@rupesh_amale@mpsc_office माननीय लोकसेवा आयोगाने डिपार्टमेंटल पीएसआय परीक्षेची तारीख लवकरात लवकर काढावी आपले कर्तव्य बुजवून अभ्यास करणाऱ्या मुलांना या संधीचा फायदा होईल त्या उद्देशाने लवकरात लवकर तारीख करण्यात यावी
@rupesh_amale@mpsc_office खाते अंतर्गत होणारे पोलीस उपनिरीक्षक पदाची भरती तात्काळ घेण्यात यावी ही विनंती इतरांप्रमाणे आम्हा पोलिसांना ही न्याय मिळावा ही विनंती माननीय लोकसेवा आयोग माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब यांना विनंती 🙏🙏🙏
खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक 600+पदे रिक्त असून मा.लोकसेवा आयोगाने अद्याप अंदाजित वेळापत्रकात सदर पदाच्या परीक्षा नियोजनाबाबत कोणताही उल्लेख केलेला नाही मा.आयोगाने मा.गृहविभाग कार्यालय आणि शासनाशी पत्रव्यवहार करून तत्काळ परीक्षा आयोजन करावे ही नम्र विनंती.
@mpsc_office#DeptPsi