मा.ना. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्���ा नेतृत्वाखाली, देशाचे आदरणीय गृहमंत्री मा.ना. श्री. अमित शहा साहेब यांची सदिच्छा भेट घेण्याचा योग आला.
या भेटीत केंद्रीय गृहमंत्रीपदी सर्वाधिक काळ (२२५८ दिवस) कार्यरत असल्याबद्दल मा. श्री. अमित शहा जी यांचे अभिनंदन केले. ��सेच यावेळी, महाराष्ट्रातील विविध महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा झाली.
यावेळी माझ्यासह शिवसेना पक्षाचे सहकारी व खासदार सर्वश्री डॉ. श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, संदीपान भुमरे, मिलिंद देवरा, धैर्यशील माने, नरेश म्हस्के उपस्थित होते.
@AmitShah
@mieknathshinde @DrSEShinde @Shivsenaofc
#AmitShah #Delhi #Shivsena
तोंड सांभाळून बोला पृथ्वीराज चव्हाण साहेब!
सनातन धर्म हा आमचा अभिमान आहे – भगवा शिवरायांचा, आमच्या शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचा आणि वारकऱ्यांचा स्वाभिमान आहे !
सनातन धर्माला दहशतवाद म्हणणारे तुमच्यासारखे लोक मानसिक दिवाळखोर आहेत! स्वतःचे नाव बदलून महंमद घोरी ठेवा - हे नाव तुम्हाला शोभत नाही !
तुमची राजकीय सुंता झाली असेल, पण आमचे रक्त भगवे आहे !
उद्��ा युवासेना याला उत्तर देणार, शिवसेना स्टाईलने, थेट आणि ठणकावून!
आगे आगे देखो होता है क्या —-
@prithvrj
नैनीताल के दरिंदे 73 साल के मोहम्मद उस्मान फांसी दो, इस सू%अर का इलाज जल्द करो
"खून नहीं उनका पानी है
घर में बैठे जो पहाडी है"
ज्यादा से ज्यादा ट्वीट करे ताकि इसको फांसी मिले और हिन्दू बेटी को न्याय मिले
#Uttarakhand#Nainital
अश्लीलता और नग्नता की हद पार करते इस प्रकार के रियलिटी शो देश के लिए उतने ही खतरनाक है जितने इस्लामिक आक्रमणकारी और ईसाई आक्रमणकारी थे,
हमारी पीढ़िया बर्बाद करने का षड्यंत्र चल रहा है,
��ुवा बच्चे इस प्रकार के रियलिटी शो देखकर पथभ्रमित हो रहे है,
इजाज ख़ान जैसा दो टके का नशेड़ी जिहादी, हमारी हिंदू बहन-बेटियों को सरेआम नग्न करके वही काम कर रहा है जो बाबर से लेकर औरंगज़ेब ने किया था,
वही मानसिकता, वही एजेंडा और वही कृत्य।
@AshwiniVaishnaw जी, इस प्रकार के रियलिटी शो को बैन करे और मेकर्स पर भारी जुर्माना लगाते हुए क़ानूनी कारवाई कीजिए।
आदरणीय @narendramodi जी एवं @AmitShah जी, कृपया कुछ कीजिए, इस प्रकार के शो हमारी युवा पीढ़ी को बर्बाद कर रहे है,
हिंदू बेटियां दिशा भटक रही है
इस महान आर्य भूमि की वीरांगनाओं ने हमारी संस्कृति और धर्म के लिए बलिदान दिया था
क्या ये दिन देखने के लिए हमारे पुरखों ने बलिदान दिया था ?
भारत की आस्था और अस्मिता के रक्षक, 'हिंदवी स्वराज' के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की जयंती पर उन्हें कोटि-कोटि नमन!
धर्म, संस्कृति और स्वाभिमान की रक्षा के लिए उनका त्यागमय जीवन हम सभी को सदैव प्रेरित करता रहेगा।
Congratulations to Smt. Rekha Gupta Ji on taking oath as Delhi's Chief Minister. She has risen from the grassroots, being active in campus politics, state organisation, municipal administration and now MLA as well as Chief Minister. I am confident she will work for Delhi's development with full vigour. My best wishes to her for a fruitful tenure.
@gupta_rekha
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो.
त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि सम���द्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.
2001च्या भारतीय संसदेवरील हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज संसद भवन परिसरातील स्मारकाला भेट दिली. या धैर्यशाली शहीदांच्या बलिदानामुळेच आज आपली लोकशाही सुरक्षित आहे. त���यांचे सर्वोच्च बलिदान कधीही विसरण्यासारखे नाही. आज आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे, संविधानिक मूल्ये जपणे आणि त्यासाठी सतत लढा देणे. या वीर सैनिकांच्या स्मृतिस्मरणानेच आपल्याला प्रेरित होऊन आपल्या कर्तव्यांचा निर्वाह करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
#Loksabha #IndianParliament #Martyrs #2001Attack
ही तर फक्त सुरुवात आहे, अजून बरंच काही बाकी आहे. येत्या काळात दुप्पट वेगाने कामं होतील आणि आपला महाराष्ट्र प्रगतीपथावर अग्रेसर राहील. हे गतिमान सरकार, सर्वसामान्यांच सरकार आहे.
#JogeshwariEast#जोगेश्वरी_पूर्व #JogeshwariVidhansabha#जोगेश्वरी_पूर्व_विधानसभा #VidhansabhaElections #Mahayuti #महायुती_सरकार #शिवसेना #Shivsena #मुंबई #MumbaiDiaries #Mumbai
प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात विविध ठिकाणी चौकसभा घेऊन नागरिकांशी संवाद साधते आहे. गेली ३५ वर्ष तुमची साथ आम्हाला लाभली म्हणूनच जोगेश्वरीच्या विकासासाठी काही करू शकलो. यापुढेही तुमची साथ, तुमचे आशीर्वाद विकासासाठी अशीच कायम राहतील याची मला खात्री आहे.
म्हणूनच येत्या २० तारखेला विकासाच्या चिन्हावर, धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आपले अमूल्य मत आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी मला देण्याचे आवाहन करते.
@Shivsenaofc@mieknathshinde@RavindraWaikar
.
.
.
#JogeshwariEast #जोगेश्वरी_पूर्व #JogeshwariVidhansabha #जोगेश्वरी_पूर्व_विधानसभा #VidhansabhaElections #Mahayuti #महायुती_सरकार #शिवसेना🚩 #Shivsena #मुंबई #MumbaiDiaries #Mumbai
निषेध… निषेध… निषेध !!! जोगेश्वरी मधील उबाठाचे उमेदवार बाळा नर यांनी सुमारे १००ते २०० हुल्लडबाजांच्या मदतीने वाहनांवर दगडफेक करून मतदारसंघात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला … शिवसैनिक महिलांचा विनयभंग केल���.. त्यांना धक्काबुक्की केली…शिवसेना उमेदवार मनीषाताई वायकर यांच्या घरावर तसेच कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला… हेच आहे का उबाठाचे सुरक्षित महिला धोरण??? पराभव समोर दिसत असल्यामुळे महिलांचा विनयभंग करण्यापर्यत यांची मजल गेली??? @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @ChakankarSpeaks