा वाढदिवस भररस्त्यात साजरा केला होता
या व्हिडीओ नंतर एपीआय समीर शेख सहित तीन पोलिसांचे निलंबन,!
पोलिसच सोबत असल्यावर अयान सारखे जिहादी बोकाळणारच!
DevaBhau Got No Chill 😅
जादू टोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदूखरातला आपण ट्रमपचा एडवायजर नेमला असता.
मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोन ऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो.
@Dev_Fadnavis 🔥💥
Filing FIR for spreading FAKE NEWS and misleading people which is leading to panic buying.
Have some shame and do responsible journalism during such sensitive times @TV9Marathi.
ठाकरे यांच्या ऐवजी फडणवीस यांच्या कार्यकाळात भोंदू खरातला धरणातले पाणी द्यायचा निर्णय केला असता तर आतापर्यंत मराठी मिडिया युट्यूब जीवी पत्रकार आणि पुरोगाम्यांनी ऊर बडवून विधवाविलाप केला असता!
Held extensive discussions with the Prime Minister of Finland, Mr. Petteri Orpo.
Thanked him for his personal support to the India-EU FTA, which ushers in a golden era in India-Europe relations. India and Finland aim to double trade, thus giving a strong boost to economic linkages. We also talked about enhancing cooperation in futuristic technologies like 6G, innovation, clean energy, biofuels, circular economy and more.
@PetteriOrpo
अजित दादा गेल्याचं दुःख की आनंद?
आधार गेला की काटा निघाला?
पक्षावर ताबा मिळत नव्हता जोवर अजित दादा होते..
ते गेल्यावर पक्ष हायजॅक करायच्या तयारीत @PawarSpeaks@supriya_sule आणि @RRPSpeaks आहेत याची चाहूल लागल्या बरोबर काल तडकाफडकी निर्णय झाले..
अतिशय well coordinated campaign मीडिया आणि सोशल मीडियावर चालवण्यात आलं तटकरे, भुजबळ, प्रफुल पटेल आणि धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध दलाल सारखे शब्द वापरून आणि राष्ट्रवादीची सूत्र आता भाजपच्या हाती असा नॅरेटिव्ह पसरवण्यात आला..
विलीनीकरण करण्याची अजित दादांची इच्छा होती वगेरे सांगण्यात येतंय.. पण आज शरद पवारांना पत्रकाराने विचारलं..
प्रश्न: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावर आपण भाजप सोबत जाणार होता का ?
दादा ऑलरेडी भाजप मध्ये आहेत म्हणजे सत्तेमध्ये आहेत
उत्तर : आमची जी चर्चा चालू होती त्यात असा कोणता पक्षाचं नाव नाही..
शरद पवारांचं हे म्हणणं आहे का की अजित दादा ज्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा होता ते उपमुख्यमंत्रीपद सोडून अर्थमंत्रीपद सोडून सत्तेतून बाहेर पाडून विरोधी पक्षात बसून २०२९ च्या निवडणुकीची वाट बघणार होते ?
विरोधी पक्षात बसून विकास होतो का?
काय ना लबाड लांडगा तो लबाडच असतो..
@parthajitpawar@SunetraA_Pawar@praful_patel@SunilTatkare@ChhaganCBhujbal
प्रसंग कठीण होता...
पण, ज्या धीरोदात्तपणे श्रीमती सुनेत्रावहिनींनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला, तो कौतुकास्पद, धाडसी आणि त्यांची प्रतिबद्धता अधोरेखित करणारा आहे.
शुभेच्छा देण्याचा हा प्रसंग नाही...
पण, अजितदादांचा वारसा त्या समर्थपणे चालवतील, हा मला विश्वास आहे. राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या, त्यांची ही कारकिर्द यशस्वी ठरेल. भाजपा आणि महायुती सरकार म्हणून या कठीण प्रसंगी, आम्ही अजितदादा पवार यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत.
@SunetraA_Pawar
#Maharashtra #OathCeremony
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत हे आज सिद्ध झाले !- देवेंद्र फडणवीस ! 🔥🔥
एकाच वाक्यात दोन्ही ठाकरेंना त्यांची जागा दाखवली ! 😂😂
बापाला जपले पोराला उडवले ! 😇
BMC Final Results:
BJP 89 + SS 29 =118
@Dev_Fadnavis 🫡❤️🚩🪷🔥💥
I am sure in next BMC elections we will do wonders.. We will cross half way mark on our own 🪷🪷🪷