During Uttarakhand travel I intentionally used public transport. Such a beautiful state but what a terrible experience with buses. No professionalism, no service. Tourists for Mussoorie keeps waiting, employees don’t care. UK must learn from nearby states. @ukcmo@pushkardhami
भारताच्या निमंत्रणावरुन इराणचं हे जहाज नौदल युद्ध सरावासाठी गेल्या आठवड्यात आलं होतं. परत जाताना अमेरिकेने श्रीलंकेजवळ ते बुडवलं. १८६ पैकी दीडशे जणांचा मृत्यू झालाय. श्रीलंकन नौदलाच्या धाडसाचं कौतुक करायला हवं त्यांनी ८७ मृतदेह बाहेर काढून ३२ जणांचा जीव वाचवला. #IRISDena
These two cars completely blocking two lanes on Mumbai Pune Expressway, just to make the reels. They caused continuous blocking for almost half an hour from Khalapur to Lonavla exit. @Navimumpolice@NHMPofficial@PCcityPolice
The 2025 Nobel Peace Prize was announced 15 minutes ago. It’s Maria Corina Machado of Venezuela, for her fight for democratic rights and for pushing a peaceful transition from dictatorship to democracy.
Thank you for your attention to this matter.
#NobelPrize#NobelPeacePrize
Thank you @MeghnaBordikar Didi for graciously launching our new website https://t.co/zVzK5ngbqt 🙏
Your support means a lot as we take this next step in our journey to bring independent journalism to every corner of Maharashtra.
#StoryDotCom#MeghnaBordikar
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेची कोंडी दिवसेंदिवस वाढत चाललीय. बंद पडलेल्या गाड्या हटवण्यासाठी कोणतीही तत्परता दिसत नाही. ९४.५ किमीच्या एकेरी प्रवासासाठी ३४० रुपये टोल आहे. तत्परता फक्त फाईन मारण्यासाठी दिसते. लोकांचे दोन दोन तास या ट्राफिकमध्ये जातात. @PCcityPolice@Navimumpolice
एक लाखाचा टप्पा गाठल्यानंतर युट्यूबकडून दिलं जाणारं सिल्वर बटण नुकतंच स्टोरी डॉट कॉमलाही मिळालं. ज्यांच्यामुळे हा मान मिळाला त्या सर्व सबस्क्रायबर्सचे मनापासून आभार ♥️ @vstorydotcom
@Navimumpolice हे वाहन गेल्या आठवडाभरापासून रस्त्याच्या मधोमध उभा असल्यामुळे दोन अपघात झाले आहेत. तातडीने टोईंग करावे आणि दंड आकारावा.
लोकेशन - अक्षर बिल्डिंग, किड्स इनडोअर फन सेंटर समोर, कामोठे, से. २५
हा व्हिडिओ १५ दिवसांपूर्वीचा दिलीप ढाकणे यांचा आहे. तर आधीचा तीन महिन्यापूर्वीचा. पण धस सहजपणे म्हणाले दोन वर्षांपूर्वीचा, तेवढंच सहजपणे जेवढं सूर्यवंशींच्या मारेकर्यांना माफ करा म्हणाले होते.
मित्र @darade_diga यांनी लिहिलेलं ऋषी सुनक यांच्यावरील पुस्तक नुकतंच वाचून पूर्ण केलं. एक सामान्य माणूस कसा उंच झेप घेऊ शकतो हे समजून घेतानाच हे पुस्तक स्फूर्ती आणि प्रेरणाही देतं.
इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक (@RishiSunak ) यांच्यावरील दिगंबर दराडे (@darade_diga) लिखित नवीन पुस्तक नक्की विकत घ्या आणि वाचा.
घरपोच पुस्तक मागवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून ऑर्डर करू शकता .
https://t.co/XWpBACCb95
#LetsReadIndia
मित्र आणि मार्गदर्शक @DigambarDarade1 यांनी ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावरील पहिल्या मराठी पुस्तकाने प्रकाशनापूर्वीच कमाल केलीय. प्रकाशनापूर्वीच याची पहिली आवृत्तीही संपलीय. प्रकाशकाकडे लंडनहून पुस्तकाला मागणी येतेय ज्यात वाचक २०० रुपयांचं (cont)
पुस्तक १२०० रुपये खर्च करुन मागवत आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं त्या देशाचं नेतृत्व करण्यापर्यंतचा एका भारतीय वंशाच्या व्यक्तीचा प्रवास दाखवणारं हे पुस्तक लवकरच इंग्रजी, गुजराती आणि कन्नडमध्येही येतंय हे विशेष. पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या यशासाठी शुभेच्छा(cont)