पंकजा ताई तुम्ही सांगता संगणकपरिचालकाला महिना 60 / 65 हजार मिळतो मला तर 6000 साठी 6 महीने थांबाव लागलतोय किती खोट बोलायच ताई हेच का अच्छे दिन हे तर आमचे वाईट दिवस पगारा विना गेला दिवाली दसरा #संगणकपरिचालक ला मिळाला फक्त आश्वासनाचा आसरा
#संगणकपरिचालक@Pankajamunde@Dev_Fadnavis
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.@kdhavse,@MySarkarnama,@News18lokmat,
#संगणकपरिचालक
https://t.co/xcR13KUx88
पंकजा मुंडे यांनी 65000 रुपये कामाचा मोबदला घेणाऱ्या महाराष्ट्र मधील एका आपले सरकार केंद्र चालक याचे नाव सांगावे !!! आपले सरकार नाही थापाडे सरकार आहे !!!@Pankajamunde @CMOMaharashtra@SiddheshwarMun7
इंग्रज तरी एवढी पिळवणूक करत नव्हते ,एवढी अत्याचार मा.साहेब तुम्ही नेमून दिलेली कंपनी आमच्यावर करत आहे,पण आता आमची क्षमता संपली आहे,आता आम्ही गांधीजी ला पण मानतो आणि भगतसिंगला सुद्धा,निर्णय तुमच्या हातात आहे,आम्ही काय बनाव
#संगणकपरिचालक@SiddheshwarMun7@Dev_Fadnavis
CSC कंपनीचा मोठा भ्रष्टाचार सोलापूर जिल्हा 3 कोटी रुपये भ्रष्टाचार केला कंपनीला रक्कम अदा न करण्याचा जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत केला ठराव . कसा करायचा डिजिटल महाराष्ट्र. मुख्यमंत्री साहेब
@SiddheshwarMun7@narendramodi@Dev_Fadnavis@Pankajamunde@kdhavse साहेब CSC SPV व या कंपनीच्या उपकंपन्या यांनी जो भ्रष्टाचार केला त्याची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी.
व संगणक परिचालकांना 6000 रु.मानधन देण्यास कोनतीच ग्रामपंचायत विरोध करत नाही.व निधीची पण अडचण नाही.
@SiddheshwarMun7@Dev_Fadnavis@Pankajamunde@kdhavse@CMOMaharashtra दिलेल्या चेकच्या रकमेपैकी 50 % सूध्दा मानधन मिळत नाही मग इतकी रक्कम जाते कुठे 147600 रुपये चा चेक दिला पगाराचा पत्ता च सापडत नाही DM ला विचारल्यास प्रोसेस चालू आहे हेच उत्तर मिळते BM ला विचारले तर पेमेंटशीट मागवतो असे उत्तर मिळते शेवटी काय काम करून संगणक परिचालकच चोर असे वाटते