Strong EW Chart Setup!
ACC
Wave 3 of (3) Should Start from Here onwards and the Reversal has come with volume support.
Risk to Reward Looks very favourable and the blue dotted line will act as invalid level.
#stocks#trading#investing
#Diwalipicks
Fundamentally and technically strong stocks which have good potential to deliver strong returns.
•Tata Motors
•Chambal Fert
•NMDC
•JioFin
•Union Bank
•Wstcstpapr
•Astral
•JswEnergy
-Never rush to buy in one go or on Muhurat day, i personally add few qty and use dips to add more.
-Try to Hold patiently till next Diwali.
-Perform your own analysis before investing in any stock.
#StockMarketindia #investing
Apple opens today its first company owned showroom in India in Mumbai BKC .. spread over 20000 sq ft , it has over 100 employees who can speak 25 languages …
(३/४) त्यामुळे दि.२० एप्रिल २०२३ रोजी होणार्या सुनावनी मध्ये भक्कमपणे बाजु मांडुन धोरण टिकवावे व अडकलेल्या जाहिरातींचा मार्ग मोकळा करावा.मा.न्यायालयाची उन्हाळी सुट्टी सुरु होण्याआधी सदर प्रकरण निकाली निघण्याकरिता राज्यसरकारने प्रयत्न करावे ही विनंती.@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
(२/४) सदर SEBC TO EWS धोरणाबाबत मा.न्यायालयाने पुढच्या तारखेपर्यंत (२० एप्रिल २०२३ पर्यंत) जैसे थे तैसे परिस्थिती ठेवायला सांगितली आहे.
पोलिस उपनिरिक्षक-२०,अभियांत्रिकी-१९,अभियांत्रिकी -२०,AMVI-२० या जाहिराती अडकलेल्या असल्याने संपुर्ण भरतीप्रक्रिया खंडित होत आहे
(१/४)मराठा उमेदवारांना सुरु असलेल्या २०१९ व २०२० मधील MPSC च्या १२ जाहिरातींमध्ये देण्यात आलेल्या EWS लाभाबाबत मा.उच्च न्यायालय(मुंबई) मध्ये केस चालु आहे.दि.२० एप्रिल २३ रोजी सदर प्रकरणी मा.न्यायालयाने सुनावनी ठेवली आहे.मा.न्यायालयाला ७ मे २३ ते४ जून २३ दरम्यान उन्हाळी सुट्टी आहे
(१/२)MPSCच्या२०१९-२०मधील१२ जाहिरांतीमध्ये राज्यसरकारने मराठा उमेदवारांना EWSचे लाभ दिले.सदर लाभांबाबत व मराठा उमेदवारांच्या नियुक्तीबाबत दि.२९ मार्च २०२३ रोजी मा.उच्च न्यायालयात प्रकरण सुनावनी करिता आहे.राज्यसरकारने भक्कम बाजु मांडावी.व अडकलेल्या मराठा उमेदवारांना नियुक्ती द्यावी
My favourite Hindi Author Vinod Kumar Shukla wins PEN America award for his lifetime contribution to Hindi literature … his last novel I had read was “Is diwar mein ek khidki rehti thee “..🌹🌹
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते १०३२ अभियंत्यांना नियुक्तीपत्र प्रदान. नवनियुक्त अभियंत्यांनी प्रामाणिकपणे लोकहिताची कामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
https://t.co/eZafcKgGeY
MPSCअंतर्गत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेतील उत्तीर्ण 1143उमेदवारांच्या नियुक्त्या 2019पासून रखडलेल्या होत्या.यामुळे हे सर्व उमेदवार मागील 3वर्षांपासून प्रचंड मानसिक तणावात होते.शिंदे फडणवीस सरकारच्या झटपट निर्णय घेण्याच्या धोरणामुळे आज हा विषय मार्गी लागत आहे.
जलसंपदा विभागाकडे रोज उमेदवार Follow UP घेत आहे.विभागाकडुन दफ्तरदिरंगाई चालु आहे.नियुक्तीबाबत शासन निर्णय काढण्याबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे.तरी विभागाने लवकरात लवकर नियुक्ती आदेश काढण्याकरीता मंत्री महोदयांनी यात लक्ष्य घालावे हि विनंती
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
जलसंपदा विभागाकडे शिफारस झालेल्या सर्व गट-अ व ब(राजपत्रित) अभियंत्यांची नियुक्ती करिता आवश्यक असलेली सर्व प्रक्रिया पुर्ण झाली आहे.सा.प्र.विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयामुळे EWSआरक्षणाचा मुद्दा देखिल मार्गी लागला आहे.सर्व उमेदवारांनी विभागास बंधपत्र सादर करुन खुप अवधी लोटला.
एमपीएससीच्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या ११४३ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा.कालच्या कॅबिनेट मधील महत्त्वाचा निर्णय.
मागील 4वर्षांपासून रखडलेल्या नियुक्त्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे आज मार्गी लागत आहे.प्रशासनातील गतिमानता ही अशी असते @mieknathshinde