नाशिक महानगरपालिका सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ विद्युत / यांत्रिकी) पदाची अट रद्द करावी, तसेच नगरविकास विभागातील अनुभव अट रद्दबाबतचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करून बेरोजगारांना शासकीय सेवेची संधी देण्यात यावी.@supriya_sule@mieknathshinde
आदिवासी मंत्री @drashokuike_mla साहेबांनी उपयुक्तांचे केलेले निलंबन ही कौतुकास्पद बाब आहे परंतु बोगस प्रमाणपत्र व���तरण करणारे रॅकेट मुळासकट नष्ट करावे आणि 12500 आदिवासी पदभरती करावी ही नम्र विनंती.
#आदिवासी_भरती
#AE ही @Mahatranscoltd ची सरळसेवेतून भरली जाणारी खूप मोठी पोस्ट आहे परंतु या पदाची परीक्षा ही अधिकृत TCS ion digital केंद्रावर घेण्यात आली पाहिजे याबाबत हजारो विद्यार्थ्यांनी मेल करून कळविले आहे परंतु अद्याप @Mahatranscoltd कडून कोणताही प्रतिसादा आलेला न���ही. @MeghnaBordikar
खाली दोन फ���टो आहेत 7 मे रोजी BMC AE निकाल बाबत ची शीट आहे जी Offical IBPS Format मध्ये आहे आणि दुसऱ्या फोटोत 12 जून SE( M,E) निकालाचा फोटो आहे जी साधी XL शीट आहे. @mybmc याबाबत स्पष्टीकरण द्या अन्यथा SE निकाल IBPS Format मध्ये द्या.
#BMC_SE
प्रति,
मा. गिरीश महाजन
जलसंपदा मंत्री,
महाराष्ट्र शासन,
मुंबई.
विषय: विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील रिक्त पदे तत्काळ भरून राज्यातील बेरोजगार तरुणांना, शेती क्षेत्राला आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा.
महोदय,
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुस��र विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळात एकूण ११ हजार ३१ मंजूर पदांपैकी तब्बल ५८५७ पदे रिक्त आहेत. यामुळे सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी रखडली असून, विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांवर त्याचा थेट परिणाम होत आहे.
ही स्थिती केवळ विदर्भापुरती मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रातील जलसंपदा विभागात अशाच प्रकारे हजारो पदे रिक्त आहेत. यामुळे एकीकडे शेती क्षेत्राचे नियोजन आणि सिंचन क्षमतेवर परिणाम ��ोत आहे, तर दुसरीकडे लाखो बेरोजगार अभियंते, तंत्रज्ञ, लिपिक, पर्यवेक्षक इ. उमेदवार अनेक वर्षांपासून भरती प्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत, या पदांवर भरती करणे ही वेळेची अत्यंत गरज आहे. त्यामुळे:
१.विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ व राज्यातील अन्य जलसंपदा प्रकल्पांत रिक्त पदांची तत्काळ भरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी.
२.प्राधान्याने स्थापत्य अभियंता, सहाय्यक अभियंता, लिपिक, पर्यवेक्षक व इतर तांत्रिक पदांसाठी ��रती जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यात यावी.
३.दीर्घकाळ नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र उमेदवारांना संधी देऊन न्याय दिला जावा.
४.शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा मिळवून देण्यासाठी प्रकल्पांना आवश्यक मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करून द्यावे.
आपल्या सकारात्मक निर्णयाची आम्ही अपेक्षा करतो.
ही मागणी महाराष्ट्रातील बेरोजगार तरुण, शेती क्षेत्र व शेतकरी यांच्यावतीने आपणांसमोर अत्��ंत गांभीर्याने मांडत आहोत.
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@girishdmahajan @INCHarshsapkal
#WRD #WRD_JE
#ceasefire #IndiaPakistanWar2025
फक्तं विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळात
तब्बल 5817 पदांचा अनुशेष बाकी आहे पुर्ण महाराष्ट्रात जलसंपदा विभागात हजारों पदे रिक्त आहेत, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी) रिक्त पदांची संख्या देखील मोठ्या प्रमाणत आहे.कृपया लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी.
#WRD_JE
जलसंधारण विभागाच्या योजनांची कामे कासवगतीने, मनुष्यबळ अभावी योजनांची अंमलबजावण��� रखडली. जलसंधारण मंत्री @SanjayDRathods साहेबांनी २४ डिसेंबर २०२४ रोजी ३००० पदभरती घोषणा देखील केली होती.
#WCD_Recruitment
आदरणीय जलसंपदा मंत्री @girishdmahajan साहेब आपण २३ डिसेंबर २०२४ रोजी जलसंपदा विभाग मेगा भरती बाबत विविध माध्यमांना माहिती दिली होती परंतु सदर घोषणा करून आज १२० पेक्षा जास्त दिवस झाले अद्याप जलसंपदा विभाग पदभरती बाबत कोणतीही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही.
#WRD_JE#WRD_Recrutiment
📍#WRD_CEA
जलसंपदा विभाग स्थापत्य अभियांत्र��की सहाय्यक बाबत अद्याप काही परिमंडळाच्या नियुक्ती प्रलंबित आहेत. कृपया लवकरात लवकर प्रकिया पूर्ण करावी नम्र विनंती 🙏
@Deepakk75058621 @girishdmahajan
आदरणीय जलसंपदा मंत्री @girishdmahajan मेगा भरतीची घोषणा करून आज १२० दिवस झाले परंतू जाहिराती बाबत अद्याप कसलीच हालचाल जलसंपदा विभागाकडून क��ण्यात आली नाही. लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करण्यात यावी ही नम्र विनंती.
#WRD_Recruitment
@Deepakk75058621
खूप खूप आभार @SanjayDRathods साहेब आपण कंत्राटी शब्द डिलीट केल्याबद्दल, दर्जात्मक कामासाठी कायमस्वरुपाची भरती प्रक्रिया राबवावी ही नम्र विनंती.
#WCD_3000_Recruitment
प्रति,
मा. संजय राठोड,
मंत्री - जलसंधारण,
महाराष्ट्र शासन,
मुंबई.
विषय: जलसंधारण विभागात प्रस्तावित कंत्राटी भरती विरोधात तीव्र निषेध आणि आंदोलनाचा इशारा!
महोदय,
सध्या जलसंधारण विभागामार्फत कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा जो अट्टहास सुरू आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. राज्यातील लाखो बेर��जगार, स���पर्धा परीक्षार्थी आणि युवकांच्या भविष्यासोबत खेळ करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.
कंत्राटी भरती म्हणजे सरकारचा युवकांप्रतीचा गद्दारीचा दस्तऐवज आहे.
कंत्राटी नोकर्यांत अस्थिरता, अन्यायकारक सेवा अटी आणि अपमानकारक वेतन असते, हे सर्वांना ठाऊक आहे. हे सगळं माहीत असूनही जर शासन मुद्दाम युवकांना कमी दर्जाच्या नोकऱ्यांमध्ये ढकलत असेल, तर ते फसवणूक आहे, धोका आहे!
जलसंधारण खात्यासारख्या तांत्रिक आणि दीर्घकालीन परिणाम देणाऱ्या विभागात स्थायी, प्रशिक्षित आणि जबाबदार कर्मचाऱ्यांची गरज आहे. कंत्राटी नोकर्या म्हणजे गुणवत्तेचा बळी, कार्यक्षमतेचा बळी आणि सार्वजनिक हिताला धोका नाही का?
वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या राज्यातील लाखो परीक्षार्थींच्या मागण्या पुढीलप्रमाणे:
१.कंत्राटी भरती तात्काळ रद्द करावी.
२.सर्व पदांसाठी कायमस्वरूपी भरतीची प्रक्रिया त्वरित सुरू ���रावी.
३. बेरोजगार युवकांचा आणि स्पर्धा परीक्षार्थ्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करा.
जर सरकारने आणि जलसंधारण विभागाने विद्यार्थ्यांच्या भावना पायदळी तुडवून कंत्राटी भरतीचा निर्णय पुढे रेटण्याचा प्रयत्न केला, तर लाखो परीक्षार्थींना न्यायासाठी रस्त्यावर उतरून सरकारला निर्णय बदलण्यास संविधानिक मार्गाने भाग पाडावे लागेल.
रोजगार हा सर्व परीक्षार्थींचा अधिकार आहे, दान नाही.
कंत्राटी भरती रद्द झालीच पाहिजे!
धन्यवाद,
धनंजय रामकृष्ण शिंदे
@INCHarshsapkal @INCMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @degree_holders @Mpsc_Andolan @punyachiMPSC
#WCD