LIVE | ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना 'महाराष्ट्र भूषण 2024' पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद।
🕗 रा. ८.०५ वा. | १४-११-२०२५📍नोएडा.
#Maharashtra#RamSutar#MaharashtraBhushan https://t.co/f1fzxh2p5u
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायं. 6 वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी 1.15 वाजता श्रीनगर येथून विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल.
मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत.
इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत.
#Pahalgam
@Marathi_Rash गद्दार आणि खोल्यांचा ट्रेण्ड चालवणारे सर्वात जास्त राष्ट्रवादीवाले होते, पण आता आपलेच दात अन् आपले ओठ, बोलणार कोणाला? अशी NCP ची परिस्थिती आहे एकंदरीत
शिवसेना आमदारांची आक्रमकता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अजितदादांना अर्थ खाते देण्यास विरोध
ज्या कारणामुळे ठाकरेंपासून दूर झालो, तेच होणार असेल तर लोक काय म्हणतील, आमदारांची भावना
#eknathshinde#AjitPawar#DevendraFadnavis
अजित पवार यांना सोबत घेणे RSS तसेच भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांपासून आमदार, खासदार यांना रुचले नसल्याचे चित्र आहे. अनेकांशी बोलल्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया तीव्र आहेत. पण महाशक्ती पुढे एक शब्द काढण्यास कोणी तयार नाही...
#NCPBreaksUp#MaharashtraPolitics#MaharashtraPolitical
ऐका भविष्याचा हाका!
गेली चार दिवसांपासून जवळपास १०० ते १५० #artificial_intelligence साईट, Apps धुंडाळून काढल्यानंतर काही मजेशीर आणि तेवढ्याच येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनावर दूरगामी परिणाम करणाऱ्या गोष्टी पुढे आल्या. आज सहज पहिला प्रयत्न म्हणून हा व्हिडीओ बनवला,
एखाद्या विषयावर स्क्रिप्ट तयार करणे, त्यावर Voice over करणे असो कि व्हिडीओ बनवणे, AI च्या माध्यमातून हे काम चुटकीसरशी होत आहे. एका बाजूला याचे फायदे दिसत असताना दुसरीकडे कंटेंट क्रियेटर्स, व्हिडीओ एडिटर, ग्राफिक्स फिल्डमध्ये काम करणाऱ्यांनी स्वतःला अपग्रेड करणे अत्यंत गरजेच आहे
समितीची बैठक झाली दादा माध्यमांना बोलले नाहीत!
साहेबांनी राजीनामा मागे घेतला दादा प्रेसला उपस्थितचं नाहीत....
दादा_कुठेत?
#NCP#politics#AjitPawar#SharadPawar